चुकून घेतलेला प्लेयर Shashank Singh ठरला कर्णधार किंग्स इलेव्हन पंजाब साठी  

Image Source - India TV News

शुभमन गिलची ८९ रन्सची धमाकेदार फलंदाजी ठरली अयशस्वी  

Kane Williamson नी केले IPL २०२४ मध्ये पदार्पण 

Harpreet Brar ने पाठवले केन विलियमसनला २६ धावा मध्ये परत रिटर्न 

Image Source - Lokmat Times

थोडक्यात हारता हारता वाचवली शशांक सिंग ने पंजाबच्या टीम ला 

३ विकेट्सने जिंकली पंजाबची टीम, शिखर धवन झाले खुश