हा Oneplus Nord 4 5G फोन होतो २८ मिनिटांमध्ये संपूर्ण चार्ज माहिती जाणून घ्या लगेच

Oneplus Nord 4 5G Price In India: खुशखबर! मित्रांनो OnePlus घेऊन आली आहे त्यांचा नवीन नोर्ड सिरीज मधील उत्कृष्ट स्मार्टफोन. हा Oneplus Nord 4 5G असून ह्या मध्ये तुम्हाला आर्टिफिशल इंटेलिजन्सचे बरेचसे फिचर्स आढळून येतील. 

Oneplus Nord 4 5G
Image Source – Oneplus

तुम्हाला तर माहितीच असेल वणप्लसच नाव जग भरात किती प्रसिद्ध आहे व तसेच फोनही उत्कृष्ट दर्ज्याचे असतात त्यामुळे त्यांच्या किंमती जास्ती जरी असल्या तरी लोकांची त्या कडील प्रीती कमी होत नाही. 

तर आपण ह्या Oneplus Nord 4 5G चे काय असतील फिचर्स व Oneplus Nord 4 5G Price In India बद्दल संपूर्ण माहिती ह्या लेखामध्ये पाहणार आहोत. तर असा आग्रह आहे की हा लेख आपण पूर्ण वाचावा. 

OnePlus Nord 4 भारतात कधी लॉन्च झाला?

तर मित्रांनो हा Oneplus Nord 4 5G नुकताच 7 ऑगस्टला लॉन्च झाला आहे आणि तो अमेझॉन ह्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट वर सुध्दा उपलब्ध आहे. 

काय आहे ह्या Oneplus Nord 4 5G चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशनस.

ह्या Oneplus Nord 4 5G बरेच नवीन फिचर्स दिसून येत आहेत. तसेच ह्या फोनच्या डिझाईन बद्दल बोलायचं तर हा झिरो पॉईंट झिरो सेंटीमीटरचा स्लिमेस्ट वनप्लस लॉर्ड आहे व या फोनमध्ये तुम्हाला मेटल बॉडी मिळू शकेल. 

Oneplus Nord 4 5G Specifications & Features

CategorySpecifications
Display6.74 Inches
Refresh Rate: Up to 120 Hz
AMOLED Display
PerformanceOxygenOS 14.1 – Android 14
GPU Qualcomm Adreno 732
Battery & Charge
Battery: 5,500 mAh (non-removable)100W SUPER VOOCOther Features: Battery Health Engine
Camera50 MP Sony LYTIA / OIS support
8 MP
4k video at 60/30 fps
Front Camera – 16 MP
Ram 8 GB / 12 GB
Memory128 GB / 256 GB
Fingerprint SensorIn-display Fingerprint Sensor

कॅमेरा फिचर्स Camera Features: 

Oneplus Nord 4 5G
Oneplus Nord 4 5G

कॅमेरा फीचर्स उत्कृष्ट दर्जाचे मिळत आहेत या Oneplus Nord 4 5G मध्ये. मेन कॅमेरा असेल 50 मेगापिक्सल च्या सोनी ओआयएस ट्रू लाईट ज्यामुळे शक्य असेल 4K 60 fps व्हिडिओ कॅप्चरिंग पिक्चर आणि आठ मेगापिक्सलचा सोनी अल्ट्राव्हाइड कॅमेरा च्या सोबत. तसेच ह्या सोबतच मिळेल 16 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा ज्या सोबत स्किन टोन ऑप्टिमायझेशन चा फीचर मिळेल.

रॅम आणि मेमोरी (Ram & Memory): 

राम व मेमरी बद्दल बोलायचं झाले तर या फोनमध्ये तुम्हाला मिळणार आहे 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅम चे दोन वेगवेगळे वेरियंट. तसेच त्यासोबत मिळतील तुम्हाला 128 GB आणि 256 GB चे दोन वेगवेगळे वरीयंट्स. या पावर मुळे व हाय परफॉर्मिंग चीफ सेट मुळे तुम्हाला वेगवेगळे मल्टी टास्किंग करण्यासाठी हा फोन खूप उपयुक्त ठरणार आहे.

Oneplus Nord 4 5G
Oneplus Nord 4 5G

प्रोसेसर Processor: 

प्रोसेसर बद्दल सांगायचे झाले तर या फोनमध्ये अँड्रॉइड V14 मिळणार असून ऑक्सिजन OS 14.1 बेस्ड आहे. तसेच या फोनमध्ये मिळेल कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 प्लस जनरेशन 3 चे चिप्सेट सपोर्ट. GPU बद्दल बोलायचे झाले तर ह्या मध्ये मिळेल कॉल कॉम अड्रेनो 732 चा यामुळे या फोनमध्ये तुम्हाला करता येतील हेवी गेम तसेच लॉंग बॅटरी लाईफ.

बॅटरी बॅकअप Battery Backup: 

Oneplus Nord 4 5G
Oneplus Nord 4 5G

या फोनमध्ये मिळणार आहे 5500 mAH बॅटरी बॅकअप जे की नॉन रिमुव्हल बॅटरी असणार आहे व त्यासोबत मिळणार आहे 100 W सुपरवुक चार्जर ज्योती सर्वात फास्ट चार्जिंग सपोर्ट देतो. तसेच यामध्ये एक नवीन फीचर आहे जो की बॅटरी हेल्थ इंजिन म्हणून उपलब्ध आहे.

डिस्प्ले फिचर्स Display Features:

ह्या वन प्लस नॉर्ड 4 5G च्या डिस्प्ले टाईप मध्ये मिळेल तुम्हाला AMOLED डिस्प्ले. डिस्प्ले साईज बद्दल बोलायचे झालेच तर ती मिळेल 6.74 इंचेसची मोठी स्क्रीन आणि ह्या सोबतच मिळेल 120 Hz ची रिफ्रेश रेट सुविधा. 

फोनची इतर माहिती Other specs of phone: 

बाकीचे पिक्चर बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला मिळू शकेल ॲक्वा टच, अल्ट्रा एचडी आर सपोर्ट, आय कम फोर्ट, बेड टाईम मोड, डार्क मोड, ऑटो ब्राईटनेस, व मॅन्युअल ब्राईटनेस सारखे अनेक खूप सारे फीचर्स मिळतील.

काय आहे या Oneplus Nord 4 5G फोनची किंमत हे जाणून घेऊया

वनप्लसच्या ह्या Oneplus Nord 4 5G बरेचसे जगात चर्चा चालू होत्या. तसेच त्याच्या किमतीच्याही चर्चा चालू आहेत. आपण जाणून घेऊया काय आहे ह्या फोनच्या प्रत्येक वेरियंटची किंमत. जसे की तुम्ही वाचला असेल मित्रांनो की या फोनचे तीन वेगवेगळ्या वेरियंट असणार आहे. 

त्यापैकी पहिला म्हणजे 8 GB + 128 GB स्टोरेज असलेला हा वेरियंट तुम्हाला मिळेल 29,999 रुपयांमध्ये व या वेरियंट मध्ये तुम्हाला मिळतील दोन कलर्स ऑप्शन ज्यापैकी एक असेल ऑब्सिदियन मिडनाईट आणि ओएसिस ग्रीन. 

Oneplus Nord 4 5G
Oneplus Nord 4 5G

दुसरा वेरियंट म्हणजे 8 GB + 256 GB स्टोरेज आणि ह्याची किंमत आहे 32999 रुपये आणि ह्या मध्ये तीन कलर्स ऑप्शन उपलब्ध आहेत ते म्हणजे मरकुरियल सिल्वर, ऑब्सिदियन मिडनाईट आणि ओएसिस ग्रीन. 

तिसरा महणजेच सर्वात टॉपचा वेरियंट जो की आहे 12 GB + 256 GB स्टोरेज ज्याची किंमत आहे 35999 रुपये व ह्या वेरियंट मध्ये मिळतील फक्त दोन कलर्स ऑप्शन ज्या मध्ये आहेत मरकुरियल सिल्वर, ऑब्सिदियन मिडनाईट आणि ओएसिस ग्रीन. 

तर मित्रांनो तुम्हाला ह्या Oneplus Nord 4 5G Price In India ची संपूर्ण माहिती मिळाली असेल अशी आशा आहे आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जवळच्या मित्रा सोबत नक्की शेअर करा. 

असच नवीन फोनच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या या मराठी माहितीगारच्या व्हाट्सअप कम्युनिटी व फेसबुकच्या पेजला फॉलो करू शकता व असेच नवनवीन लॉन्च झालेल्या फोनची संपूर्ण माहिती मिळवू शकता व आम्ही रियल मी 12 प्रो प्लस संपूर्ण माहिती सुद्धा दिली आहे तीही तुम्ही वाचू शकता. 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

झाला OnePlus Nord 4 5G लॉन्च 7 ऑगस्टला