sInfinix Note 40 Pro Launch Date in India 2024: नमस्कार मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे या टेक्नॉलॉजीच्या युगात प्रत्येक दिवशी नवनवीन फोन मार्केटमध्ये येत आहेत, तसेच आता Infinix Note 40 Pro फोन भारतामध्ये लाँच होत आहे काही न्यूज रिपोर्ट नुसार त्यात 8 GB रॅम आणि 108 MP प्रायमरी कॅमेरा असेल आणि तो फोन आपल्या बजेट मध्ये असण्याची शक्यता आहे ह्या Infinix Note 40 Pro Launch Date in India बद्दलची संपूर्ण माहिती आणि स्पेसिफिकेशन व त्याची किंमती बद्दल माहिती आपण आता पाहणार आहोत, तर माहिती संपूर्ण वाचा अशी विनंती.

Table of Contents
What is the Infinix Note 40 Pro Launch Date in India?
Infinix Note 40 Pro Launch Date in India याबद्दल बोलायचे झाल्यास फोनच्या लाँच डेट बद्दल कंपनीने कुठल्याही प्रकारची स्पष्ट माहिती अद्याप दिलेली नसून काही टेक्नॉलॉजी विश्वातील न्यूज रिपोर्ट नुसार या फोनची भारतातील लाँच डेट 3 April 2024 असू शकते.
What are the Specifications of Infinix Note 40 Pro ?
Infinix Note 40 pro या फोनचे स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झालंच तर हा फोन Android V14 बेस्ड असेल व ह्या मध्ये Mediatek Helio G99 अल्टिमेट चिपसेट बरोबरच 2.2 GHz क्लॉक स्पीड Octa Core प्रोसेसर असेल हा फोन दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होईल विंटेज ग्रीन आणि टायटन गोल्ड असे दोन कलर असतील यात ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, 8 GB रॅम,5000 mAh बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेट असेल आणि अजून बरेच काही तुम्ही खाली दिलेल्या टेबल मध्ये पाहू शकता
Basics of Specifications Infinix Note 40 Pro
Category | Specification |
Operating System | Android v14 |
Processor | MediaTek Helio G99 Ultimate |
CPU | Octa core (2.2 GHz, Dual core, Cortex A76 + 2 GHz, Hexa Core, Cortex A55) |
Display | 6.78 inch, AMOLED Screen |
Refresh Rate | 120 Hz |
Camera | |
Front Camera | 32 MP |
Rear Camera | 108 MP + 2 MP + 2 MP Triple |
RAM | 8 GB |
Internal Storage | 256 GB |
Memory Card Slot | Not Supported |
Battery | |
Battery Capacity | 5000 mAh |
Fast Charging | 70W |
What is the Price of Infinix Note 40 Pro in India?
तुम्हाला Infinix Note 40 Pro किमती बद्दल सांगायचं झाल्यास, हा फोन दोन स्टोरीज ऑप्शन सोबत उपलब्ध होणार आहे आणि त्याची किंमत स्टोरीज नुसार असेल त्याच्या सुरुवातीच्या व्हेरिएंट ची किंमत 21,490 रुपयांन पासून सुरू होईल.
आम्ही या मराठी माहितीगारच्या आर्टिकल मध्ये Infinix Note 40 Pro Launch Date in India आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला व तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही नक्की फॉलो करा व तुमच्या इतर मित्रांना नक्की ही माहिती शेअर करा.
हेही नक्की वाचा
What is the Honor Watch GS 4 Price in India? Specifications & Features