Nothing Phone 2a 2024: नमस्कार मित्रांनो आपण जाणतोच की तंत्रज्ञानाच्या युगात, स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे आणि अनेक ब्रँड्समध्ये, Nothing मोबाइल्सने त्यांच्या Nothing Phone 1, Nothing Phone 2आणि आता Nothing Phone 2a फोनसह तंत्रज्ञान आणि स्टाईलचा अद्भुत संगम साधून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ब्लॉगमध्ये, आपण फोनच्या वैशिष्ट्यांपासून (Specifications) ते त्याच्या किमतीपर्यंत (Price) सर्वकाही जाणून घेऊया ह्या मराठी माहितीगार वर.

Table of Contents
What are Nothing Phone 2a Specifications? काय आहेत ह्या Specifications?
Phone च्या Body डिझाईनमध्ये एक सुंदर आणि आधुनिक स्पर्श पाहता येतो. ह्या फोनची बॉडी – ग्लास आणि अल्युमिनियमची बनलेली असून, तो हातात घेतल्यावर एक प्रीमियम अनुभव देतो.
Display | 6.7 inch, AMOLED Screen |
1080 x 2412 pixels | |
394 ppi | |
1200 nits Peak Brightness | |
120 Hz Refresh Rate, 240 Hz Touch Sampling Rate | |
Punch Hole Display | |
Camera | 50 MP + 50 MP Dual Rear Camera with OIS |
4K @ 30 fps UHD Video Recording | |
32 MP Front Camera | |
50 MP (Main) OIS ISOCELL S5KG9 + 50 MP (UW) ISOCELL JN1 | |
Technical | Mediatek Dimensity 7200 Pro Chipset |
Octa Core Processor | |
8 GB RAM | |
128 GB Inbuilt Memory | |
Memory Card Not Supported | |
Connectivity | 4G, 5G, VoLTE |
Bluetooth v5.3, WiFi, NFC | |
USB-C v2.0 | |
Battery | 5000 mAh Battery |
45W Fast Charging | |
5W Reverse Charging | |
Android Version | Android v14 |
In Display Fingerprint Sensor |
What is Nothing Phone 2a Price? आणि उपलब्धता
Nothing Phone 2a हा सेल साठी ५ मार्च संध्याकाळी ५ उपलब्ध होणार असून ह्याचे पहिले सेल फ्लिपकार्ट द्वारे केले जाणार आहेत.
हा एक उत्तम स्मार्टफोन असून Nothing च्या तंत्रज्ञान आणि स्टाईलचा संगम प्रदान करून देतो. त्याच्या आकर्षक डिझाईनपासून ते उत्तम प्रदर्शन, उच्च-दर्जाच्या कॅमेरा सेटअपपर्यंत आणि एवढेच नव्हे तर दीर्घकालिन बॅटरी लाईफ, हा फोन सर्वांसाठी काहीतरी विशेष असणार आहे.
जर तुम्ही एक नवीन स्मार्टफोन शोधत असाल जो दोन्ही, तंत्रज्ञान आणि स्टाईलमध्ये उत्कृष्ट असेल, तर Nothing Phone 2a हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
अश्याच नव नवीन टेकच्या माहितीसाठी आपल्या मराठी माहितीगारच्या Community ला आणि फेसबुक पेजला फॉलो करा कारण आपण इतकाच नाही तर बराच काही तुम्हा जाणतेसाठी घेऊन येत आहोत ह्यावर.
PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024 | 300 यूनिट वीज मोफत प्रदान करता येणार | Apply करा
[…] नव नवीन टेक्नोलॉजी च्या माहितीसाठी आपल्या मराठी […]
[…] Nothing Phone 2a – Nothing मोबाईलने आणला नवीन Phone | 2024 मध… […]