Honor Watch GS 4 Price in India 2024: तुम्ही पण स्मार्टवॉच वापरता का? तर तुमच्यासाठी ही बातमी नक्कीच आवडीची असेल कारण HONOR कंपनी लवकरच त्यांची नवीन स्मार्टवॉच जीचे नाव आहे Honor Watch GS 4 भारतामध्ये लाँच करणार आहेत ह्या वॉच मध्ये 5 ATM चे वॉटर रेजिस्टंट आणि डस्टप्रूफ रेटिंग मिळणार असून 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळण्याची शक्यता बाळगली जात आहे. आपण आज ह्या स्मार्ट वॉच बद्दल व Honor Watch GS 4 Price in India आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स बद्दल जाणून घेण्याचं प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही हे आर्टिकल संपूर्ण वाचा ही विनंती.

Table of Contents
What is the Honor Watch GS 4 Price in India ?
Honor Watch GS 4 Price in India बद्दल सांगायचं झालंच तर ऑनर ही कंपनी चिनी असून त्यांनी चीनमध्ये ही स्मार्टवॉच नुकतीच लाँच केले आहे आणि काही सर्टिफिकेशन च्या लिख रिपोर्टनुसार ही वॉच भारतामध्ये एप्रिलच्या सुरुवाती आठवड्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे. Honor Watch GS 4 Price in India बद्दल बोलायचं झालं तर हे स्मार्टवॉच तीन वेगवेगळ्या कलर ऑप्शन्स मध्ये मिळू शकेल आणि भारतातील याची सुरुवात असू शकेल जवळपास 14000 रुपये पर्यंत. पुढे जाणून घेऊया ह्याच वॉचे स्पेसिफिकेशन्स.
What are the Honor Watch GS 4 Features?
- सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट म्हणजे ह्या वॉच मध्ये मिळू शकेल 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप म्हणजेच 451 mAH ची लिथियम बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सोबत येऊ शकते.
- 1.43 इंच AMOLED डिस्प्ले तेही 600 nits च्या पीक ब्राईटनेस व 60 Hz च्या रिफ्रेश रेट सोबत
- सेन्सर्स बद्दल बोलायचं झाले तर हार्ट रेट मॉनिटर, SpO2 ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, पेडोमीटर, स्लिप मॉनिटर, कॅलरी काउंटर, स्टेप काउंट, जायरोस्कोप यासारखे विविध फिटनेस फीचर्स आणि सेन्सर्स मिळणार आहेत या स्मार्टवॉश सोबत.
What are the Specifications of Honor Watch GS 4?
ही स्मार्टवॉच अँड्रॉइड OS वर बेस्ड असू शकते व 1.43 इंच चा AMOLED डिस्प्ले या स्मार्ट वॉच मध्ये मिळू शकणार आहे आणि एवढेच नव्हे तर 5 ATM डस्टप्रूफ आणि वॉटर रेजिस्टन्स मिळू शकेल या मध्ये. बॅटरी बद्दल बोलायचं झालं 14 दिवसांची बॅटरी बॅकअप मिळण्याची शक्यता बाळगली जात आहे ह्या स्मार्टवॉच मध्ये. खालील जाणून घेऊ या वॉच चे पूर्ण स्पेसिफिकेशन्स.
Price of Honor Watch GS 4 in India & Specifications
General | Specification |
Model | Watch GS 4 |
Ideal For | Men, Women |
In the Box | Smartwatch, Charging Cradle, Charging Cable, Warranty Card, Quick Start Guide, Safety Information |
Body Design | |
Shape | Circle |
Water Resistant | Yes |
Water Resistant Depth | 50 m |
Water Resistant Certificate | 5 ATM |
Dust Proof | Yes |
Display | |
Type | Color AMOLED |
Touch | Yes |
Size | 1.43 inches |
Resolution | 466 x 466 pixels |
PPI | 326 ppi |
Features | 60Hz Display |
Connectivity | |
Bluetooth | Yes, 5.0 |
Bluetooth Calling | Yes |
GPS | Yes |
EXTRA | |
NFC | Yes |
Inbuilt Microphone | Yes |
Inbuilt Speaker | Yes |
Extra Features | Watch Faces, 100+ Sports Mode, Camera Control, Weather Updates, WeChat Pay |
Technical | |
OS | Android or iOS |
Battery | |
Capacity | 451 mAh |
Type | Lithium Ion |
Backup | 14 days |
Fitness Features & Sensors | |
Heart Rate Monitor | Yes |
SpO2 (Blood Oxygen) Monitor | Yes |
Pedometer | Yes |
Sleep Monitor | Yes |
Reminder | Yes |
Meters and Sensors | Calorie Count, Step Count, Accelerometer Sensor, Gyroscope Sensor, Geomagnetic Sensor, Optical Heart Rate Sensor (PPG), Ambient Light Sensor, Air Pressure Sensor |
आम्हाला आशा आहे की तू मला हा Honor Watch GS 4 Price in India आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल आणि जर तुम्हाला हा आमचा मराठी माहिती घरचा लेख आवडला असेल तर तुमच्या जवळील मित्रांना नक्की शेअर करा आणि आमच्या व्हाट्सअप कम्युनिटी पेजला फॉलो करा.
हेही नक्की वाचा
Oneplus 12R Price In India 2024 | Know Price, Specifications?
[…] What is the Honor Watch GS 4 Price in India? Specifications & Features […]