फटाफट जाणून घ्या Google Pixel 9 ची किंमत व स्पेसिफिकेशन्स?

Google pixel 9 Price & Specifications: नमस्कार मित्रांनो जसे की आपल्या सर्वांनाच माहित आहे. Google नवनवीन स्मार्टफोन रिलीज करत असते त्याच गुगल ने आता लॉन्च केली आहे पिक्सल 9 सिरीज यात गुगल पिक्सेल नाईन , Google pixel 9 pro आणि Google pixel 9 pro XL असे तीन फोन असणार आहेत.

Google Pixel 9 Price Specifications

तर आपण पाहणार आहोत Google pixel 9 या फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जे गुगल ने यावेळेसच्या नवीन पिक्सल सिरीज मध्ये आणले आहेत.

आमची विनंती आहे की तुम्ही हा लेख संपूर्ण वाचावा आणि गुगलने लॉन्च केलेल्या नवीन पिक्सेल सेरीजची संपूर्ण माहिती समजून घ्यावी. 

काय आहे लॉन्च डेट ह्या Google Pixel 9 ची जाणून घेऊत.

गुगलने हे नवीन पिक्सेल सेरीज फोन्स 13 ऑगस्ट 2024 केले आहे व ह्या फोन्स वरती खूप सारे ऑफर्स ही सुरू आहेत तर तुम्ही गुगलच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाईटवरही हा फोन मिळवू शकता जसे की फ्लिपकार्ट, क्रोमा आणि रिलायन्स डिजिटल. या फोन बद्दल स्पेसिफिकेशनसची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती संपूर्ण वाचावी.

काय आहे ह्या Google pixel 9 Price & Specifications?

Google pixel 9 या फोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे असल्यास यात Android v14 आणि गुगलचे Google Tensor G4 आणि ह्या सोबत Titan M2 security Co – Processor मिळणार आहे. फिंगरप्रिंट सेन्सर, 12 GB रॅम आणि हा फोन 4 कलर मध्ये उपलब्ध आहे . 

कॅमेरा फिचर्स Camera Features of Google Pixel 9:

फोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचे झाल्यास यात ॲडव्हान्स ड्युअल कॅमेरा सिस्टीम 50MP ऑक्टा PD वाईड कॅमेरा आणि 48 MP QUAD Ultra wide कॅमेरा  तेही ऑटो फोकस मोड सोबत. त्या सोबतच micro focus, सुपर रेझ झूम सुध्दा उपलब्ध आहे.

Google Pixel 9 Price Specifications

ह्या मध्ये तुम्हाला मिळेल फ्रंट कॅमेरा मध्ये 10.5 MP Dual PD सेल्फी कॅमेरा तेही ऑटो फोकसच्या फीचर्स सोबत. इतकच नसून मिळेल 95° अल्ट्रा वाईड फिल्ड व्हिऊ.

कॅमेरा फीचर्स मध्ये इतकेच नसून तुम्हाला मिळेल मायक्रो फोकस, नाईट साईट, अस्त्रो फोटोग्राफी, फेस अनब्लर, पोट्रेट मोड, लॉंग एक्सपोजर, पॅनोरामा, फ्रिक्वेंट फेसस सारखे अनेक फीचर्स. 

व्हिडिओ रेकॉर्डिंग बद्दल बोलायचे झाले तर या फोन द्वारे तुम्ही 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकाल तेही उपलब्ध असलेल्या दोन्ही कॅमेरा द्वारे म्हणजेच की रेअर कॅमेरा व फ्रंट कॅमेरा. तसेच यामध्ये तुम्हाला मिळू शकेल 4K टाइम लॅप्स स्टॅबिलायझेशन तसेच नाईट साईट टाईम फीचर्स.

रॅम आणि मेमोरी Ram & Memory गुगल पिक्सेल नाईन: 

Google pixel 9 फोन मध्ये मिळणार आहे 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज. ज्या मुळे तुम्हाला कुठे ही किंवा कुठले काम करताना अडथळा येणार नाही तेही 4 नवीन रंगाच्या पर्यायानं सोबत. 

काय आहे प्रोसेसर Processor: 

Google Pixel 9 Price Specifications

Google pixel 9 या फोनच्या प्रोसेसर बद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये Google Tensor G4 ह्या सोबत Titan M2 security Co-Processor मिळणार आहे. 

बॅटरी बॅकअप Battery Backup गुगल पिक्सेल नाईन 

या फोन मध्ये 24 hours बॅटरी लाइफ, 100 hour बॅटरी लाइफ extreme बॅटरी सेव्हर, 4700mAh सुपर फास्ट चार्जिंग 30 मिनिटांत 55% चार्ज, फास्ट वायरलेस चा्जिंग बॅटरी सोबत मिळणार आहे.

डिस्प्ले फिचर्स Display Features: 

Google Pixel 9 Price Specifications

या फोनच्या डिस्प्ले बद्दल सांगायचे असल्यास यात 6.3 इंच FHD ACTUA OLED Display आणि इतकच नसून तर मिळणार आहे 1800 nits ( HDR ) आणि 2700 nits पर्यंतचा पीक ब्राईटनेस ह्या फोन मध्ये. तसेच अजून फीचर्स सांगायचे झाल्यास ह्या मध्ये मिळेल तुम्हाला कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस 2 कवर ग्लास. तसेच मिळेल एच डी आर सपोर्ट आणि फुल 24 bit देत 16 मिलियन कलर्सचा सपोर्ट.

फोनची इतर माहिती Other specs of Google Pixel 9: 

इतर गोष्टी सांगायच्या झाल्यास या फोनमध्ये डायमेन्शन्स जर आपण पाहायचे झाले तर 198 ग्रॅम च्या वजनाचा आहे हा फोन तसेच उंचीला 152.8 मिलिमीटर व रुंदी 72 मिलिमीटर आणि जाडी 8.5 मिलिमीटर अशी असणार आहे. 

फोन बरोबर मिळणाऱ्या रंगांचे पर्याय जाणून घेऊयात जे की असणार आहेत पियनी, विंटर ग्रीन, फोर्सलेन, ओबसिडियन. 

Google Pixel 9 Price Specifications

तसेच या फोन सोबत तुम्हाला मिळतील सात वर्ष ओ एस अपडेट्स व सिक्युरिटी अँड पिक्सल ड्रॉप अपडेट्स. बाकी फीचर्स फिंगरप्रिंट अनलॉक फेस अनलॉक पॅटर्न आणि पिन पासवर्डचा वापर करून तुम्ही फोन अनलॉक करू शकाल. 

तसेच इमर्जन्सी एस वाय एस, क्रायसिस अलर्टस, सेफ्टी चेक, कार क्रॉश डिटेक्शन, अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट सिस्टम सारखे बरेचसे फीचर्स मिळतील तुम्हाला या फोनमध्ये.

Google pixel 9 Price Specifications & Features

CategorySpecifications
Display6.3 Inches – Actua OLED Display
PerformanceAndroid v14 – Google Tensor G4 Chipset & Titan M2 security Co-Processor
Battery & ChargeTypical 4700 mAhFast wireless charging (Qi-certified)
Camera50 MP Octa PD wide camera + 48 MP Quad PD ultrawide camera with auto-focus
Front Camera: 10.5 MP Dual PD selfie camera with auto-focus
Ram 12 GB RAM
Memory256 GB
Fingerprint SensorAvailable
Security UpdatesSeven years of OS, security and Pixel Drop updates
Google Pixel 9 Price Specifications

काय आहे या Google Pixel 9 फोनची किंमत हे जाणून घेऊया 

पिक्सेल सिरीज मधील हा Google pixel 9 एक बेस वेरीएंट आहे ज्यामध्ये तुम्हाला 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज पर्याय जो की मिळेल तुम्हाला 79999 ₹ भारतीय बाजारामध्ये.

मराठी माहितीगारच्या ह्या Google pixel 9 Price Specifications & Features बद्दल च्या आर्टिकल मध्ये माहिती समजली असेल अशी आशा बाळगतो आणि आणि तुम्ही Google pixel 9 Pro चा लेख सुद्धा वाचू शकता व जर माहिती आवडले असेल तर तुमच्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा आणि आमच्या मराठी माहितीगारच्या व्हाट्सअप कम्युनिटीला आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

काय आहे या Google Pixel 9 फोनची किंमत?

पिक्सेल सिरीज मधील हा Google pixel 9 एक बेस वेरीएंट आहे ज्यामध्ये तुम्हाला 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज पर्याय जो की मिळेल तुम्हाला 79999 ₹ भारतीय बाजारामध्ये.

काय आहे डिस्प्ले फिचर्स Display Features

या फोनच्या डिस्प्ले बद्दल सांगायचे असल्यास यात 6.3 इंच ACTUA OLED Display आणि इतकच नसून तर मिळणार आहे 1800 nits ( HDR ) आणि 2700 nits पर्यंतचा पीक ब्राईटनेस ह्या फोन मध्ये.

काय आहे लॉन्च डेट ह्या Google Pixel 9 ची?

गुगलने हे नवीन पिक्सेल सेरीज फोन्स 13 ऑगस्ट 2024 केले आहे व ह्या फोन्स वरती खूप सारे ऑफर्स ही सुरू आहेत तर तुम्ही गुगलच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाईटवरही हा फोन मिळवू शकता

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *