PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024 | 300 यूनिट वीज मोफत प्रदान करता येणार | Apply करा

PM Surya Ghar Muft Bijli Yojana २०२४ : ही योजना आपल्या भारतीय लोकांसाठी खूप उपयुक्त ठरणार कारण ह्या योजने अंतर्गत आपल्या भारतातील लोकांना केंद्र सरकारद्वारे 300 यूनिट वीज मोफत प्रदान करता येणार आहे. या योजनेचा लाभ देशांतर्गत एक कोटी वीज ग्राहकांना मिळणार आहे आणि हि योजना मंगलवार 13-02-2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी ही योजना सुरू केली आहे.

PM Surya Ghar Muft Bijli Yojana संबंधित पात्रता, ऑनलाइन अर्ज कसा करायचा, नोंदणी, अधिकृत वेबसाइट, फायदे, सबसिडी संरचना, कागदपत्रे, बद्दल   संपूर्ण माहितीसाठी ही मराठी माहितीगारची PM Surya Ghar Muft Bijli Yojana माहितगार पोस्ट पूर्ण शेवट पर्यंत वाचा. 

पीएम नरेंद्र मोदी जी यांनी आपल्या एका ट्विटमध्ये पोस्ट शेअर करून ह्या योजनेची घोषणा केली, त्यांनी लिहिल की “हा प्रकल्पचे , रु. 75,000 कोटी पेक्षा जास्त गुंतवणुकीसह आहे आणि एवढेच नव्हे तर , दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवून 1 कोटी कुटुंबांना प्रकाश देण्याचे उद्दिष्टाने ही योजना आपण आहोत”. 

PM Surya Ghar: Muft Bijli Yojana

PM Surya Ghar Muft Bijli Yojana चा लांब घेण्यासाठी पात्रता काय आहे ?

  • या योजनेचा लाब फक्त सर्व भारतीयच घेऊ शकतात 
  • अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा वार्षिक उत्पन्न  १ लाख ते १.५ लाखांच्या जास्त नसावे
  • अर्जदार हा कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा 
  • अर्जदाराचे सर्व कागदपत्रे बरोबर असणे गरजेचे आहे
Image Source – Google – pmsuryaghar.com

PM Surya Ghar Muft Bijli Yojana साठी लागणारे आवश्यक कागदपत्र खालील प्रमाणे?

  • आधार कार्ड
  • राहत्या घराचा पुरावा
  • वीज बिल
  • उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न  १ लाख ते १.५ लाखांच्या जास्त नसावे)
  • मोबाईल नंबर (चालू असावा) 
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशन कार्ड

अर्ज करण्यासाठी ह्या वेबसाईट ला भेटद्या pmsuryaghar.gov.in आणि अर्ज करा. 

अश्याच नाव नवीन सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आमच्या मराठी माहितीगारच्या व्हाट्सअँप Community ला फॉलो करा. 

पुढे वाचा

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *