MSRTC Bharti 2025: महाराष्ट्रात 263 जागांसाठी भरती, ITI उमेदवारांसाठी मोठी भरती जाहीर

MSRTC BHARTI 2025: महाराष्ट्र सरकार कडून शिकाऊ उमेदवारांसाठी भरती काढण्यात आली आहे, तेही आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळच्या विभागीय कार्यालयात. ही भरती प्रक्रिया साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून मागवण्यात येत आहे व त्याची पात्रता असणाऱ्यांना ही संधी खूप महत्त्वाचे असणारे. तुम्ही जर इच्छुक असाल तर ही माहिती काळजीपूर्वक पूर्ण वाचावी कारण यामध्ये तुम्हाला या भरती बद्दलची संपूर्ण माहिती मिळेल जसे की काय असणार आहे तरी त्यांची पात्रता तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया व अधिकृत जाहिरात ची लिंक सुद्धा आम्ही पुरवली आहे. 

खालील चार्ट प्रमाणे तुम्ही समजून घेऊ शकता काय आहे MSRTC BHARTI 2025 याची अंतिम तारीख व पात्रता

संघटनामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)
पदखाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
एकूण रिक्त पदे0263 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नावअप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार)
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा16 ते 33 वर्षे
वर्गसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
ऑनलाइन अर्जाची तारीखसुरुवात झाली आहे
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख03 मार्च 2025 पर्यंत
निवड प्रक्रियागुणवत्तेवर आधारित
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mhrdnats.gov.in/

आवश्यक पात्रता 

खालील दिलेल्या उमेदवारांपैकी इच्छुक उमेदवारांना मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून संबंधित कामकाजाचे आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी 

  • पेंटर
  • इलेक्ट्रॉनिक्स
  • ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनियरिंग अथवा डिप्लोमा
  • शीट मेटल वर्कर
  • मेकॅनिक मोटर वेहिकल
  • मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स
  • डीझेल मेकॅनिक
  • रेफ्रिजीरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक
  • वेल्डर 

तसेच उमेदवार हा मागील तीन वर्षात संबंधित शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण झालेला असावा. 

महत्त्वाचे व आवश्यक असलेले कागदपत्र 

  • ऑनलाइन भरलेला फॉर्मची प्रत
  • लेखा शाखेत भरणा शुल्क भरण्याची पावती 
  • बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला 
  • दहावी गुणपत्रिका व प्रमाणपत्र 
  • आयटीआयचे प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र गुणपत्रक 
  • सर्व सत्र गुणपत्रक 
  • एन.सी.व्ही.टी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला 
  • उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे वैद्य प्रमाणपत्र 
  • अधिवास डोमेसाईल प्रमाणपत्र 
  • आधार कार्ड

MSRTC BHARTI 2025 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक 

ऑनलाईन अर्जLink

अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व त्याचे कागदपत्र गोळा करून तुम्हाला हे विभागीय कार्यालयात म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील जळगाव विभाग यांच्याकडे पाठवायचे आहे. अर्ज हा कार्यालयीन दिवसात म्हणजे सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी एक वाजेपर्यंत सादर करण्यात सुरुवात होईल. अर्जासाठी लागणारे शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे या कालावधीत पूर्ण करता येईल तसेच भरलेला अर्ज हा दिनांक 3 मार्च 2025 पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजेच सरकारी कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील याची दक्षता घ्यावी. 

Disclaimer:

हा लेख तुमच्यासारख्या होतकरू लोकांसाठी माहितीपर उद्देशाने लिहिला गेला आहे. यामध्ये कुठलीही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी तुम्ही मूल्यांकन करा व तज्ञांचा सल्ला घेऊनच पुढचे पाऊल उचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *