Poco C61 Launch Date in India: नमस्कार मित्रांनो या टेक्नॉलॉजीचे युगात नवनवीन फोन मार्केटमध्ये लाँच होत असतात तसेच आता सर्वांना परवडणारा असा आपल्या बजेटमध्ये असणारा फोन लाँच होणार आहे त्याचे नाव Poco C61. काही टेक्नॉलॉजी न्यूज रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की यात 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरी असेल. ह्या मराठी माहितीगारच्या आर्टिकलमध्ये Poco C61 Launch Date in India आणि त्याचे स्पेसिफिकेशन, किंमत आणि लाँच डेट अशा सर्व प्रकारची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. आपण माहिती संपूर्ण वाचावी अशी विनंती. .

Table of Contents
What is the Poco C61 Launch Date in India?
Poco C61 Launch Date in India याबद्दल सांगायचं झालं तर याबद्दलची कुठल्याही प्रकारचे स्पष्ट माहिती अध्याप पोको कंपनीने दिलेली नसून काही टेक्नॉलॉजी विश्वातील न्यूज रिपोर्ट नुसार या फोनचा भारतातील लाँच एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. खाली जाणून घेऊया याचे स्पेसिफिकेशन्स
What are the Specifications of Poco C61?
Poco C61 या फोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे असल्यास हा फोन Android V13 बेस्ड असेल यात मीडियाटेक हिलिओ G36 चीपसेट आणि 2.2Hz क्लॉक स्पीड Octa Core प्रोसेसर असेल हा फोन तीन कलर ऑप्शन सोबत लाँच केला जाईल ज्यात ब्ल्यू, ब्लॅक आणि ग्रीन हे कलर असतील. यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, 4 GB रॅम आणि 4GB वर्चुअल रॅम, 8MP प्रायमरी कॅमेरा आणि 90 Hz रिफ्रेश रेट असेल तुम्हाला सविस्तर स्पेसिफिकेशन खालील टेबल मधून सुद्धा कळतील.
Basics of Specifications of Poco C61
Category | Specification |
General | Android v13 |
Side Fingerprint Sensor | |
Display | 6.71-inch IPS LCD Screen |
Refresh Rate: 90 Hz | |
Water Drop Notch Display | |
Camera | 8 MP + 0.08 MP |
Front Camera: 5 MP | |
Technical | MediaTek Helio G36 Chipset |
Processor: 2.2 GHz Octa Core | |
RAM: | 4 GB + 4 GB Virtual RAM |
Memory | 64 GB |
Memory Card Slot: Dedicated, up to 1 TB | |
Connectivity | 4G, VoLTE |
USB-C: v2.0 | |
Battery | Battery Capacity: 5000 mAh |
18W Fast Charging |
What is the Poco C61 Price in India?
तुम्हाला Poco C61 किमती बद्दल सांगायचे झाल्यास हा फोन विविध स्टोरेज ऑप्शन सोबत रिलीज होणार असून स्टोरेज नुसार त्याचे किंमती असतील त्याच्या सुरुवातीच्या वेळी ची किंमत रुपये 8990 पासून सुरू असेल .
आम्ही आर्टिकल मध्ये Poco C61 Launch Date In India आणि त्याचे स्पेसिफिकेशन बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि तुमच्या मित्रांनाही ही माहिती शेअर करा.
हेही नक्की वाचा
जाणून घ्या किती स्वस्त झाला आहे iPhone 15 Pro | What is the iPhone 15 Pro Price In India 2024?
[…] POCO घेऊन येणार आहेत Poco C61 त्यांचा बजेट फ्र… […]