जाणून घ्या किती स्वस्त झाला आहे iPhone 15 Pro | What is the iPhone 15 Pro Price In India 2024? 

iPhone 15 Pro Price In India 2024: Apple कंपनी बद्दल कोणाला माहिती नाही असं कधी होऊ शकत नाही कारण Apple कंपनी त्यांच्या विकल्या जाणाऱ्या सगळेच प्रॉडक्टस साठी फेमस आहे. तसेच 2023 मध्ये Apple ने त्यांचे iPhone 15 सिरीज लाँच केले होते आणि आज आपण त्याच सिरीज मधील iPhone 15 Pro Price In India 2024 बद्दल या मराठी माहितीगारच्या आर्टिकल मध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पूर्ण नक्की वाचा.

Iphone 15 Pro Price In India

What are the Specifications of iPhone 15 Pro? काय असतील स्पीसिफिकेशन्स?

Apple चे iPhone आजकाल वेगवेगळ्या वेरेंट्स मध्ये येतात. तसेच आयफोन फिफ्टीन प्रो सुद्धा एक वेगळा वेरियंट असून त्यामध्ये चार स्टोरेज ऑप्शन्स वाले आणखी चार वेरेंट्स मिळतात, तेही चार वेगवेगळ्या कलर सोबत. हा फोन सुपर रेटिना एक्स डी आर डिस्प्ले 6.7 इंच सोबत येतो. स्पेशालिटी बघायची झाली तर टायटॅनियम बॉडी मिळते या फोनमध्ये. प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर 6 Core GPU आणि A17 प्रो चीपसेट मिळते या फोनमध्ये आणि यूएसबी सी टाईप सपोर्ट सुद्धा यावर्षीच्या आयफोन मध्ये दिसून येते.

Basics iPhone 15 Pro Specifications 

CategorySpecification
ProcessorA17 Pro Chipset, 6 Core GPU
Display6.1 Inches 
Super Retina XDR Display
Camera48MP Main | Ultra Wide | TelephotoUp to 10x optical zoom range
Memory128 GB, 256 GB, 512 GB, 1 TB
BatteryUsb Type C 
PriceIn Rupees
128 GB₹134900.00
256 GB₹144900.00
512 GB₹164900.00
1 TB₹184900.00

Iphone 15 Pro Price

What is the iPhone 15 Pro Price in India 2024? काय आहे किंमत ?

तुम्हाला आयफोन फिफ्टीन प्रो च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल तर तुम्हाला व्यवस्थित समजले असेल अशी आशा आहे. आता जाणून घेऊया iPhone 15 Pro Price in India बद्दल तर जसं की हा iPhone वेगवेगळ्या चार स्टोरेज ऑप्शन्स मध्ये मिळतो तर सुरुवाती किंमत जो की 128GB स्टोरेज ऑप्शन वाल्याची आहे 134900 रू आणि इथून पुढचे शेवट जे की 1TB स्टोरेज ऑप्शन ची किंमत 184900 रूपये पर्यंत आहे. 

मराठी माहितीगारच्या ह्या iPhone 15 Pro Price in India बद्दल च्या आर्टिकल मध्ये माहिती समजली असेल अशी आशा बाळगतो आणि जर आवडले असेल तर तुमच्या आयफोन लवर मित्राला ही माहिती नक्की शेअर करा आणि आमच्या मराठी माहितीगारच्या व्हाट्सअप कम्युनिटीला नक्की फॉलो करा.

हेही नक्की वाचा

What is the Samsung Galaxy S25 Ultra Launch Date in India? Price & Specifications

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *