ऐकलत का? OnePlus Open Apex Edition 2024 चक्कं दीड लाखांचा फोन आला भारतीय बाजारात.

OnePlus Open Apex Edition Price: लोकप्रिय कंपनी Oneplus ने आणला नवीन तेही स्पेशल एडिशन फोन, ज्याचं नाव आहे OnePlus Open. मित्रांनो आपल्याला माहितीच असेल की वणप्लस ही खूप जगभरात तसेच भारतात प्रसिद्ध आहे त्यांच्या गॅजेट्ससाठी आणि आता ह्या कंपनीने आणला आहे त्यांचा स्पेशल Apex एडिशन वाला फॉल्डेबल फोन. 

हा OnePlus Open एक फोल्डेबल फोन ह्या मध्ये बरेचसे नवीन फीचर्स आणले आहेत वनप्लस कंपनीने जसे की मल्टी स्पटियल स्पीकर्स व ड्युअल ProXDR डिस्प्ले आणि एवढच नसून ह्या मिळणार आहे 67W वाला चार्जिंग सपोर्ट. 

OnePlus Open Apex Edition Price
OnePlus Open Apex Edition Price

ह्या फोन मध्ये मिळणार आहे तुम्हाला 16 GB रॅम आणि ह्या सोबतच मिळेल 512 GB आणि 1 TB चे स्टोरेज ऑप्शनस. तर संपूर्ण माहिती ह्या OnePlus Open ची मिळवण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

कधी झाला आहे लॉन्च हा OnePlus Open Apex Edition वाला फोन? 

वनप्लसने ह्या बुक स्टाईल स्मार्ट फॉल्डेबल फोनला आणले भारतीय बाजारात ज्या मध्ये तुम्हाला खूप सारे अकासर्षक फीचर्स मिळणार असून हा फोन या ऑगस्टच्या महिन्यात लॉन्च झाला आहे. तसेच ह्या फोन मध्ये दोन वेगवेगळे वेरियंट मिळणार आहे. जाणून घ्या खाली ह्या फोनची संपूर्ण माहिती. 

काय आहे OnePlus Open Apex Edition चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशनस.

हा वन प्लस चा फुल डबल फोन तुम्हाला देतो एक लॅविश आणि प्रीमियम फील हातामध्ये घेतल्यावर. तसेच या फोनमध्ये तुम्हाला बरेचसे नवीन फीचर्स पाहायला मिळतील विकी तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील. ह्या फोन मध्ये तुम्हाला मिळेल व्हीआयपी सिक्युरिटी ऑप्शन ज्यामुळे तुमची प्रायव्हसी ही डोक्यात नसेल. या फोनमध्ये वापरलं जाणार आहे स्नॅपड्रॅगनच 8 जनरेशन 2 प्रोसेसर. या फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स व माहिती घेण्यासाठी खालील माहिती पूर्ण वाचा.

कॅमेरा फिचर्स Camera Features: 

ह्या OnePlus Open Apex Edition मध्ये मिळणार आहेत तुम्हाला 3 कॅमेरा सेटअप ज्या मुळे तुम्हाला मनसोक्त हाय क्वालिटी फोटो काढता येतील. तर काय आहेत कॅमेरा सेटअप जाणून घेऊया.

OnePlus Open Apex Edition Price & Camera
OnePlus Open Apex Edition Price & Camera
  • तर ह्या OnePlus Open Apex Edition मध्ये मिळणार आहे तुम्हाला 48 MP SONY LYT-T808 पिक्सेल स्टॅकड सेन्सर तेही OIS फिचर सोबत. 
  • दुसरा कॅमेरा मध्ये मिळेल तुम्हाला 64MP OV64B सेन्सर तेही 3X ऑप्टिकल झूम फिचर्स सहित. ही असेल तेलीफोटो लेन्स. 
  • तिसरा कॅमेरा म्हणजे अल्ट्रा वाईड कॅमेरा जो की असेल 48 MP SONY IMX581 तेही 114° FOV च्या सोबत. 
OnePlus Open Apex Edition Price & Camera
OnePlus Open Apex Edition Price & Camera

फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर ह्या ONEPLUS Open Apex Edition मध्ये तुम्हाला मिळतील दोन फ्रंट कॅमेरे एक म्हणजे असेल प्रायमरी डिस्प्ले वर आणि दुसरा म्हणजे कव्हर स्क्रीन वर. आता ह्या पैकी मेन फ्रंट कॅमेरा असेल 20 MP आणि दुसरा जो असेल कव्हर स्क्रीन वर तो असेल 32 MP विथ इलेक्ट्रॉनिक इमेज स्ट्याबिलायजेशनच्या फिचर्स सोबत. 

रॅम आणि मेमोरी Ram & Memory: 

ह्या फोन मध्ये तुम्हाला मिळतील दोन वेरीयंट. एक असेल 16 GB रॅम व 512 GB स्टोरेज वाला वेरीयंट आणि दुसरा म्हणजे 16 GB व 1 TB स्टोरेज वाला वेरीयंट. ज्या मुळे तुम्हाला आरामात हाय एंड गेम्स खेता येतील व हाय रेझोलुषन वाले फोटो व्हिडिओज ही स्टोअर करता येतील. आणि कुटली ही चिंता नाही रहाणार.

OnePlus Open Apex Edition Ram & Memory
OnePlus Open Apex Edition Ram & Memory

प्रोसेसर Processor: 

मित्रांनो या फोनमध्ये मिळणार आहे दोन ओएस ऑप्शन्स. एमरल्ड डस्क आणि वोयेजर ब्लॅक वेरीयंट मध्ये मिळेल तुम्हाला ऑक्सिजन OS 13.2. क्रिमसन शॅडो वेरीयंट मध्ये मिळेल आपल्याला ऑक्सिजन OS 14. 

OnePlus Open Apex Edition Price
OnePlus Open Apex Edition Price

इतकच नाही तर ह्या फोन मध्ये मिळणार आहे कॉलकॉम स्नॅपड्रॅगनचे 8 जनरेशन 2 चे चीपसेट. ह्या सोबतच मिळेल ADRENO 740 GPU सपोर्ट ज्या मुळे तुम्हाला मल्टी टास्किंग मध्ये कुटला ही अडथळा येणार नाही. 

बॅटरी बॅकअप Battery Backup: 

बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचं झालं तर या वन प्लस ओपन अपेक्स एडिशन मध्ये मिळेल 4805 mAh ची नॉन रीमुवेबल बॅटरी. तसेच चार्जर बद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये मिळेल तुम्हाला 67W सुपर वूक चार्जिंग सपोर्ट ज्यामुळे तुम्हाला हा फोन 47 ते 50 मिनिटांमध्ये पूर्णपणे चार्ज करून मिळेल. 

OnePlus Open Apex Edition Battery Backup
OnePlus Open Apex Edition Battery Backup

डिस्प्ले फिचर्स Display Features:

जसं की तुम्ही जाणता हा वन प्लस ओपन अपेक्स एडिशन एक फुल डबल फोन आहे त्यामुळे ह्या फोन मध्ये तुम्हाला मिळतील दोन प्रकारचे डिस्प्ले ज्यापैकी प्रायमरी म्हणजेच मेन डिस्प्ले सेकंडरी म्हणजे कव्हर स्क्रीन वाला सेकंडरी डिस्प्ले. 

प्रायमरी डिस्प्ले हा फोल्डेबल डिस्प्ले असेल व या डिस्प्ले ची साईज 19.86 सेंटीमीटर असेल. डिस्प्ले टाईप बद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये फ्लेक्सी फ्लुईड Amoled तेही LTPO 3.0 सोबत मिळणार आहे. तसेच रिफ्रेश रेट 120 Hz डायनामिक मिळेल. इतकच नाही तर या फोनमध्ये प्रोटेक्टिव्ह मटेरियल म्हणून अल्ट्रा थीन ग्लासचा वापर केला गेला आहे. 

OnePlus Open Apex Edition Display Features
OnePlus Open Apex Edition Display Features

सेकंडरी डिस्प्ले म्हणजेच कव्हर स्क्रीन डिस्प्ले याबद्दल बोलायचे झाले तर ह्याची साईज 16.03 सेंटीमीटर अशी आहे याचा रिफ्रेश रेट सुद्धा 120hz चा असणार आहे. डिस्प्ले पॅनल बद्दल सांगायचे झालेच तर ह्या मध्ये मिळेल तुम्हाला सुपर फ्लुईड AMOLED तेही LTPO 3.0 सोबत. ह्या मध्ये मिळेल सिरॅमिक गार्ड प्रोटेक्टिव मटेरियल म्हणून. 

फोनची इतर माहिती Other specs of phone: 

ह्या फोन मध्ये मिळेल साईड मौंटेड फिंगरप्रिंट सेन्सर ह्या सोबतच मिळेल एक्सेलरोमीटर, गायरोस्कोप, आणि बरेच काही. तसेच USB 3.1 TYPE C केबल सपोर्ट व ड्युअल नॅनो सिम स्लॉट. ऑडिओ मध्ये मिळेल डॉल्बी ऍटमॉस रियालिटी स्पीकर्स तसेच नाईस कॅन्सलेशन सपोर्ट. 

यामध्ये सिक्युरिटीची एक सुविधा मिळणार आहे जी की फक्त क्रिमसन शाडो या वेरियंट सोबतच मिळेल. जेकी सर्टिफाइड आहे SOGIS CC EAL5+ चे. 

तसेच या फोनच्या बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल हँडसेट त्यासोबत ऐंशी वाट सुपर वुक पावर अडप्टर, टाईप ए टू सी केबल, क्विक स्टार्ट गाईड, प्रोटेक्टिव्ह केस, स्क्रीन प्रोटेक्टर प्री अप्लाइड, सिम इजेक्टर टूल, आणि बरच इतर माहितीच्या गोष्टी. 

CategorySpecifications
DisplayMain Display: 7.82″, measured diagonally from corner to corner
Refresh Rate: 1-120 Hz dynamic
Foldable Flexi-fluid AMOLED with LTPO 3.0

Cover screen (secondary display): 6.31″, measured diagonally from corner to corner
Refresh Rate: 10-120 Hz dynamic
Super Fluid AMOLED with LTPO 3.0
PerformanceOS: OxygenOS 13.2 based on Android™ 13 (Emerald Dusk/Voyager Black variant)
OS: OxygenOS 14.0 based on Android™ 14 (Crimson Shadow variant)
CPU: Qualcomm® Snapdragon™ 8 Gen 2 Mobile Platform

GPU: Adreno 740
Battery & Charge
4,805 mAh (Dual-cell, 3295+1510 mAh, non-removable)
67W SUPER VOOC Charging
CameraMain Camera: 48 MP + 64 MP + 48 MP with SONY OIS sensors

Front Camera: 20 MP
Ram 16 GB
Memory512 GB / 1 TB
Fingerprint SensorSide Mounted Fingerprint sensor
OnePlus Open Apex Edition Specifications & Features
OnePlus Open Apex Edition Price
OnePlus Open Apex Edition Price

काय आहे या OnePlus Open Apex Edition फोनची किंमत हे जाणून घेऊया

तर मित्रांनो तुम्हाला हा वन प्लस ओपन अपेक्स एडिशन आवडला असेलच व त्याची माहिती तुम्हाला संपूर्ण मिळाली असेल आता जाणून घेऊया आपण या फोनची किंमत त्याच्या वेरियंट नुसार. जसं की तुम्ही जाणता या फोनमध्ये 16 जीबी रॅम व पाचशे जीबी स्टोरेज असलेला वेरीयंट आहे ज्याची किंमत असणार आहे 1,39,999 रुपये.

दुसरा वेरियंट जो की असणार आहे 16 जीबी रॅम व एक TB स्टोरेज त्याची किंमत असणार आहे 1,49,999 रूपये. हा वन प्लस ओपन फोन तुम्हाला वर ही मिळू शकेल त्याची संपूर्ण माहिती वन प्लसच्या ऑफिशियल वेबसाईट वरती दिलेली आहे.

तर मित्रांनो वन प्लस ओपन फोन ची संपूर्ण माहिती मिळाली असेल अशी आशा आहे जरी माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या जवळील मित्रासोबत नक्की शेअर करा व मराठी माहितीगारच्या व्हाट्सअप व फेसबुक पेजला फॉलो करा.

काय आहे OnePlus Open Apex Edition फोनची किंमत?

16 जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेज असलेला वेरीयंट आहे ज्याची किंमत असणार आहे 1,39,999 रुपये. दुसरा वेरियंट जो की असणार आहे 16 जीबी रॅम व एक TB स्टोरेज त्याची किंमत असणार आहे 1,49,999 रूपये.

काय आहे बॅटरी बॅकअप?

या वन प्लस ओपन अपेक्स एडिशन मध्ये मिळेल 4805 mAh ची नॉन रीमुवेबल बॅटरी

कुठले प्रोसेसर आहे OnePlus Open Apex Edition मध्ये?

ह्या फोन मध्ये मिळणार आहे कॉलकॉम स्नॅपड्रॅगनचे 8 जनरेशन 2 चे चीपसेट. ह्या सोबतच मिळेल ADRENO 740 GPU सपोर्ट

काय आहे रॅम आणि मेमोरी?

एक असेल 16 GB रॅम व 512 GB स्टोरेज वाला वेरीयंट आणि दुसरा म्हणजे 16 GB व 1 TB स्टोरेज वाला वेरीयंट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *