श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा Stree 2 OTT Release Date लवकरच? 

Stree 2 OTT release date: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री 2 मूव्ही 15 ऑगस्टला भारतात सर्वत्र सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून या मूवीने खूप कमी दिवसात रेकॉर्ड ब्रेक काम केलेले आहे या मूवीचे क्रेझ प्रेक्षकांमध्ये खूप प्रमाणात दिसून येते. 

दिग्दर्शक अमर कौशिक यांची स्त्री २ ही हॉरर कॉमेडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून स्त्री २ या मूवी ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 51.8 करोड रुपयांची कमाई केली आहे.

Stree 2 OTT release date
Stree 2 OTT release date

आपल्या स्वातंत्र्य दिना दिवशी रिलीज झालेला हा स्त्री २ सिनेमा ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची तुम्ही देखील वाट बघत असाल? 

तर जाणून घेऊया काय आहे ह्या Stree 2 OTT Release Date?

आता तुम्ही तुमच्या घरात बसून सुद्धा लवकरच बघू शकणार आहात श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा स्त्री टू चित्रपट. कारण लवकरच Stree 2 OTT release केली जाणार आहे. अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केलेली Stree 2 ही 13 -14 सप्टेंबर च्या जवळपास ॲमेझॉन प्राईम वर रिलीज करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे

अश्याच नवीन चित्रपटांचे गोष्टीची माहिती घेण्यासाठी आपल्या मराठी माहितीगारच्या फेसबुकला फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *