Shocking video of train 2024: सोशल मीडियामुळे शाळकरी व तसेच वयस्कर लोकांनाही मोबाईलचे फारसे व्यसन लागले आहे असं आपण म्हणू शकतो व शाळेतील मुलांना त्या सोशल मीडिया वरती पोस्ट करून लाईक आणि कमेंट्स मिळवण्याची खूप उत्सुकता असते.
ह्याच कमेंट्स आणि लाईक मिळवण्यासाठी हेच मुलं कुठल्याही थराला जातात व स्वतःचा जीव धोक्यात घालून किंवा गमवून सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होण्याचा प्रयत्न करतात आणि याचा विचार करायला लावेल अशी एक घटना समोर आली आहे.

सध्या सोशल मीडिया वरती हा एक सेल्फी घेताना शाळकरी मुलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये हे तरुण रेल्वे येताना त्याच्यासमोर उभे राहून सेल्फी घेताना दिसतात आणि मग त्यांच्यापैकी एकाला आपला जागीच मृत्यू गमवावा लागतो.
इथे पहा व्हिडिओ – Shocking video of train
आजकालच्या तरुणाईला स्टंटबाजी करून सोशल मीडिया माध्यमातूनप्रत्येकाला लक्ष वेधून घ्यायचे असते पण कधी कधी हीच स्टँडबाजी कोणाच्या जीवावर बेतू शकते किंवा मग कायमचे अपंगत्व ही मिळवून देते आणि ह्या व्हिडिओच्या मार्फत असाच काही प्रकार जनतेच्या समोर आला आहे. रेल्वे सोबत व्हिडिओ घेताना हा लहानसा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तुम्ही सुद्धा घाबरून जाल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की हे मुलं रेल्वे ट्रॅक व जवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते आणि सेल्फी घेण्यासाठी ट्रॅकच्या अगदी जवळ उभे होते आणि तेवढ्यात ट्रेन आली त्याच क्षणी हे लोक सेल्फी घेताना त्यांना बाण राहिले नाही की आपण ट्रॅकच्या खूप जवळ आहोत आणि ट्रेनच्या धडकेत एका मुलासोबत सेल्फी घेताना अपघात झालेला आहे हा व्हिडिओ बघून देशभर लोक हैराण होऊन बसले आहेत.
[…] मधून प्रवास करत असताना हा Mumbai Local Viral Video रेकॉर्ड […]