Samsung Galaxy S25 Ultra Launch Date in India 2024: सॅमसंग बद्दल तुम्हाला तर माहितीच असेल की ती एक साऊथ कोरियन कंपनी आहे आणि त्यांचे खूप सारे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस भारतीय मार्केटमध्ये लाँच होत राहतात. तसेच सॅमसंग त्यांचा S सिरीजचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतामध्ये लाँच करणार आहे. त्याचं नाव Samsung Galaxy S25 Ultra ज्याचे काही लीक रिपोर्ट्स बाहेर आले आहेत. Samsung Galaxy S25 Ultra Launch Date in India व Specifications जाणून घेण्यासाठी पूर्ण वाचा ही माहिती.

Table of Contents
What is the Samsung Galaxy S25 Ultra Launch Date in India?
जर Samsung Galaxy S25 Ultra Launch Date in India बद्दल बोलायचं झालंच तर अद्याप तरी ह्या बद्दल सॅमसंग नी स्पष्ट केलेले नाही तरी काही टेक्नॉलॉजी जगातील न्यूज रिपोर्ट्स नुसार हा फोन भरता मध्ये नोव्हेंबर 2024 पर्यंत लाँच केला जाऊ शकतो. खाली जाणून घेऊया ह्या फोन चे बेसिक Specifications.
What are the Specifications of Samsung Galaxy S25 Ultra ?
ह्या फोन सोबत मिळू शकते Android V15 OS आणि 3.8 GHz क्लॉक स्पीड वाला स्पीडचा Octa Core प्रोसेसर एवढंच नव्हे तर ह्या फोनमध्ये मिळू शकतील. या फोनमध्ये मिळू शकतील तीन कलरचे ऑप्शन ज्यापैकी मिडनाईट ब्लॅक, डार्क ब्ल्यू, सिल्वर कलर असे असतील. तसेच ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, 12 GB रॅम, 200 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 144Hz रिफ्रेश रेट यासोबत अजून बरेचसे फीचर्स येऊ शकतील या फोनमध्ये अशी अशा बाळगली जात आहे.
Basics of Samsung Galaxy S25 Ultra
Category | Specification |
General | Android v15 |
In Display Fingerprint Sensor | |
Display | 6.83-inch, Dynamic AMOLED 2X Screen |
Curved Display | |
Camera | 200 MP Quad Rear Camera with OIS |
60 MP Front Camera | |
Technical | Qualcomm Snapdragon 8 Gen4 Chipset |
Octa Core Processor | |
Ram | 12 GB RAM |
Memory | 256 GB Inbuilt Memory |
Connectivity | 4G, 5G, VoLTE, Vo5G |
Bluetooth v5.3, WiFi | |
USB-C v3.2 | |
Battery | 5100 mAh Battery |
65W Fast Charging | |
45W Wireless Charging | |
10W Reverse Charging |
What is the Samsung Galaxy S25 Ultra Price in India?
तर आम्हाला आशा आहे की तुम्हाला Samsung Galaxy S25 Ultra Price in India बद्दल व त्याचे स्पेसिफिकेशन बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आता जाणून घेऊया ह्या फोनची काय असेल किंमत. तर हा फोन दोन वेगवेगळ्या स्टोरेज Variants मध्ये येणार आहे म्हणजेच 256 जीबी व 512 जीबी स्टोरेज ऑप्शन सोबत आणि ह्याच्या सुरुवाती व्हेरिएंट ची किंमत असू शकते रु 97990.
आम्ही ह्या Samsung Galaxy S25 Ultra Price in India च्या आर्टिकल मध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशन्स बद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल तर तुमच्या जवळील मित्रांसोबत नक्की शेअर करा व आमच्या व्हाट्सअप कम्युनिटी ला फॉलो करा.
[…] What is the Samsung Galaxy S25 Ultra Launch Date in India? Price & Specifications […]