Vivo TWS 3 Launch Date in India नमस्कार मित्रांनो Vivo कंपनी बद्दल आपल्या सर्वांना माहितीच असेल. Vivo नवनवीन स्मार्टफोन रिलीज करत असते आता तीच Vivo कंपनी त्यांचे नवीन इयरबड्स भारतात लाँच करणार आहे आणि त्याचे नाव Vivo TWS 3 असेल. यात मिळेल 430 mAh बॅटरी आणि IP68 वॉटर रेसिस्टेंट आणि व्हॉइस असिस्टंट असेल. Vivo TWS 3 Launch Date in India व त्याची किंमत स्पेसिफिकेशन अशा प्रकारचे संपूर्ण माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी आपण संपूर्ण वाचा.

Table of Contents
What is the Vivo TWS 3 Launch Date in India?
लाँच बद्दल बोलायचं झाल्यास कंपनीने अद्याप विशेष अशी माहिती दिलेली नाही परंतु काही टेक्नॉलॉजी न्यूज रिपोर्टज नुसार असं सांगण्यात येत आहे की इयरबड्स भारतात April 2024 च्या मध्ये किंवा मग शेवटच्या आठवड्यामध्ये लाँच होतील.
What are the Specifications of Vivo TWS 3?
Vivo TWS 3 इयरबड्स मध्ये IP68 वॉटर रेसिस्टेंट आणि डस्ट प्रूफ रेटिंग असेल 430 mAh लिथियम पोलिमर बॅटरी असेल आणि हे इयरबड्स दोन कलर ऑप्शन सोबत लाँच केले जातील डार्क ब्ल्यू आणि व्हाईट कलर असेल त्यासोबतच यात गुगल व्हॉइस असिस्टंट , ब्लूटूथ 5.3, USB, मायक्रोफोन आणि कॉल कंट्रोल असेल.
What are the Vivo TWS 3 Features
1. या इयरबर्ड्स मध्ये ब्लूटूथ 5.3 जो 10m पर्यंत कनेक्टिव्हिटी देईल त्यासोबतच यात USB ,मायक्रोफोन, व्हॉइस असिस्टंट असेल .
2 .यात 430 mAh बॅटरी असेल जी एकदा चार्ज केल्यावर 50 तास तुम्ही वापरू शकता त्यासोबतच याला फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे
आपण खाली दिलेल्या टेबलद्वारेही याचे स्पेसिफिकेशन पाहू शकता.
Category | Specification |
General | |
Brand | Vivo |
Model | TWS 3 |
Type | TWS Earbuds |
Design & Body | |
Weight | 4.98 g Per Earbud |
Features | |
Bluetooth | Yes, 5.3 |
Bluetooth Range | 10 m |
USB | Yes |
Microphone | Yes |
Voice Assistant | Yes, Google/Siri |
Water Resistant | Yes |
Monaural | Yes |
Controls | Pressure Sensitive Control |
Music Controls | Pause/Play |
Call Controls | Accept/Reject calls |
Noise Reduction | 48dB- Intelligent Dynamic Noise Cancellation |
Battery Features | |
Battery | 430mAh Lithium-ion |
Battery Life | 40 hours (With Case) |
10 hours (Earbuds) | |
Charging Time | 1.5 hours (Case) |
What is the Vivo TWS 3 Price in India?
TWS 3 इयरबड्सच्या किंमती बद्दल बोलायचं असल्यास याची किंमत रु 5,999 पासून सुरु होईल.
आम्ही आर्टिकल मध्ये Vivo TWS 3 Launch Date in India आणि त्याचे स्पेसिफिकेशन बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि तुमच्या मित्रांनाही ही माहिती शेअर करा.
[…] या खालील आर्टिकल मध्ये पूर्णपणे ह्या Vivo V30 SE Launch Date in India आणि फोनची माहिती देणार […]