HDFC BANK LOAN APPLY करून मिळवा 20 मिनिटात 5 लाखांपर्यंत कर्ज – कसा कराल अर्ज घ्या जाणून पटकन

HDFC Bank Loan Apply: जय महाराष्ट्र मित्रांनो, हो बरोबर मित्रांनो तुम्ही आता एक ऑनलाईन अर्ज करून मिळवू शकता 5 लाखांपर्यंटचे कर्ज तेही HDFC BANK कडून. हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कुठे जावे पण लागणार नाहीत आणि घरबसल्या फक्त ऑनलाईन अर्ज भरून करून मिळवू शकता जर पात्र असाल.

आपल्या सर्वांना पैश्यांची खूप अवशकाता असते आणि जर तुम्हाला ही पैश्यांची अवशकता असेल तर तुम्ही ह्या HDFC Bank loan apply करून पैसे मिळवू शकाल आणि आता आपण ह्या कर्जासाठी लागणारे सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत. तर हा लेख पूर्ण वाचावा अशी विनंती कारण आपण ह्या कर्जाचा कसा भरायचा अर्ज ह्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

हे कर्ज तुम्हाला मिळेल साधारण 10.5 % पर्यंत तेही प्रत्येकाच्या पात्रते नुसार. अस कर्ज मिळवण्यासाठी तुमचा CIBIL स्कोर हा चांगला असावा लागतो तेव्हाच तुम्ही ह्या कर्जा साठी पात्र ठरता.

HDFC Bank Loan Apply करण्यासाठी महत्त्वाची लागणारे कागदपत्रे

तर मित्रांनो कागद पत्रान मुळे ठरू शकता तुम्ही अपात्र अनिन्ह्या मुळे नाही मिळणार कर्ज त्यामुळे तुम्ही कागद पत्र नीट समजून घ्यावे अशी विनंती कारण आम्ही खाली पूर्ण माहिती दिली आहे तर पूर्ण वाचा.

  • आधार कार्ड 
  • पॅनकार्ड 
  • बँक पासबुक 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 
  • बिझनेस करत असाल तर ITR फाईल्ड.

काय आहे ह्या आपल्या HDFC BANK LOAN APPLY करण्याची पात्रता?

तुम्ही जर हे कर्ज मिळवण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला पत्र असणं ही खूप गरजेचे आहे. तर जाणून घेऊया काय आहे पात्रता ह्या कर्जासाठी आणि काय असतील अठी हे कर्ज मिळवण्यासाठी.

  • सर्वात पहिल्यांदा तुमच्या कडे भक्कम असा उत्पन्नाचा सोर्स असावा.
  • तसेच तुम्ही भारतीय नागरिक असणे ही खूप गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे CIBIL स्कोर हा 750 कमीतकमी असावा.
  • अर्जदाराचे HDFC बँकेत खाते असणे अनिवार्य आहे.

कशी आहे ह्या HDFC Bank Loan Apply ची प्रक्रिया जाणून घ्या

मित्रांनो आपल्या जर हे कर्ज मिळवायचे असेल तर तुम्हाला आम्ही खालील दिलेल्या सर्व पर्यायांना फॉलो करावेच लागेल आणि तुम्हाला कर्ज मिळण्यास मदत होईल.

  • सर्वात प्रथम तुम्हाला HDFC बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे अनिवार्य आहे ज्याची लिंक आम्ही तुम्हाला इथेच देत आहोत.
  • आता तुम्हाला ह्या अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर पर्सनल लोन पर्याया वर क्लिक करायचे आहे.
  • या नंतर तुम्हाला Apply Now वर क्लिक करायचे आहे.
  • मग तुम्हाला ॲप्लिकेशन मध्ये सर्व माहिती भरायची आहे. 
  • मग तुम्हाला अर्जदाराचे सर्व कागदपत्र व्यवस्थित अपलोड करायचे आहेत.
  • संपूर्ण प्रोसेस करून तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • या नंतर तुम्हाला HDFC Bank चे कर्मचारी तुमच्याशी संपर्क साधतील.
  • जर तुमची माहिती त्यांच्या लेखी सर्व बरोबर ठरली तर तुमचा अर्ज हा यशस्वी ठरला आहे आणि तुम्हाला पत्र असेल तितके कर्ज मिळेल.

अश्याच प्रकारच्या वेग वेगळ्या माहिती साठी आपण मराठी माहितीगारच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शक्ता आणि आपल्या नवीन नवीन अपडेट्स मिळवू शकता.

Socials

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *