Viral Videos: केस कापायला गेल्यावर न्हावी आपल्या शरीराची थोडीशी एक हलकीशी मसाज करत असतो जी की सर्वांनाच आवडते आणि आवर्जून ते लोक न्हाव्याकडून करून घेतात. तसेच या नावाकडून एकदा एका केस कापायला आलेला मान मोडत असताना त्याला अचानक पणे झाला.
Table of Contents
जेव्हा कधी आपण न्हाव्याकडे जातो तेव्हा नुकतेच कापूर दाढी करून झाल्यानंतर नेहमी आपल्याला एक छोटीशी मसाज देतो त्याने आपणही खुश होतो आणि आपल्यालाही थोडं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं.
ह्या मसाज मध्ये बऱ्याचदा डोक्याला केस लावणे व थोडासा मस्तकावरती मसाज करणे व त्यासोबतच पाठीवरती थोडीशी जोरात थाप मारून पाठ मोकळी करणे व आणि कित्येकदा मानही मोडून देणे अशा प्रकारच्या या मसाज आपल्याला मिळतात.
Viral Videos 2024
परंतु इथे काही विचित्र घडले तसे की तुम्ही या वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की हा व्यक्ती नावाकडे त्याचे केस कापून किंवा दाढी करून झाल्यानंतर मसाज घेत असतो त्याच दरम्यान नावे त्याच्या पाठीवरती थाप मारून झाल्यावर त्याची मान पहिल्यांदा मोडतो पहिल्याच क्षणी त्याला थोड्याशा वेदना होतात आणि त्याच दरम्यान लगेचच तो दुसऱ्या बाजूलाही त्याची मान मोडतो आणि काही सेकंदांच्या वेळातच त्या माणसाला पॅरॅलिसिस चा झटका आल्यासारखं दिसून येतं.
आपल्या मानेभोवती मेंदूला रक्त पोहोचवणाऱ्या रक्तवाहिन्या असतात ज्या खूप नाजूक असतात आणि असं काही मान मोडताना चुकून एखाद्या रक्त वहिनीला इजा झाल्यास असे पॅरलेसिसचे झटके हे माणसाला येऊ शकतात त्यामुळे कुठेही मसाज घेणे हे किती धोकादायक असू शकते या व्हिडिओत आपल्याला समजते.
हसता खेळता माणूस अचानक थोड्याशा निष्काळजी मुळे मुळे अर्धांगवायू झाला. अशाच प्रकारच्या ट्रेंडिंग न्यूज साठी तुम्ही आपल्या मराठी महितीगारला इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती फॉलो करू शकता.