तारिक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यातील बहुतांश ठिकाणचा पाणी पुरवठा राहणार आहे बंद काही तातडीच्या देखभाली करीता.
Table of Contents

Pune Water Closure | २९ फेब्रुवारी २०२४
या दिवशी भामा आसखेड प्रकल्पाचे अखत्यारीतील कुसमाडे वस्ती येथील नवीन टाकी ही मुख्य जलवाहिनीस जोडणे व ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे, अत्यावश्यक देखभाल दुरुस्तींचे कामांसाठी उपखेत्क्तः पंपिंगचे अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दि. २९ फेब्रुवारी रोजी भामा आसखेड प्रकल्पाचे अखत्यारीत ठाकरसी टाकीचे लाईनवर फ्लो मीटर बसविण्याचे कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे व शुक्रवार तारिक १ मार्च २०२४ रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे,
पाणीपुरवठा बंद असलेले ठिकाण | Pune Water Closure
भामा आसखेड प्रकल्प ठाकरसी टाकी वरील परिसर :-
१) आदर्शनगर
२) कल्याणीनगर
३) हरीनगर
४) रामवाडी
५) शास्त्रीनगर
जागतिक जलवाहिनी वरील परिसर :-
१) संपूर्ण गणेशनगर
२) म्हस्के बस्ती परिसर
३) कळस
४) माळवाडी
५) जाधव वस्ती
६) विशाल परिसर
७) विश्रांतवाडी स. नं. ११२ अ
८) कस्तुरबा
९) टिंगरेनगर पंप से विश्रांतवाडी चौक
१०) जयजवान नगर
११) जय प्रकाशनगर
१२) संजय पार्क
१३) एयर पोर्ट
१४) यमुना नगर
१५) दिनकर पठारे वस्ती
१६) पराशर सोसायटी
१७) श्री . पार्क
१८) ठुबे पठारे नगर
Pune Water Closure नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी. सविस्तर वाचण्यासाठी
पुणे महानगरपालिका च्या वेबसाईट ला भेटद्या.
अश्याच नव नवीन माहितीसाठी आजच आपल्या मराठी माहितीगार ला कंमेंट करा आणि आम्हाला कालवा तुम्हाला कुठल्या विषयावर माहिती हवी आहे.