लवकर जाणून घेऊया Google Pixel 9 Pro Price & Specifications

Google Pixel 9 Pro Price: Google Pixel नवीन सिरीज झाली लाँच आणि चक्क गुगल ने आणले त्यांचे ३ नवीन स्मार्ट फोन त्या पैकीच हा Google Pixel 9 Pro. तसं पहिला तर गुगल दरवर्षी पिक्सेल सीरिज मधील नवीन स्मार्ट फोन जगभरात लाँच करते आणि गुगलच्या फोनची खासियत म्हणजे त्यांचे कॅमेरा फिचर्स आणि मिळणारे अँड्रॉइड अपडेट्स. 

Google Pixel 9 Pro Price
Image Source- Google – Google Pixel 9 Pro Price

ह्या Google Pixel 9 Pro च्या बद्दल बोलायचे झाले तर हा खूप सारे ऍडव्हान्स फिचर्स सोबत आणला आहे गुगलने. जसे आर्टिफिशल इंटीलिजेन्स, बेस्ट क्वालिटी कॅमेरा सेटअप व इतकच नसून मिळतील अँड्रॉइडचे बरचसे सेक्युरिटी अपडेट्स. 

तर मित्रांनो आपण ह्या Google Pixel 9 Pro Price च्या आर्टिकल मध्ये ह्या फोनची संपूर्ण माहिती देणार आहोत. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण हा लेख संपूर्ण वाचावा अशी विनंती.

काय आहे लॉन्च डेट ह्या Google Pixel 9 Pro ची जाणून घेऊत.

गुगलने यावर्षी 2024 मध्ये त्यांचे नवीन पिक्चर सिरीज जगभरातील स्मार्टफोनच्या बाजारामध्ये आणले आहेत. त्यापैकी गुगलने तीन फोन लॉन्च केले आहेत व तिन्ही स्मार्टफोन्स हे खूप उत्कृष्ट दर्जाचे बनवले आहेत. गुगल कंपनीने 2024 मधील १४  ऑगस्टला तुला लॉन्च केले आहेत व त्याच्यावरती डिस्काउंट दिला आहे. 

काय आहे ह्या Google Pixel 9 Pro चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशनस.

गुगलचे सर्व फोन हे अँड्रॉइड बेस्ड असतात त्यामुळे त्यामध्ये ऍडव्हान्स फीचर्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, तसेच या नवीन पिक्सेल सिरीज मध्ये गुगलने त्यांचे जेमिनी AI फीचर्स चक्क एक वर्षासाठी मोफत देण्याचा ठरविले आहे या फोनच्या खरेदी सोबत. 

परफॉर्मन्सच्या बद्दल तुम्हाला सांगायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला G4 पावरफुल पिक्सेलचे सर्वात ॲडव्हान्स चिप्स मिळत आहे. खालील माहितीमध्ये तुम्ही जाणून घ्या या फोनचे वेगवेगळे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

कॅमेरा फिचर्स Camera Features of Google Pixel 9 Pro: 

गुगल कंपनी त्यांच्या फोनच्या कॅमेरा फीचर्स साठी ओळखले जाते तसेच या गुगल पिक्सल नाईन प्रो मध्ये आपल्याला मिळणार आहे प्रो ट्रिपल कॅमेरा सेटअप. ज्या मध्ये असेल 50 MP वाईड कॅमेरा, 48 MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा तेही मॅक्रो फोकस सोबत. इतकच नव्हे तर 48 MP चा 5x टेलिफोटो लेन्स ही असणार आहे ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये. ह्याच सोबत ह्या कॅमेरा सेटअप मुळे 30x चे सुपर रेस झूम मिळणार आहे. 

Google Pixel 9 Pro Price
Google Pixel 9 Pro Price

फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला मिळेल 42 MP चा डूअल PD सेल्फी कॅमेरा तेही ऑटो फोकसच्या फीचर सोबत. ह्या फ्रंट कॅमेरा मध्ये तुम्ही चक्क 103° अल्ट्रा वाईड फील्ड व्ह्यू मिळवू शकता. 

व्हिडिओ रेकॉर्डिंग बद्दल बोलायचे झाले तर रेअर कॅमेरे यांच्या मदतीने तुम्ही चक्क 8K दर्जाचे व्हिडिओज तुम्ही या फोन द्वारे रेकॉर्ड करू शकणार आहात तेही थर्टी एस पी एस मुळे. 

फ्रंट कॅमेरा च्या मदतीने तुम्हाला 4K व्हिडिओज शूट करण्याची सुविधा या फोनमध्ये मिळत आहे. तसेच ऑडिओ मॅजिक इरेझर, व्हिडिओ बूस्ट, नाईट साईट व्हिडिओ, मॅक्रो फोकस व्हिडिओ असे बरेचसे फीचर्स या फोन द्वारे आपल्यासाठी उपलब्ध केले आहेत गुगलने.

रॅम आणि मेमोरी Ram & Memory of Google Pixel 9 Pro: 

गुगल पिक्सेलने या फोन सोबत अजून दोन फोन रिलीज केले आहे त्यामुळेच या फोनमध्ये तुम्हाला रॅम चा एकच पर्याय जो की 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज चा उपलब्ध करण्यात आला आहे. 16 जीबी च्या रॅमच्या मदतीने तुम्ही बरेच टासक ह्या फोन द्वारे तुम्हाला पूर्ण करता येतील.

प्रोसेसर Processor: 

हा गुगल पिक्सल नाईन प्रो स्मार्टफोन 2024 च्या गुगलच्या सर्वोत्तम प्रोसेसर म्हणजेच GOOGLE TENSOR G4 सोबत बाजारात लॉन्च झाला आहे व यासोबतच मिळणार आहे टायटन M2 को प्रोसेसर ची मदत या फोनला त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे काम गेमिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा मल्टी तुम्ही या फोन द्वारे सहजपणे करू शकाल त्यामुळे हा फोन अतिशय पावरफुल ही मानला जाईल.

Google Pixel 9 Pro Price
Google Pixel 9 Pro Price

बॅटरी बॅकअप Battery Backup of Google Pixel 9 Pro: 

गुगल च्या या फोनमध्ये मिळेल चक्क 24 तासांचे बॅटरी बॅकअप असे गुगल क्लेम करत आहे व इतकेच नाही तर जवळपास शंभर तास ही बॅटरी एक्स्ट्रीम बॅटरी सेव्हर मोड वरती चालू शकेल. 4700 mAh बॅटरी जी की एक टिपिकल बॅटरी बॅकअप आहे मिळत आहे या गुगल पिक्सेल नाईन प्रो मध्ये. 

तसेच फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट तेही Qi सर्टिफाइड मिळणार आहे या फोन सोबत. पास चार्जिंगचे बोलायचं तर 55% अवघ्या 30 मिनिटांमध्ये करू शकेल हा फोन. तसेच या फोन सोबत तुम्हाला मिळेल 45W चा यूएसबी टाइप सी चार्जर परंतु हा चार्जर तुम्हाला वेगळा म्हणजेच फोन सोबत मिळणार नसून हा तुम्हाला वेगळा खरेदी करावा लागणार आहे.

Google Pixel 9 Pro Price
Google Pixel 9 Pro Price

डिस्प्ले फिचर्स Display Features:

गुगल पिक्सल नाईन प्रो च्या डिस्प्ले ची माहिती सांगायची झाली तर हा फोन येणार आहे 6.3 इंचच्या डिस्प्ले तेही Super Actua OLED डिस्प्ले सोबत. ज्यामध्ये मिळत आहे तुम्हाला कॉर्निंग गोरीलागलास विक्टस 2 कव्हर ग्लास. 3000 नीट च्या जवळपासचा पीक ब्राईटनेस मिळेल या फोन मध्ये व जवळपास 2000 नीटसचा HDR सपोर्ट. 

फोनची इतर माहिती Other Information of phone: 

या फोन मध्ये तुम्हाला मिळू शकेल मल्टी लेयर हार्डवेअर सिक्युरिटी प्लस अँटी मालवेअर आणि अँटिफिशिंग प्रोटेक्शन. फोनच्या बॉडी बद्दल बोलायचे झाले तर ह्या फोन मध्ये तुम्हाला सिल्की मॅट बॅक पोलीस मेटल फ्रेम सोबत मिळेल. 

ह्या फोन मध्ये आयपी 68 डस्ट अँड वॉटर रेस्टॉरंट सर्टिफिकेशन सोबत मिळत आहे. ड्युअल सिम म्हणजेच सिंगल नॅनो सिम आणि एक इसिम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या फोन मध्ये. 

Google Pixel 9 Pro Price
Google Pixel 9 Pro Price

तसेच कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचे झाले तर वायफाय सेवन आणि ब्लूटूथ वर्जन 5.3 चा वापर करण्यात आला आहे या फोनमध्ये. तुम्ही या फोनची डायरेक्ट माहिती खालील टेबलद्वारेही मिळू शकता.

Google Pixel 9 Pro Price & Specifications & Features

CategorySpecifications
Display6.3 Inches, Super Actua OLED
PerformanceAndroid v14, GOOGLE TENSOR G4
Battery & Charge4700 mAh, 45W Charger,Fast Wireless Charging support
Camera50 MP + 48 MP + 48 MPFront Camera: 42 MP   
Ram 16 GB
Memory256 GB

काय आहे या Google Pixel 9 Pro फोनची किंमत हे जाणून घेऊया

जसे की तुम्ही जाणताच की गुगलने हा फोन अजून दोन वेगवेगळे फोन सोबत उपलब्ध करून दिले आहेत कंपनीने. आपण आता या Google Pixel 9 Pro Price च्या बद्दल जाणून घेणार आहोत. गुगल पिक्सल नाईन प्रो ची किंमत जवळपास 1,29,999 रुपये असणार आहे. 

मित्रांनो तुम्हाला हा मराठी माहितीगार चा लेख नक्कीच आवडला असेल अशी आशा आहे आणि जर तुमचे कोणी मित्र नवीन फोन घेण्यास इच्छुक असतील तर त्यांना तुम्ही हा आर्टिकल शेअर करा म्हणजे त्यांना या फोनची माहिती नक्की मिळेल.

काय आहेत विशेष ह्या Google Pixel 9 Pro मध्ये?

ह्या Google Pixel 9 Pro च्या बद्दल बोलायचे झाले तर हा खूप सारे ऍडव्हान्स फिचर्स सोबत आणला आहे गुगलने. जसे आर्टिफिशल इंटीलिजेन्स, बेस्ट क्वालिटी कॅमेरा सेटअप व इतकच नसून मिळतील अँड्रॉइडचे बरचसे सेक्युरिटी अपडेट्स. 

काय आहेत ह्या Google Pixel 9 Pro मध्ये डिस्प्ले फिचर्स Display Features ?

गुगल पिक्सल नाईन प्रो च्या डिस्प्ले ची माहिती सांगायची झाली तर हा फोन येणार आहे 6.3 इंचच्या डिस्प्ले तेही Super Actua OLED डिस्प्ले सोबत. ज्यामध्ये मिळत आहे तुम्हाला कॉर्निंग गोरीलागलास विक्टस 2 कव्हर ग्लास. 3000 नीट च्या जवळपासचा पीक ब्राईटनेस मिळेल या फोन मध्ये व जवळपास 2000 नीटसचा HDR सपोर्ट. 

काय आहे Ram Google Pixel 9 Pro मध्ये?

गुगल पिक्सेलने तुम्हाला रॅम चा एकच पर्याय जो की 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज चा उपलब्ध करण्यात आला आहे. 16 जीबीच्या रॅमच्या मदतीने तुम्ही बरेच टासक ह्या फोन द्वारे तुम्हाला पूर्ण करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *