त्वरा करा ! OnePlus Nord CE4 Price In India फक्त ₹24999 मध्ये जाणून घ्या संपूर्ण माहिती

OnePlus Nord CE4 Price In India 2024: नमस्ते मित्रांनो! वन प्लस तुम्हा सर्वांसाठी घेऊन आला आहे त्यांचा एक नवीन फोन ज्याचं नाव आहे OnePlus Nord CE4. या फोनमध्ये तुम्हाला मिळेल आठ जीबी चा रॅम आणि दोन स्टोरेज ऑप्शन्स इतकंच नव्हे तर 5500 mAH बॅटरी बॅकअप तेही 100 W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट. त्यामुळे हे आर्टिकल तुम्ही नक्की वाचा या आर्टिकल मध्ये आम्ही OnePlus Nord CE4 Price In India बद्दल आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

OnePlus Nord CE4 Price
Image Source – Oneplus

What is the OnePlus Nord CE4 Price In India?

पाहायला गेलं तर मित्रांनो हा फोन येणार आहे दोन स्टोरेज ऑप्शन मध्ये यामध्ये मिळणार आहे 8 GB RAM + 128 GB स्टोरेज व दुसरा म्हणजे 8 GB RAM + 256 GB स्टोरेज. दोघांच्या किंमती बद्दल बोलायचं झालं तर जो पहिला व्हेरियंट आहे 128 जीबी स्टोरेज तो मिळेल तुम्हाला ₹24999 मध्ये आणि दुसरा जो की 256 जीबी स्टोरेज वाला आहे तो मिळेल ₹26999 मध्ये. आता आपण जाणून घेऊया या फोनचे काय असतील स्पेसिफिकेशन तेही मराठी मध्ये.

जाणून घ्या काय आहे Specifications या OnePlus Nord CE4 ?

सर्वप्रथम त्याच्या प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर हा असणार आहे अँड्रॉइड V14 वर बेस्ड. या फोनमध्ये मिळेल क्वॉल्कम स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 3 चीपसेट आणि Andreno 720 GPU. सुपरवुक चार्जिंग सपोर्ट आणि 5500 mAH बॅटरी बॅकअप मिळतो आहे या फोनमध्ये. डिस्प्ले बद्दल बोलायचे झाले तर ह्या मध्ये मिळेल AMOLED डिस्प्ले तेही 6.7 इंचेजचा. कॅमेरा व बाकीचे स्पेसिफिकेशन पाहण्यासाठी खालील टेबलचा रेफरन्स घ्या. 

Basics Specifications Of OnePlus Nord CE4

CategorySpecification
GeneralAndroid v14
Qualcomm Snapdragon 7 Gen 3Andreno 720 GPU
Display6.7 Inches AMOLED Display 
Up to 120 Hz Refresh Rate
Camera50 MP +  8MP  
16 MP Front Camera
TechnicalUSB 2.0, Type-C
Hybrid Slot (Dual Nano-SIM/One Nano-SIM & one MicroSD, up to 1TB)
Ram 8 GB 
Memory128 GB / 256 GB  Storage Up to 1TB Micro SD Expandable
Battery5500 mAH 
Charging100W SUPER VOOC Charging Support
Price
8 GB + 128 GB Storage ₹24999 
8 GB + 256 GB Storage ₹26999

काय आहे कॅमेरा फिचर्स जाणून घ्या लवकर ?

OnePlus कॅमेरा फीचर्स पाहायचे झाले तर तुम्हाला बरेचसे फीचर्स माहिती असतील तसेच या फोनमध्ये मिळत आहे 50 MP प्रायमरी कॅमेरा तेही ऑटो फोकस मोड सोबत. इतकच नाही तर मिळेल सोनीचे SONY LYT600 चे सेन्सर. 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा तेही फिक्स फोकस मोडसह. 

तर मित्रांनो आम्ही या OnePlus Nord CE4 Price In India आर्टिकल मध्ये ह्या फोनची किंमत व त्याचे स्पेसिफिकेशन्स बद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा कारण आम्ही इथे बरेचशे इन्फॉर्मेशन टाकण्याचा प्रयत्न करत असतो.

पुढे नक्की वाचा

चक्क ₹11,999 मध्ये 5G फोन Realme 12X 5G फोन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *