OPPO Reno 12F 5G Launch Date in India: होय बरोबर OPPO Reno 12F 5G लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतो. ओपो कंपनीचे नाव जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे तसेच त्यांचे फोन सुद्धा अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असतात आणि ते आपल्या सर्वांसाठी उपयुक्त पण ठरतात. तसेच त्यापैकी लवकरच आपल्या भारतीय बाजारपेठेत OPPO Reno 12F 5G हा फोन उपलब्ध होईल अशी आशा आहे.

तर या फोनचे काही लिक्स समोर आले आहेत त्यापैकी एक म्हणजे त्यामध्ये मिळू शकेल आपल्याला मीडियाटेकचे Dimensity 6300 Chipset. तसेच लिक रुमर्स पाहिले तर हा फोन असणार आहे Oppo Reno 11 F या फोनचा सक्सेसर.
OPPO Reno 12F 5G चे बरेच रूमर्स बाहेर आले आहेत त्यापैकीच काही आहेत त्याच्या किंमतीबद्दल व त्यांच्या असणाऱ्या स्पेसिफिकेशन्स बद्दल. तर हा आग्र आहे कि हा लेख तुम्ही पूर्ण वाचावा आणि OPPO Reno 12F 5G Launch Date in India ची संपूर्ण माहिती घ्यावी.
Table of Contents
काय आहे ह्या OPPO Reno 12F 5G Launch Date in India?
तर जाणून घेऊया काय आहे OPPO Reno 12F 5G Launch Date in India. ओपो हि एक चिनी उत्पादक कंपनी असून ती सध्या थोडी तोट्यात चालत आहेत. ह्या दरम्यान तोट्यातून बाहेर येण्यासाठी हा OPPO Reno 12F 5G लवकरच भारतात लाँच होऊ शकतो.
तर लीक झालेल्या माहिती नुसार काही प्रसिद्ध टेकनॉलॉजि वेबसाइट्सचा दावा आहे कि हा OPPO Reno 12F 5G फोन होईल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्या मध्ये लाँच साधारणतः ८ ऑगस्ट पर्यंत.
काय असणार आहेत ह्या फोनचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
सगळ्यांना उत्सुकता असते बाजारामध्ये नवीन लॉन्च झालेल्या फोनचे स्पेसिफिकेशन्स व फीचर्स जाणून घेण्याची. तर तुम्हाला खालील लेखामध्ये ह्या फोनचे सर्व फीचर्स जे की लिक झाले आहेत ते तुम्हाला समजतील तर संपूर्ण नक्की वाचा.
Category | Specifications |
Camera | 50 MP + 8 MP + 2 MP Omnivision OV50D Front camera 32 MP |
Display | 6.7 Inches Amoled |
Processor | Mediatek Dimensity 6300 |
कॅमेरा फिचर्स Camera Features:
कॅमेरा मध्ये तुम्हाला मिळेल तीन कॅमेरा सेटअप ह्या येणाऱ्या ऑप्पो रेनो 12 एफ मध्ये. त्या तीन कॅमेरा पैकी असू शकतील 50 मेगापिक्सल ओमनिविजन OV50D व 8 मेगापिक्सेल आणि त्यासोबतच 2 मेगापिक्सेलचा मायक्रो कॅमेरा. एवढेच नसून तर ह्या कॅमेराच्या मदतीने तुम्हाला या फोन द्वारे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल व उत्कृष्ट दर्जाचे व्हिडिओ ही काढता येतील.

तसेच जर फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये मिळेल तुम्हाला जवळपास 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा व त्यामध्ये तुम्हाला चांगले सेल्फी घेण्यासाठी असणार आहेत काही नवीन फीचर्स.
डिस्प्ले फिचर्स Display Features:
डिस्प्ले च्या बद्दल बोलायचे झाले तर ह्या फोनचा डिस्प्ले असेल साधारणतः 6.74 इंच. हा फोन येऊ शकतो अमोलेड टाइप डिस्प्ले फीचर सोबत. 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळू शकेल ह्या फोन मध्ये व हा असू शकेल पंच होल दिस्पले टाइप मध्ये.

काही लीक झालेले फीचर्स पैकी काही खालील दिलेले.
ह्या फोनमध्ये तुम्हाला मिळू शकतील दोन व्हेरिएंट ज्यांच्या पैकी एक असेल 4G मेरीट व्हेरिएंट आणि दुसरा 5G व्हेरिएंट. त्यापैकी 4G व्हेरिएंट ची प्राइस सुद्धा साधारणता असेल 25000 रुपयांन पर्यंत आणि 5G व्हेरिएंटची कोणतीही माहिती अजून बाहेर आलेली नाही.
तर मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल व तुम्ही असेच एक टेक प्रेमी असाल ज्यांना मराठी मध्ये नवीन नवीन लॉन्च झालेल्या फोनची माहिती वाचायला आवडते त्यांनी नक्कीच आपल्या व्हाट्सअप कम्युनिटीला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला असे बरेचसे नवीन फोनचे अपडेट्स मिळत राहतील.