Vivo चा नवीन Vivo V40 Pro 5G येत आहे लवकरच काय असेल किंमत?

Vivo V40 Pro 5G Price in India: भारतीय बाजारामध्ये लवकरच विवो त्यांचा नवीन फोन लॉन्च करत आहे ज्याचं नाव आहे Vivo V40 Pro 5G. त्या फोनबद्दल सांगायची झालीस तर ह्या फोनचे बरेचसे फीचर्स आणि किंमत ही लॉन्चच्या आधीच बाहेर आले आहे. ह्या फोनचा कॅमेरा खूप उत्कृष्ट दर्जाचा असणार आहे. कारण ZEISS चा टेलीफोटो पोट्रेट कॅमेरा या फोनमध्ये वापरण्यात आला आहे. 

Vivo V40 Pro 5G Price in India
Vivo V40 Pro 5G Price in India

तशी विवो कंपनी ही जगभरात खूप प्रसिद्ध आहे व त्यांचे फोनही खूप भारतीय बाजारामध्ये लॉन्च होत असतात व त्यांची विक्री सुद्धा उत्तम रित्या होते. तसेच आज आपण या फोनची काही वैशिष्ट्य व त्याची किमतीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही हा लेख संपूर्ण वाचावा अशी विनंती आहे. 

काय आहे ह्या Vivo V40 Pro 5G चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशनस.

ह्या Vivo V40 Pro 5G च्या फिचर्स बद्दल बोलायचे झाले तर ह्या मध्ये खूप सारे युनिक फिचर्स आणि उपयुक्त ठरणारे स्पेसिफिकेशनस असणार आहेत. ज्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल MediaTek चे MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर आणि ह्या सोबत अँड्रॉइड V14 बेस्ड Funtouch OS Global. 

इतकच नसून ह्या Vivo V40 Pro 5G मध्ये बरेच आकर्षक फीचर्स मिळणार आहेत ते जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील स्पेसिफिक माहिती पूर्ण वाचा. 

CategorySpecifications
Display6.78 Inches AMOLED ULTRA SLIM 3D CURVE DISPLAY 
PerformanceMEDIATEK DIMENSITY 9200+ Processor
Adreno 720 GPU
Android V14, Funtouch OS 14
Battery & Charge5500 mAH,
80W Fast Charging support
Camera50 MP AF+OIS (ZEISS) Sony IMX921 main

50 MP AF (ZEISS) wide-angle

50MP AF Sony IMX816 (ZEISS) telephoto portrait (2x optical, 50x digital zoom)

Front: 50 MP AF 92° Field-of-view
Ram 8 GB / 12 GB
Memory256 GB / 512 GB
Fingerprint SensorIn-display fingerprint sensor
Vivo V40 Pro 5G Specifications & Features

कॅमेरा फिचर्स Camera Features: 

Vivo V40 Pro 5G Price in India
Vivo V40 Pro 5G Price in India

कॅमेरा बद्दल बोलायचे तर ह्या फोन मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसून येईल. ज्या मध्ये पहिला म्हणजे 50 मेगापिक्सेलचा AF+OIS ZEISS SONY IMX921 मेन कॅमेरा असणार आहे. त्या सोबत 50 मेगापिक्सेलचा वाई ड अँगल कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा AF SONY IMX 816 तेलीफोटो पोर्ट्रेट असणार आहे. ह्याच सोबत मिळेल स्मार्ट ऑरा लाईट एल ई डी. 

Vivo V40 Pro 5G Price in India
Vivo V40 Pro 5G Price in India

फ्रंट कॅमेराची गोष्ट सांगायची झालीच तर इथे मिळेल तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा AF 92° फील्ड व्ह्यू वाला फ्रंट कॅमेरा. ज्या मध्ये मिळेल तुम्हाला लाईव्ह फोटो सुविधा व हाई रेसोलुष्न पिक्चर्स.

रॅम आणि मेमोरी Ram & Memory: 

ह्या Vivo V40 Pro 5G मध्ये तुम्हाला मिळेल दोन प्रकारचे रॅम वेरियंट. ज्या मध्ये पहिला असेल 8 GB वेरियंट आणि दुसरा असेल 12 GB वेरियंट.

Vivo V40 Pro 5G Price in India
Vivo V40 Pro 5G Price in India

Vivo V40 Pro 5G मधले स्टोरेज ऑप्शन बद्दल सांगायचे झालेच तर ह्या मध्ये मिळतील तुम्हाला 256 GB आणि 512 GB स्टोरेज ऑप्शन. त्यामुळे आता स्टोरेजची चींता मिटली.

प्रोसेसर Processor: 

ह्या Vivo V40 Pro 5G मध्ये मिलानेनाहे MEDIATEK DIMENSITY 9200+ चे प्रोसेसर. GPU बद्दल बोलायचे तर मिळेल ADRENO 720 चा सपोर्ट ह्या फोन मध्ये 

Vivo V40 Pro 5G Price in India
Vivo V40 Pro 5G Price in India

बॅटरी बॅकअप Battery Backup: 

ह्या फोन मध्ये मिळेल चक्कं 5500 mAH बॅटरी बॅकअप. वीवो ह्या फोन सोबत डेत आहे जबरदस्त चार्जर म्हणजेच 80 W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट ज्या मुळे तुमचा फोन हा साधारण पाहिलं तर जवळपास 40 मिनिटात फुल चार्जड ज्या मुळे तुम्हाला जास्त वेळ फोन चार्ज होण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. टाइप-सी ची चार्जिंग केबल सुध्दा उपलब्ध करून देण्यात आली आहे ह्या फोन सोबत बॉक्स मध्ये. 

Vivo V40 Pro 5G Price in India
Vivo V40 Pro 5G Price in India

डिस्प्ले फिचर्स Display Features:

डिस्प्ले फिचर्स मध्ये vivo तुम्हा साठी घेऊन आले आहे ह्या फोन मध्ये 6.78 इंचेसचा AMOLED अल्ट्रा स्लिम 3D कर्व डिस्प्ले. ह्याचे वैशिष्ट्ये म्हणजे मल्टी टच फंगशन मिळेल. तसेच ह्याच्या मध्ये मिळेल तुम्हाला 2800 x 1260 FHD+ रेसोलुषन. तर मग नक्की आवडेल हा फोन सर्वांना बरोबरना.

फोनची इतर माहिती Other specifications of phone: 

अजून बाकी स्पेसिफिकेशन बदल जाणून घेऊया आता ह्या मध्ये. तर तुम्हाला सर्वांना 2 सिम वापरता यावे म्हणून vivo ने ह्या Vivo V40 Pro 5G मध्ये 2 नॅनो सिम ची तेही दोन्ही 5G सिम स्टँडबायची सुविधा दिली आहे. 

Vivo V40 Pro 5G Price in India
Vivo V40 Pro 5G Price in India

बॉडी बद्दल बोलायचे झाले तर ह्या फोन मध्ये तुम्हाला ग्लासची बनवत दिसून येईल. त्या सोबत ह्या फोनचे वजन पाहिले तर ते साधारण 192g

ह्या फोन मध्ये मिळणार आहे IP68 डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंट फिचर सुद्धा ज्या मुळे तुम्हाला पावसात बाहेर घेऊन जाताना कोणताही त्रास संभवणार नाही.

काय आहे या Vivo V40 Pro 5G फोनची किंमत हे जाणून घेऊया

जसं की आपण पाहिलं असाल की ह्या Vivo V40 Pro 5G मध्ये तुम्हाला RAM चे दोन वेरियंट मिळणार आहेत. तर त्या पैकी 8 GB रॅम +256 GB स्टोरेज असलेला वेरियंट तुम्हाला मिळेल फक्त ₹49,999 रुपयांमध्ये तेही दोन कलर ऑप्शन सोबत ज्या मध्ये मिळतील तुम्हाला TITANIUM GREY आणि GANGES BLUE सारखे ऑप्शन. 

आता दुसरा वेरियंट मध्ये मिळेल तुम्हाला 12 GB रॅम + 512 GB स्टोरेज ऑप्शन व ह्या मध्ये सुद्धा मिळतील दोन कलर ऑप्शन सोबत ज्या मध्ये मिळतील तुम्हाला TITANIUM GREY आणि GANGES BLUE सारखे ऑप्शन. तसा ह्या वेरियंट बद्दल बोलायचे झाले तर हा वेरियंट फ्लागशीप प्रॉडक्ट आहे असा आपण म्हणू शकतो आणि ह्याचा कारणाने ह्या फोनची किंमत पाहिली तर ती आहे ₹55,999 रुपये. 

तर मित्रांनो तुम्हाला ह्या Vivo V40 Pro 5G Price in India ची संपूर्ण माहिती मिळाली असेल अशी आशा आहे आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जवळच्या मित्रा सोबत नक्की शेअर करा. 

असच नवीन फोनच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या या मराठी माहितीगारच्या व्हाट्सअप कम्युनिटी व फेसबुकच्या पेजला फॉलो करू शकता व असेच नवनवीन लॉन्च झालेल्या फोनची संपूर्ण माहिती मिळवू शकता व आम्ही OnePlus Nord 4 5G ची संपूर्ण माहिती सुद्धा दिली आहे तीही तुम्ही वाचू शकता.

काय आहे या Vivo V40 Pro 5G फोनची किंमत?

8 GB रॅम +256 GB स्टोरेज असलेला वेरियंट तुम्हाला मिळेल फक्त ₹49,999 रुपयांमध्ये व 12 GB रॅम + 512 GB स्टोरेज वेरियंट ₹55,999 रुपयांमध्ये. 

काय आहे कॅमेरा फिचर्स? 

कॅमेरा बद्दल बोलायचे तर ह्या फोन मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसून येईल. ज्या मध्ये पहिला म्हणजे 50 मेगापिक्सेलचा AF+OIS ZEISS SONY IMX921 मेन कॅमेरा असणार आहे. त्या सोबत 50 मेगापिक्सेलचा वाई ड अँगल कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा AF SONY IMX 816 तेलीफोटो पोर्ट्रेट असणार आहे. ह्याच सोबत मिळेल स्मार्ट ऑरा लाईट एल ई डी. 

काय आहे बॅटरी बॅकअप?

Vivo V40 Pro 5G फोन मध्ये मिळेल चक्कं 5500 mAH बॅटरी बॅकअप. वीवो ह्या फोन सोबत डेत आहे जबरदस्त चार्जर म्हणजेच 80 W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट.

कुटले प्रोसेसर आहे Vivo V40 Pro 5G ?

ह्या Vivo V40 Pro 5G मध्ये मिलानेनाहे MEDIATEK DIMENSITY 9200+ चे प्रोसेसर. GPU बद्दल बोलायचे तर मिळेल ADRENO 720 चा सपोर्ट ह्या फोन मध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *