OLA कंपनी आणत आहेत त्यांची पहिली OLA Electric Motorcycle ला भारतात

Ola Electric Motorcycle Launch In India:  मित्रांनो तुम्हाला माहित आहे का ओला त्यांची नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतामध्ये लवकरच लॉन्च करणार आहे. पुढील काही काळात म्हणजेच की ह्या वर्षी या बाईक लॉन्च ओला कंपनी करू शकते. 

नुकतच काही दिवसान पूर्वी ओला कंपनीने त्यांच्या ह्या नवीन ola electric bike बद्दल एक टीजर दिला आहे. यामध्ये दिसून येते की ओला लवकरच त्यांची ही इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतात लॉन्च करू शकते. या टीजर मध्ये त्यांनी ह्या बाईकच्या हेडलाईन्स चा फोटो हा पब्लिश केला आहे. 

Ola Electric Motorcycle Teaser Image

Ola Electric Motorcycle Launch Date in India
Ola Electric Motorcycle Launch Date in India

Ola Electric Motorcycle काय नवीन नाही आधी आपण रिवॉल्टची सुद्धा एक इलेक्ट्रिक मोटरसायकल पाहिली आहे. परंतु ओला त्यांच्या इलेक्ट्रिक बाइक साठी खूप फेमस आहे कारण त्यांचे मागील S 1 आणि S 1 प्रो ह्या दोन्ही बाइक्सना भरपूर प्रसिद्धी मिळाली होती आणि त्या लोकप्रिय ही ठरल्या होत्या. 

तसेच या बाईक बद्दल बोलायचे झाले तर ओला कंपनी ही नक्कीच या बाईकमध्ये अजून बरेचशे नवीन उपयुक्त ठरणारे व आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून या बाईक मध्ये नवीन नवीन फीचर्स आणू करू शकते. जसे की टिजर मध्ये आपण पाहिला असेल ओला कंपनीने हेड लॅम्प चे काही फोटोज पब्लिश केलेले असता आपण अपेक्षा करू शकतो की या वर्षी सुद्धा 15 ऑगस्ट ला कंपनी काहीतरी नवीन आणू शकेल. 

Ola Electric Motorcycle च बोलायचे झाले तर फोटो मध्ये दिसून येते की ह्या बाईक मध्ये तुम्हाला इंडिकेटर्स हे उभे दिसू शकतील व त्यासोबत त्या हेडलाईट च्या वरती तुम्हाला वीट स्क्रीन चा भाग असल्यासारखा ह्या फोटोमध्ये दिसत आहे. 

आपण अपेक्षा करू शकतो की यावर्षी ओला कंपनी या Ola Electric Motorcycle द्वारे आपल्याला वापरण्यासाठी मोठी बॅटरी रेंज देऊ शकेल व जास्त किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी या इलेक्ट्रिक मोटरसायकल चा आपण उपभोग घेऊ शकतो. 

तर मित्रांनो आम्ही मराठी माहितीगार द्वारे तुम्हाला वेगवेगळी माहिती संपूर्ण मराठीत मिळून देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच आपण आपल्या वेबसाईटवर पाहू शकता की आम्ही मोबाईल सोबत गाड्यांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे तर तुमच्या मित्रांसोबत ही बातमी नक्की शेअर करा आणि आपल्या व्हाट्सअप कम्युनिटी व फेसबुक पेज ला फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *