Google Pixel 9 Pro XL Price Specifications: भारतात नुकतच गुगल पिक्सेल ९ सिरीज लॉन्च झाली केली आहे, Google ने ऑगस्ट महिन्यात मेड बाय गुगल 2024 इव्हेंट आयोजित केला होता ज्या मध्ये Google Pixel 9, Google Pixel 9 Pro, आणि गुगलने लॉन्च आहेत.

तसेच ह्या फोन मध्ये बरेच वेग वेगळे फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही ह्या लेख मध्ये Google Pixel 9 Pro XL च्या बद्दल संपूर्ण माहिती देत आहोत तर पूर्ण वाचा.
हा Google Pixel 9 Pro XL म्हणजे हा ह्या ९ पिक्सेल सिरीज मधील सर्वात टॉप व्हेरियंट आहे, ज्या मध्ये तुम्हाला मिळेल Gemini AI चे एक वर्षाचे मोफत मेम्बरशिप ज्या मुळे तुम्हाला जेमिनीचा पूर्ण वर्षभर मोफत वापर करू शकाल.
Table of Contents
काय आहे लॉन्च डेट ह्या Google Pixel 9 Pro XL ची जाणून घेऊयात
Google ने जागतिक स्तरावर 13 ऑगस्ट 2024 तर भारतात 14 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण पिक्सेल ९ सिरीज लॉन्च केली आहे. ज्या मध्ये तुम्हाला खरीदी करता येतील ३ नवीन गुगलचे स्मार्टफोन तेही अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट सोबत. पूर्ण माहिती नक्की वाचा.
काय आहे ह्या Google Pixel 9 Pro XL चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशनस:
Google ने Google Pixel 9 Pro XL नुकताच लॉन्च केला आहे आणि तसेच हा स्मार्ट फोन सर्वात जास्त ऍडवांस AI फीचर्स सोबत मिळणार आहे. या फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये गुगलने दिले आहेत त्यांचे नवीन Tensor G4 आणि या सोबत त्यांचे Titan M2 सिक्युरिटी चिप्सेट सुद्धा. या फोनला सुरक्षा ( पाणी आणि धुळीपासून)मिळावी म्हणून IP68 रेटेड आहे. यात 7 वर्ष Android OS अपडेट सिक्युरिटी पॅच आणि पिक्सल ड्रॉप्स मिळत आहे.
कॅमेरा फिचर्स Camera Features of Google Pixel 9 Pro XL:
तुम्हाला Google Pixel 9 Pro XL मध्ये मध्ये मिळेल ट्रिपल रेअर कॅमेरा युनिट आहे, काय आहेत हे कॅमेरा जाणून घेऊया, या मध्ये असणार आहे 50MP OCTA PD वाईड कॅमेरा, 48 MP QUAD अल्ट्राव्हाइड कॅमेरा आणि 30X सुपर रेससह 48 MP QUAD PD टेलीफोटो कॅमेऱ्याचा समावेश आहे. ज्या मुळे तुम्हाला 4K व्हिडिओज आणि तसेच 8K व्हिडिओज रेकॉर्ड करता येतील.

आता आपण जाणून घेऊया काय आहे फ्रंट कॅमेरा फीचर्स. तर सेल्फी आणि फ्रंट कॅमेरा मधून वलॉगिंगचे व्हिडिओज कडण्यासाठी सेल्फी कॅमेरा असणार आहे तेही 42 MP DUAL PD SELFIE कॅमेरा विथ ऑटो फॉक्स सुद्धा फीचर सह दिला आहे.
हा मॉडेल 30 FPS वर 8K तर Front कॅमेरा 30/60 FPS वर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग पण करू शकतो. त्याच सोबत यात व्हिडीओ बूस्ट, नाईट साईट व्हिडिओ, स्लो मोशन व्हिडीओ असे अनेक फीचर्स दिले आहेत गुगलने ह्या फोन मध्ये.
रॅम आणि मेमोरी Ram & Memory of Google Pixel 9 Pro XL:
हा Google Pixel 9 Pro XL आपल्याला मिळणार आहे 2 वेगवेगळ्या पर्यायांसह सोबत ज्या मध्ये असेल एक 16GB Ram आणि 256 GB स्टोरेज वॉल पर्याय आणि दुसरा पर्याय म्हणजे 16GB Ram आणि ५१२ GB स्टोरेज. ह्या काही रॅम फीचर्स मुले तुम्ही कुठलेही काम सहज रीतिया करू शकाल.

काय आहे ह्या Google Pixel 9 Pro XL प्रोसेसर Processor:
जसे आपण जाणतोच की गुगल ही एक खूप टेकनॉलॉजि बाबत खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळेच प्रोसेसरच सांगायचं झाला तर या फोन मध्ये गुगल आपल्याला देत आहे Tensor G4 चीपसेट व टायटन M2 सिक्युरिटी को प्रोसेसर सह जो एक सुपर फास्ट गुगल तर्फे लाँच करण्यात आला आहे.

बॅटरी बॅकअप Battery Backup of Google Pixel 9 Pro XL:
बॅटरी बद्दल सांगायचे तर तुम्हाला या फोन मध्ये मिळत आहे 5060 mAH ची बॅटरी आणि ह्या सोबत मिळणार फास्ट चार्जिंगचे 45W USB – C चार्जर. इतकच नसून तुम्हाला मिळेल फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट तेही Qi-certified. चार्जिंग स्पीडचा सांगायचं असल्यास हा फोन होईल ७० % अवघ्या ३० मिनटात त्यामुळे तुम्ही यावरून तयार होऊ पर्यंत तुमचा फोन असेल पूर्ण चार्ज.
डिस्प्ले फिचर्स Display Features:
या Google Pixel 9 Pro XL फोनला 6.8 inch (1344×2992) सुपर एक्टुवा डिस्प्ले आहे आणि ह्या सोबत 486 PPI पिक्सेल डेन्सिटी, 3000 nits पर्यंत पीक ब्राईटनेस.
आता स्क्रीन प्रोटेक्शनसाठी तुम्हाला गुगल यात देत आहेत कॉर्निंग गोरिला ग्लास विकटस 2 चे कव्हर सुद्धा म्हणजे ह्या मुळे तुम्हाला फोनची पडण्याची चिंता थोडी कमी वाटेल.
बाकी गोष्टी म्हणजे HDR सपोर्ट आणि फुल २४ bit डेप्थ फॉर १६ मिलियन कलराची सुविधा मिळेल या फोन सोबत.

फोनची इतर माहिती Other specs of Google Pixel 9 Pro XL:
यात Fingerprint, Face Unlock, आणि Pattern आणि Pin unlock ची सुविधा आहे. हे फोन रोझ क्वार्ट्स, हेजल ओसीडीयल आणि पर्सिलेन कलर्स मध्ये उपलब्ध आहेत.
गुगल Pixel 9 Pro XL – Specifications & Features
Category | Specifications |
Display | 6.8-inch (171 mm) Super Actua display (LTPO)Corning Gorilla Glass Victus 2 cover glassHDR supportFull 24-bit depth for 16 million colours |
Performance | Google Tensor G4Titan M2 security coprocessorAndroid v14 OS 7 years of security and OS updates |
Battery & Charge | Typical 5,060 mAhFast charging – up to 70% in about 30 minutes using Google 45 W USB-C ChargerFast wireless charging (Qi-certified) |
Camera | Rear Camera: 50 MP Octa PD wide camera.48 MP Quad PD ultrawide camera with auto-focus.48 MP Quad PD telephoto camera. Front Camera: 42 MP Dual PD selfie camera with auto-focus103° ultrawide field of view |
Ram | 16 GB RAM |
Memory | 256 GB / 512 GB11 |
Fingerprint Sensor | Fingerprint, Unlock Face Unlock Pattern, PIN, password |
काय आहे या Google Pixel 9 Pro XL फोनची किंमत हे जाणून घेऊया:
तर मित्रांनो तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल असा आम्हाला वाटतं तर आपण जाणून घेऊया ह्या Google Pixel 9 Pro XL ची किंमत. जसाकी तुम्ही जनता हा फोन २ पर्यायांसोबत उपलब्ध आहे तर त्या पैकी पहिला म्हणजे 16 GB RAM + 256 GB स्टोरेज मिळेल तुम्हाला चक्कं ₹1,24,999 रुपयांमध्ये आणि तसेच दुसरा पर्याय म्हणजे 16 GB RAM + ५१२ GB स्टोरेज मिळेल तुम्हाला ₹1,39,999 रुपयांमध्ये.
तर तुम्हाला असे मोबाईलची माहिती देणारे लेख आवडत असतील तर आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा ज्या मुले तुम्हाला बरेच काहो माहितीत मिळेल. आता गुगलच्या स्मार्टफोन फॅनला हा लेख नक्की शेअर करा.
काय आहे या गुगल Pixel 9 Pro XL फोनची किंमत?
हा फोन २ पर्यायांसोबत उपलब्ध आहे तर त्या पैकी पहिला म्हणजे 16 GB RAM + 256 GB स्टोरेज मिळेल तुम्हाला चक्कं ₹1,24,999 रुपयांमध्ये आणि तसेच दुसरा पर्याय म्हणजे 16 GB RAM + ५१२ GB स्टोरेज मिळेल तुम्हाला ₹1,39,999 रुपयांमध्ये.
काय आहे फोनची इतर माहिती?
यात Fingerprint, Face Unlock, आणि Pattern आणि Pin unlock ची सुविधा आहे. हे फोन रोझ क्वार्ट्स, हेजल ओसीडीयल आणि पर्सिलेन कलर्स मध्ये उपलब्ध आहेत.
काय आहे फोनची बॅटरी बॅकअप?
बॅटरी बद्दल सांगायचे तर तुम्हाला या फोन मध्ये मिळत आहे 5060 mAH ची बॅटरी आणि ह्या सोबत मिळणार फास्ट चार्जिंगचे 45W USB – C चार्जर.