Realme 12X 5G Price in India: नमस्कार मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे Realme एक प्रसिद्ध चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे आणि Realme आता भारतात सुद्धा त्यांचे उत्पादन करत आहेत, तसेच ते बऱ्याचदा नवीन स्मार्टफोन लाँच करतच असते आणि आता त्याच Realme ने रियलमी 12X 5G नावाचा फोन लाँच केला आहे.

यात 8GB रॅम आणि 8GB वर्चुअल आणि 50MP प्रायमरी कॅमेरा रॅम असणार आहे .काय असतील त्याचे स्पेसिफिकेशन, Realme 12X 5G Price आणि लाँच डेट व First Sale Date ह्याची सर्व प्रकारची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यासाठी आर्टिकल पूर्ण वाचा.
Table of Contents
कधी झाला आहे हा फोन लाँच ? काय आहे Realme 12X 5G Launch Date in India ?
ह्या रियलमी 12X 5G बद्दल बोलायचे झालेच ते हा फोन भारतामध्ये 2 एप्रिल 2024 दुपारी 12 ला लाँच करण्यात आला आहे फ्लिपकार्ट वर आणि ह्याची पहिल्या विक्रीचा लाभ घ्यायचा झालाच तर तो आपल्याला April 5 ला दुपारी 12 पासून पुढे घेता येईल. आता आपण ह्याचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया काय आहेत ते ?
काय मिळणार आहे ह्या फोन मध्ये ? What are the Specifications of Realme 12X 5G?
हा फोन Realme 12X 5G असणार आहे वर Android V14 वर बेस्ड एवढच नाही तर यात मीडियाटेक डाईमेसिटी 6100 प्लस चिपसेट सोबत 2.2GHz क्लॉक स्पीड Octa Core प्रोसेसर असेल.
हा फोन दोन कलर ऑप्शन सोबत येईल वूडलँड ग्रीन आणि Twilight Purple मध्ये. यात तुम्हाला मिळू शकेल ऑनस्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, 5000mAh बॅटरी, 50 MP प्रायमरी कॅमेरा आणि ह्या प्राईस मध्ये मिळेल तुम्हाला 5G कनेक्टिविटी. तुम्हाला सविस्तर स्पेसिफिकेशन टेबल द्वारे सुद्धा समजून घेता येतील.

Basics Specifications of Realme 12X 5G
Category | Specification |
General | Android V14 Based |
Colour | Woodland GreenTwilight Purple |
Display | 6.72 Inches, Full HD+120Hz Refresh Rate |
Resolution | 2400 x 1080 Pixels |
Camera | 50MP + 2MP with 10X Zoom8MP Front Camera |
Technical | Mediatek Dimensity 6100+Octa Core 2.2 GHz Clock Speed |
Ram | 4 GB, 6 GB, 8 GB |
Memory | 128 GB |
ExpandableMemory | 1 TB |
Battery | 5000 mAH , Lithium-ion Polymer |
Charging | 45 W SuperVOOC Charging Support |
काय आहे रियलमी 12X 5G किंमत? What is the Realme 12X 5G Price in India?
Realme 12X 5G Price बद्दल सांगायचे झाल्यास हा फोन तीन वेगवेगळ्या ऑप्शन मिळत आहे ज्याच्या सुरुवाती वेरीएंटची किंमत फक्त ₹11,990 पासून सुरु होत आहे. जसेकी ह्या फोन मध्ये तीन व्हेरियंतआहेत तर दुसरा व्हेरियंतम्हणजे 6 GB आणि 128 GB ची किंमत ₹13499 आणि तिसरा व्हेरियंतम्हणजेच 8 GB आणि 128 GB ची किंमत ₹14999 असणार आहे आणि हे सगळे वारिएंटस Flipkart वर 5 एप्रिल ला उपलब्ध होतील.
आम्ही आर्टिकल मध्ये Realme 12X 5G Price in India आणि त्याचे स्पेसिफिकेशन बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि तुमच्या मित्रांनाही ही माहिती शेअर करा.
पुढे नक्की वाचा
[…] […]
[…] चक्क ₹11,999 मध्ये 5G फोन Realme 12X 5G फोन […]