iPhone SE 4 Launch Date in India 2024: नमस्कार मित्रांनो ! Apple कंपनी ही एक जगात खूप नावाजलेली कंपनी आहे आणि ती नवनवीन स्मार्टफोन दरवर्षी लाँच करत असते आणि या Apple कंपनी बद्दल आपल्याला माहिती नाही असे होऊ शकत नाही. त्यांचा iPhone SE सिरीज मध्ये एक नवीन आयफोन एस इ ४ लाँच करायचे ठरवलेले आहे त्याचे स्पेसिफिकेशन , iPhone SE 4 Launch Date in India आणि किंमत आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर माहिती संपूर्ण वाचा.

Table of Contents
What is the iPhone SE 4 Launch Date in India?
तर मंडळी आयफोन एस इ ४ ची लाँच डेट बद्दल सांगायचं असल्यास कंपनीने आद्याप अशी स्पष्ट माहिती दिलेली नसून काही टेक्नॉलॉजी विश्वातील न्यूज-रिपोर्टस नुसार हा फोन भारतात ऑक्टोबर 2024 रोजी लाँच केला जाऊ शकतो.
What are the Specifications?
हा स्मार्टफोन SE 4 iOS v16 बेस्ड आहे यात Apple Bionic A16 चिपसेट सोबत 3.25 GHz क्लॉक स्पीड Octa Core प्रोसेसर असेल. ऑनस्क्रिन फिंगरप्रिंट सेन्सर, 6.1 इंचेसचा डिस्प्ले, 5G कनेक्टिव्हिटी, 256 GB स्टोरेज आणि चार कलर ऑप्शन्स उपलब्ध असतील ब्लॅक ,पर्पल, पिंक आणि व्हाईट एवढच नाही तर आता मिळेल फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. बाकी स्पेसिफिकेशनसाठी तुम्ही खालील टेबल मध्ये सुद्धा पाहू शकता.
Table of Specifications – iPhone SE 4
Category | Specification |
Display | 6.1 inch, OLED Screen |
Resolution | 750 x 1580 pixels |
Display Features | True Tone, Wide Colour Display (P3), Haptic Touch, 625 nits Max Brightness |
Fingerprint Sensor | Front |
Camera | |
Rear Camera | 12 MP with OIS |
Front Camera | 10.8 MP |
Video Recording | 4K UHD |
Technical | |
Chipset | Apple Bionic A16 |
Processor | 3.22 GHz, Hexa Core |
Memory | |
Inbuilt Memory | 256 GB |
Memory Card Slot | Not Supported |
Connections | |
Connectivity | 4G, 5G, VoLTE |
Bluetooth | v5.3 |
WiFi | Yes |
NFC | Yes |
Charger Setup | |
Fast Charging | 18W |
Wireless Charging | Qi Chargers Compatible |

What is the iPhone SE 4 Price in India
तुम्हाला SE 4 Specifications बद्दल व्यवस्थित पूर्ण माहिती समजली असेल. आता आपण जाणून घेऊया iPhone SE 4 Price in India बद्दल याच्या सुरुवातीला किंमत ₹49,990 असेल असे सांगण्यात येत आहे. ह्या सिरीज मध्ये तुम्हाला ३ स्टोरेज व्हेरियंत मिळू शकतील अशी आशा आहे.
मराठी माहितीगारच्या ह्या आयफोन एस इ ४ च्या आर्टिकल मध्ये तुम्हाला माहिती समजली असेल अशी आशा बाळगतो आणि जर आवडले असेल तर तुमच्या आयफोन लवर मित्राला ही माहिती नक्की शेअर करा आणि आमच्या मराठी माहितीगारच्या व्हाट्सअप कम्युनिटीला नक्की फॉलो करा.