Vivo V30 SE Launch Date In India 2024: नमस्कार मित्रांनो! तुम्हाला विवो बद्दल बरीचशी माहिती असेल हे आम्ही जाणतो परंतु हाच विवो दरवर्षी नवनवीन फोन आणतो भारतातील स्मार्टफोनच्या बाजारामध्ये. त्याच पैकी Vivo V30 SE हा एक नवीन स्मार्टफोन लवकरच भारतातील बाजारामध्ये लाँच करणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला मिळू शकेल 5000 mAH बॅटरी व 8 GB रॅम प्लस 8 GB वर्चुअल रॅम. इतकंच नव्हे तर हा फोन तुम्हाला खिशाला परवडणारा सुद्धा असणार आहे कारण या फोनची किंमत साधारणतः असू शकेल 24000 ते 27000 च्या आत मध्ये. तर आपण या खालील आर्टिकल मध्ये पूर्णपणे ह्या Vivo V30 SE Launch Date in India आणि फोनची माहिती देणार आहोत तर पूर्ण नक्की वाचा.

Table of Contents
What is the Vivo V30 SE Launch Date In India?
तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की विवो ने अजून तरी अद्याप ह्या फोनच्या Vivo V30 SE Launch Date in India बद्दल कुठलंही अधिकृत सूचना दिलेल्या नाहीत परंतु काही फेमस टेक्नॉलॉजिकल न्यूज रिपोर्टर्स नुसार हा फोन आपल्या भारतामध्ये जून च्या महिन्यामध्ये भारतातील स्मार्टफोन बाजारात मिळू शकेल.
What are the Specifications of Vivo V30 SE?
सर्वप्रथम आपण या फोनच्या कॅमेरा बद्दल जाणून घेऊया. काही लिक झालेल्या रिपोर्टनुसार हा फोन येऊ शकतो 50MP प्लस 2MP च्या ड्युअल कॅमेरा सेटअप सोबत आणि 16 मेगापिक्सल च्या. तसेच यामध्ये तुम्हाला मिळू शकेल 4K UHD व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट.
आता आपण या फोनच्या डिस्प्लेची माहिती घेऊया. या फोन मध्ये तुम्हाला मिळू शकेल 6.7 इंचेजचा AMOLED Curved डिस्प्ले त्यामध्ये असेल 1080 x 2400 pixels चे रेसुलेशन्स आणि 1000 नीटसचा ब्राईटनेस व 120Hz सारे फ्रेश रेट.
रॅम ची गोष्ट करायची झाली तर या फोनमध्ये 8 जीबी रॅम प्लस वर्चुअल आठ जीबी रॅम असे 16 GB चे रॅम तुम्हाला मिळू शकेल. मेमरीची गोष्ट कराल तर 128 GB इनबिल्ट मेमरी मिळू शकेल तेही हायब्रीड मेमरी स्लॉट सह.

बॅटरी आणि त्याच्या चार्जिंग बद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला मिळू शकेल 5000 एम ए एच ची बॅटरी आणि त्यासोबतच मिळेल ते 33 W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट तेही Type C केबल सोबत. हा फोन फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे अंदाजे 80 मिनिटांमध्ये फुल चार्ज होऊ शकेल आणि तुम्हाला चार्जिंग च्या वैतागापासून दूर ठेवेल.
प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर या फोन मध्ये मिळेल Mediatek Dimensity 6080 चिप्स 2.4 GHz च्या Octa Core प्रोसेसर सोबत.
Basics Specifications
Category | Specification |
General | Android v14 |
Side Fingerprint Sensor | |
Display | 6.7 inch, AMOLED Screen |
120 Hz Refresh Rate | |
Punch Hole Display | |
Camera | 50 MP + 2 MP Dual Rear Camera |
4K @ 30 fps UHD Video Recording | |
16 MP Front Camera | |
Technical | Mediatek Dimensity 6080 Chipset |
2.4 GHz, Octa Core Processor | |
8 GB RAM + 8 GB Virtual RAM |
What is the Vivo V30 SE Price in India?
आता आपण जाणून घेऊया या फोनच्या किमती बद्दल. जसे की आपण जाणता की हा फोन साधारणतः येऊ शकेल बजेट फ्रेंडली किमती सोबत म्हणजेच एक साधारणता 24000 ते 27000 या किमती पर्यंत. तसे पाहिले तर विवो ने अद्याप ह्या फोनच्या ऍक्च्युअल किमती बद्दल कोणते अधिकृत माहिती दिलेली नाही ही माहिती बाहेर येताच तुम्हाला आमच्या कडून सांगण्यात येईल.
तर मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला या Vivo V30 SE Launch Date In India आणि याचे स्पेसिफिकेशन्स ची संपूर्ण माहिती मिळाली असेल. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जवळील मित्रांसोबत आणि तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वर तुम्ही नक्की शेअर करू शकता आणि आमच्या व्हाट्सअप कम्युनिटीला नक्की फॉलो करा.