जाणून घ्या कधी होऊ शकतो Samsung Galaxy M55 लाँच भारतात | What is the Samsung Galaxy M55 Launch Date in India?

Samsung Galaxy M55 Launch Date in India 2024: Samsung बद्दल कोणाला नाही माहिती असं होऊ शकत नाही कारण सॅमसंग एक जगप्रसिद्ध कंपनी आहे ज्याचे बरेच सारे इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस मार्केटमध्ये लाँच होत राहतात. तसेच सॅमसंग लवकरच त्यांच्या नवीन M सिरीज मधील Samsung Galaxy M55 ला लाँच करणार आहे अशी माहिती लीक झाली आहे. या फोनमध्ये मिळू शकतो 8 GB रॅम आणि 5000 mAH बॅटरी बॅकअप तर आज आपण Samsung Galaxy M55 Launch Date in India बद्दल व त्याच्या Specifications बद्दल जाणून घेणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की वाचा.

Samsung Galaxy M55 Launch Date in India

What is the Samsung Galaxy M55 Launch Date in India?

आम्हाला आशा आहे की आपल्या सर्वांना Samsung ही एक साउथ कोरियन कंपन्या असून त्यांचे मार्केटमध्ये बरेच स्मार्टफोन लाँच होत राहतात. त्यापैकीच Samsung Galaxy M55 हा एक यावर्षी भारतातील स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. सॅमसंग ने अद्याप ह्याची अधिकृत वेबसाईट वरती अजून तरी कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु काही टेक्नॉलॉजी न्यूज-रिपोर्टर्स नुसार हा फोन भारतामध्ये एप्रिलच्या मधल्या आठवड्यामध्ये ॲमेझॉन वर लाँच होऊ शकतो.

What are the Specifications of Samsung Galaxy M55 ?

ह्या फोनच्या काही लीक रिपोर्ट नुसार हा फोन Octa Core 2.4 GHz प्रोसेसर सोबत येऊ शकतो बाजारात. डिस्प्ले बद्दल बोलायचे झालेत तर Super Amoled डिस्प्ले तेही 6.7 inches चा असू शकतो. 50 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा विथ एलईडी आणि 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असे कॅमेरा असू शकतात. बॅटरी बद्दल बोलायचे झाले 5000 mAh बॅटरी बॅकअप आणि टाईप सी व फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकेल. खालील टेबल मध्ये तुम्ही पाहू शकता काय असतील या फोनचे स्पेसिफिकेशन्स. 

Basics Specifications of Samsung Galaxy M55 

CategorySpecification
GeneralAndroid v14
Side Fingerprint Sensor
Display6.78 inch, Super AMOLED Plus Screen
1080 x 2400 pixels – Resolution
Camera50 MP + 8MP + 2 MP
32 MP Front Camera
TechnicalQualcomm Snapdragon 7 Gen1
Processor: Octa Core, 2.4 GHz
Ram 8 GB
MemoryInternal Memory: 128 GBMemory Card: up to 1 TB (Hybrid)
Battery5000 mAh Capacity
Fast Charging: 25W
Specifications of Samsung Galaxy M55

What will be the Samsung Galaxy M55 Price in India?

आम्हाला आशा आहे की Samsung Galaxy M55 Launch Date in India बद्दल व त्याच्या स्पेसिफिकेशन बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आता जाणून घेऊया आपण काय असेल या फोनची किंमत तसं पाहायला गेलं तर हा फोन वेगवेगळ्या व्हेरियंट्स मध्ये मिळू शकेल आणि या फोनची सुरुवाती व्हेरियंटची किंमत असू शकते 29990 रुपये पासून पुढे तसेच या फोनमध्ये 12 जीबी रॅम पर्यंतचे व्हेरियंट असू शकतील. 

तर मित्रांनो आम्ही या मराठी माहितीगारच्या आर्टिकल मध्ये Samsung Galaxy M55 Launch Date in India बद्दल आणि त्याचे स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या जवळील मित्राला नक्कीच शेअर करा,धन्यवाद.

हेही नक्की वाचा

What is the iPhone 15 Pro Price In India 2024? 

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *