Oneplus Watch 2 | Oneplus घेऊन आला आहे एक नवीन वनप्लस वॉच २ |

ह्या वर्षी OnePlus घेऊन आला आहे एक नवीन स्मार्ट वॉच ज्याच नाव आहे Oneplus Watch 2. मोबाइल वर्ल्ड कांग्रेस (MWC 2024) ने हे नवीन वॉच प्रदर्शित केला आहे. Oneplus Watch २ ची खासियत म्हणजे डुअल ओएस आणि ड्युअल इंजिन आर्किटेक्चर

Oneplus Watch 2 पहिली खुली विक्री 4 मार्च रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. 

Oneplus Watch 2
Image Source – Google | Image By – Oneplus India

OnePlus Watch 2 स्पेसिफिकेशन

. हे नवीन वॉच Snapdragon W5 + BES 2700 प्रोसेसरसह आणण्यात आले आहे.

. हे नवीन वॉच Android 8.0 आणि नंतरच्या Android आवृत्त्यांसाठी समर्थनासह येते.

. OnePlus Watch २ – 100+ वर्कआउट मोडसह येते.

. घड्याळाच डायल 1.43 इंच, 466 x 466 पिक्सेल, AMOLED 326PPI स्क्रीन, 600 nits पर्यंत ब्राइटनेस, 2.5D सॅफायर ग्लास प्रोटेक्शन येते. 

. हे घड्याळ 5ATM / 50 Meters+ IP68 पाणी रेजिस्टंट आहे.

. वनप्लस वॉच Bluetooth 5.3, Dual frequency L1+L5 Beidou, GPS, Galileo, GLONASS, QZSS सोबत येते.

एवढच नव्हे तर Bluetooth कॉलिंगसाठी एक मायक्रोफोन आणि स्पीकर सुद्धा दिला आहे.

. हे OnePlus Watch २ 500mAh बॅटरी आणि 100 तासांपर्यंत वापरासह स्मार्ट मोडसह वनप्लसने बाजारात आणल आहे 

. Sleep tracking analysis, Acceleration sensor, Gyroscope sensor, Geomagnetic sensor, Optical heart rate, blood oxygen sensor, Ambient light sensor, Barometer ने समाविष्ट आहे. 

काय किंमत आसेल ह्या घड्याळाची ?

तर वनप्लसने कंपनीने OnePlus Watch 2 भारतात 24,999 रुपयांना लॉन्च केला आहे.

पहिली विक्री– 4 मार्च, दुपारी 12 वा

आता कुठे मिळेल हे OnePlus Watch 2 ?

तर कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Oneplus.in, OnePlus store App, OnePlus Experience store आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon.in, Flipkart.com, Myntra.com, Reliance, Croma वरून ब्लॅक स्टील आणि रेडियंट स्टील या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

वेबसाइट– Oneplus.in, , OnePlus store App, OnePlus Experience store, Amazon.in, Flipkart.com, Myntra.com, Reliance, Croma

तर मित्रांनो कसा वाटलं हा मराठी माहितीगारचा ब्लॉग आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुमच मत तुम्ही कंमेंट सेकशन मध्ये मांडू शकता आणि अश्या नवीन गॅजेट्सची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वॉट्सऍप कम्युनिटीला फॉलो करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *