Google Pixel Fold 2 होईल भारतात लवकरच लाँच जाणून घ्या संपूर्ण माहिती

Google Pixel Fold 2 Launch Date in India 2024: एक खुशखबर मित्रांनो तुमच्यासाठी जर तुम्ही गुगल पिक्सल चे फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी गुगल त्यांचा लवकरच एक फोल्डेबल फोन मोबाईल बाजारामध्ये आणणार आहे. या फोनचं नाव गुगल पिक्सेल फोल्ड 2 असे असेल व या फोनमध्ये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे 12 GB रॅम व 5000 एम ए एच बॅटरी व चक्क ८.०२ इंचचा फॉल्डेबल डिस्प्ले. तर या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेऊया या फोनचे स्पेसिफिकेशन्स व त्याच्या लाँच डेट बद्दल संपूर्ण माहिती.

Google Pixel Fold 2 Launch Date in India

What is the Google Pixel Fold 2 Launch Date in India?

तुम्हाला मित्रांनो गुगलच्या पिक्सेल्स फोन बद्दल माहिती असेलच हा फोन जगात खूप प्रसिद्ध आहे व याची मागणी देखील खूप सारी आहे. तर आपण जाणून घेऊया या GOOGLE PIXEL FOLD 2 LAUNCH DATE IN INDIA बद्दल पूर्ण माहिती. तसं पाहिलं तर गुगलने अद्याप कुठलीही अधिकृत सूचना ह्या फोनच्या रिलीज बद्दल दिलेली नाही तरी या फोनचे काही लिक रूमरस आहेत की हा फोन सर्टिफिकेशन साईट्स वरती दिसला आहे व टेक्नॉलॉजी जगातील काही न्यूज-रिपोर्ट नुसार हा फोन 10 जून 2024 पर्यंत भारतामध्ये लाँच होऊ शकतो. जाणून घेऊ काय असतील याचे स्पेसिफिकेशन्स.

What are the Specifications of Google Pixel Fold 2 ?

तसं पाहाल तर हा अँड्रॉइड वर्जन 14 वर बेस्ड असू शकतो हा फोन व या फोनमध्ये मिळेल G4 चे चिपसेट आणि तसेच 3.2 GHz चे Octa Core प्रोसेसर. या फोनमध्ये मिळेल 12 जीबी रॅम 5000 एम एच बॅटरी प्लस फाईव्ह जी कनेक्टिव्हिटी तसेच मिळू शकेल 50 मेगापिक्सल चे प्रायमरी कॅमेरा त्यासोबत 10.8 मेगापिक्सल प्लस 10.8 मेगापिक्सल असे ट्रिपल कॅमेरा सेटअप. फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर ड्युअल फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे, तेही बारा मेगापिक्सलचे. या फोनमध्ये मिळेल एक 256 जीबी इंबिल्ड मेमरी. ह्याच Google पिक्सल मध्ये तुम्हाला 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. खालील टेबल द्वारे तुम्ही समजून घेऊ शकता याचे पूर्ण स्पेसिफिकेशन्स काय असतील याबद्दल. 

Basics Features & Specifications of Google Pixel Fold 2

CategorySpecification
GeneralAndroid V14
Display8.02 Inches OLED Display
6.2 Inches Second OLED Display 
Camera50MP + 10.8MP + 10.8MP
12MP + 12MP
TechnicalG4 Chipset with 3.2 GHz Octa core Processor
Ram 12 GB Ram
Memory256 GB Inbuild Memory
Battery5000 mAH Battery
Charging45 W Fast Charging Support
Google Pixel Fold 2 Launch Date in India

What is Display Feature of Google Pixel Fold 2?

फोनच्या डिस्प्ले बद्दल बोलायचे झाले तर ह्यासोबत तुम्हाला मिळेल चक्क 8.02 इंचेस चा OLED डिस्प्ले तेही अडीच हजार नीटस च्या पीक ब्राईटनेस सोब. ह्या फोनचा फ्रंट डिस्प्ले असेल साधारण 6.29 इंचेजचा OLED डिस्प्ले तेही 1800 नीटसचा, एवढच नाही तर दोन्ही डिस्प्लेला असणार आहे 120 hz cha रिफ्रेश रेट.

What is the Price in India?

तर मित्रांनो गुगल पिक्सल चे फोन सर्वांना खूप आवडतात तसेच या फोनच्या किमतींमध्ये सुद्धा फारसा फरक राहत नाही बाकीच्या फोनच्या तुलनेत ह्या फोनची किंमत असू शकते साधारण 1 लाखाच्या घरात. ह्याची अद्याप कुटली माहिती कंपनीने स्पष्ट केलेली नाही. 

तर मित्रांनो तुम्हाला ह्या Google Pixel Fold 2 Launch Date in India ची संपूर्ण माहिती समजली असेल व आवडली पण असेल अशी अशा आहे आम्हाला तर ही माहिती तुमच्या मित्रांना सोबत नक्की शेअर करा. 

येथे पहा सगळे टेकनॉलॉजिशी संभंदीत माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *