Oneplus 12R Price in India 2024: आपल्याला माहितीच आहे मित्रांनो की Oneplus ही कंपनी भारतामध्ये किती प्रसिद्ध आहे आणि प्रत्येकाच्या हातात आपल्याला वन प्लस चे फोन दिसतात तसेच या वर्षी सुद्धा त्यांचा एक नवीन फोन लाँच केला आहे त्याचं नाव आहे OnePlus 12R ज्यामध्ये तुम्हाला मिळेल सुपर ब्राईट डिस्प्ले, Snapdragon 8 Gen 2 चे प्रोसेसर व 5500 mAH बॅटरी तेही 100W SuperVooc चार्जिंग सपोर्ट सोबत. तर मित्रांनो पूर्ण आर्टिकल नक्की वाचा या मराठी माहितीगारच्या आर्टिकल मध्ये तुम्हाला फोनचे सर्व स्पेसिफिकेशन समजतील व त्याची किंमत सुद्धा.

Table of Contents
What is the Price of Oneplus 12R In India?
जसं की वन प्लस 12R दोन स्टोरेज व दोन रॅम ऑप्शन असणार आहे त्यापैकी आठ जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज ची प्राईज 39 999 रुपये असणार आहे आठ जीबी रॅम 256 जीबी स्टोरेज ची किंमत 42999 रुपये तर 16 जीबी रॅम 256 जीबी स्टोरेज ची किंमत 45999 रुपये असे असणार आहे. असे वेगवेगळे फोनचे आर्टिकल्स वाचण्यासाठी आमच्या कम्युनिटी पेजला नक्की फॉलो करा. पुढे जाणून घेऊयात आपण या मोबाईलचे स्पेसिफिकेशन.
What are the Specifications of Oneplus 12R?
या मोबाईलचे स्पेसिफिकेशन पाहायचे झालेच तर हा फोन दोन वेगवेगळे स्टोरेज ऑप्शन्स व दोन वेगवेगळ्या रॅमच्या ऑप्शन सोबत येणार आहे. 16 GB RAM आणि 8 GB RAM आणि 128 GB व 256 GB स्टोरेज सोबत मिळत आहे. खालील टेबल मध्ये तुम्ही पूर्ण स्पेसिफिकेशन समजून घेऊ शकता.
Specifications of Oneplus 12R & Oneplus 12R Price In India
Category | Specifications |
Display | Type: LTPO4 OLED, 1B colors, 120Hz, HDR10+Size: 6.78 inches, 110.5 cm2Resolution: 1240 x 2772 pixels, 20:9 ratio (~448 ppi density)Protection: Corning Gorilla Glass Victus 2 |
Main Camera | Triple: 50 MP, f/1.8, (wide), 1/1.5″, PDAF8 MP, f/2.2, 120˚ (ultrawide), 1/4.0″, 1.12µm2 MP, f/2.4, (macro)Features: LED flash, HDR, panorama1080p@30/60/240fps, gyro-EIS |
Front Camera | Single: 16 MP, f/2.4, 24mm (wide), 1/3.09″, 1.0µmFeatures: HDR |
Features | Sensors: Fingerprint (under display, optical), accelerometer, gyro, proximity, compass, color spectrumMessaging: SMS(threaded view), MMS, Email, Push Email, IMBrowser: HTML5 |
Battery | Type: Li-Po 5500 mAh, non-removableCharging: 100W wired |
Processors | Snapdragon® 8 Gen 2, |
Operating System | OxygenOS 14.0 based on Android v14 |
Ram & Memory | |
Ram | 8 GB, 16 GB |
Memory | 128 GB, 256 GB |
Audio | Dolby Atmos |
What is the Oneplus 12R Launch Date In India ?
वन प्लस मोबाईल चे सर्व फोन जगप्रसिद्ध असतात परंतु त्यांच्या OnePlus 11R चा सक्सेसर ह्या OnePlus 12R ला आपण म्हणू शकतो. जर याच्या लॉंच डेट बद्दल जाणून घ्यायचं झालं तर मार्च 21 दुपारी 12 वाजता हा फोन Oneplus द्वारे लाँच केला गेला आहे.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा Oneplus 12R Price In India व त्याचे स्पेसिफिकेशन बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल व ते आवडले असेल तर तुमच्या जवळील मित्रांना नक्कीच शेअर करा.
हेही नक्की वाचा
Vivo V40 SE Launch Date In India 2024 | Vivo V40 SE बद्दल जाणून घेणार आहोत
[…] Oneplus 12R Price In India 2024 | Know Price, Specifications? […]
[…] Oneplus 12R Price In India 2024 | Know Price, Specifications? […]