Infinix Note 40 5G Launch Date in India 2024: नमस्कार मित्रांनो, या टेक्नॉलॉजी विश्वात दर महिन्याला नव नवीन फोन लाँच होत असतात. त्यापैकीच Infinix नावाची एक चिनी स्मार्टफोन कंपनी आहे त्यांचाही फोन लवकरच भारतामध्ये लाँच होण्याची शक्यता आहे ज्याचा नाव असणार आहे Infinix Note 40 5G. या फोनचे काही लिक समोर आले आहेत त्यामध्ये दिसून येते की 8 GB रॅम त्यासोबत 8 GB वर्चुअल आणि 5100 mAH बॅटरी बॅकअप मिळू शकेल या फोनमध्ये. आजचे या मराठी माहिती घरच्या ब्लॉगमध्ये आपण Infinix Note 40 5G Launch Date in India बद्दल आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स आणि त्याची किंमत याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर संपूर्ण वाचा.

Table of Contents
What is the Infinix Note 40 5G Launch Date in India?
तुम्हाला Infinix Note 40 5G Launch Date in India बद्दल सांगायचे झालेच तर Infinix कंपनीने त्यांच्या कुठल्याही अधिकृत वेबसाईट वरती याबद्दल कुठल्या प्रकारची माहिती अद्याप दिलेली नाही परंतु काही टेक्नॉलॉजी विश्वातील न्यूज रिपोर्टर्स नुसार हा फोन 29 मार्च 2024 ला भारतामध्ये कंपनीद्वारे लाँच करण्यात येऊ शकतो आणि ही माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करा.
What are the Infinix Note 40 5G Specifications ?
जर ह्या Infinix Note 40 5G फोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झाले तर हा फोन अँड्रॉइड V14 व Mediatek Dimensity 700 ह्या Chipset सोबत मिळण्याची शक्यता आहे व 2.2 GHz क्लॉक स्पीड वाला Octa core प्रोसेसर देण्यात येईल या फोनमध्ये. 108 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा 8 GB रॅम प्लस 5G कनेक्टिव्हिटी मिळण्याची शक्यता आहे हा फोन तीन कलर ऑप्शन्स मध्ये मिळू शकेल ज्यामध्ये होरायझन गोल्ड, स्टारलाईट ब्लॅक, स्टार ग्रीन असे तीन कलर ऑप्शन असू शकते.
Specifications of Infinix Note 40 5G
Category | Specification |
General | Android v14 |
Display | 6.82 inch AMOLED Screen |
Punch Hole Display | |
Camera | 108 MP + 13 MP + 2 MP Triple Rear Camera |
1080p @ 30 fps FHD Video Recording | |
32 MP Front Camera | |
Technical | Mediatek Dimensity 700 Chipset |
Octa core (2.2 GHz, Dual core, Cortex A76 + 2 GHz, Hexa Core, Cortex A55) | |
Ram | 8 GB RAM + 8 GB Virtual RAM |
Memory | 256 GB Inbuilt Memory |
Memory Card up to 1 TB | |
Connectivity | 4G, 5G, VoLTE |
Bluetooth v5.3, WiFi | |
Battery | 5100 mAh Battery |
45W Superfast Flash Charge |
What is the Infinix Note 40 5G Price In India?
तुम्हाला Infinix Note 40 5G Launch Date in India बद्दल पूर्ण माहिती मिळाली असेल अशी आशा आहे तर आता आपण पाहूया मोबाईलच्या किमती बद्दल या फोनचे लिक रिपोर्टनुसार आपण वेगवेगळ्या स्टोरेज वेरीएंट मध्ये मिळणार आहे आणि तसेच या फोनची सुरुवाती किंमत असू शकते 23990 रुपये .
आम्ही या मराठी माहितीगारच्या आर्टिकल मध्ये Infinix Note 40 5G Launch Date in India आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही नक्की फॉलो करा व तुमच्या इतर मित्रांची नक्की ही माहिती शेअर करा.
हेही नक्की वाचा
Motorola Edge 50 Pro Launch Date In India 2024 | Price, Specifications काय आहे जाणून घेऊया Free