iPhone 16 Pro Launch Date In India 2024: नमस्कार मित्रांनो ! जस की आपल्या सर्वांना माहिती आहे की Apple खूप नावाजलेली कंपनी आहे आणि Apple प्रत्येक वर्षी नवीन स्मार्ट फोन लाँच करत असतात आणि आता काही लिक रिपोर्टनुसार त्याच Apple कंपनीने iPhone 16 Pro रेडिकिल कॅमेरा मोडल सोबत लाँच करू शकते तसेच आम्हीं iPhone 16 Pro Launch Date In India आणि स्पेसिफिकेशन आणि iPhone 16 pro भारतातील किंमतीची संपूर्ण माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. तर पूणर नक्की वाचा

Table of Contents
What is the iPhone 16 Pro Launch Date In India ? काय असेल तारीख ?
iPhone 16 Pro Launch Date या बद्दल बोलायचे झाले तर Apple कंपनीने त्यांच्या कुठल्या अधिकृत वेबसाईटवर ह्या बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती अजून तरी स्पष्टपणे दिलेली नाही पण काही जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी रिपोर्टनुसार हा फोन भारतात 7 सप्टेंबर 2024 ला लाँच केला जाऊ शकतो. आता जाणून घेऊ ह्या फोन मधील काय असतील बेसिक स्पेसिफिकेशन्स
What are the iPhone 16 Pro Specifications ? काय आहेत स्पेसिफिकेशन ?
हा iPhone 16 pro iOS V18 वर बेस्ड असू शकतो, तसेच या फोन मध्ये बायोनिक A18 pro चिपसेट सोबत Hexa core processor दिलं जाऊ शकते. हा फोन चार कलर मध्ये उपलब्ध होईल ब्लॅक,व्हाईट ब्ल्यू आणि नॅचरल टायटेनियम असे चार कलर असतील यात 48 MP कॅमेरा, 3334 mAh बॅटरी IP68 वॉटर रेसीस्टन्स असेल तसेच 120Hz रिफ्रेश रेट सोबत अजून तुम्ही बरच काही खालील टेबल मध्ये पाहू शकता.
Basic Specifications of iPhone 16 pro
Category | Specifications |
Display | 6.12-inch Super Retina XDR OLED Screen |
Camera | 48 MP + 12 MP + 12 MP Triple Rear Camera with OIS |
12 MP Front Camera | |
Technical | Apple Bionic A18 Pro Chipset |
Hexa Core Processor | |
Ram | 8 GB RAM |
Memory | 256 GB Inbuilt Memory |
Memory Card Not Supported | |
Battery | 3334 mAh Battery |
Fast Charging | |
15W MagSafe Wireless Charging |
What is the iPhone 16 Pro price in India? काय असेल या फोन ची किंमत?
आम्हाला आशा आहे की तुम्हाला iPhone 16 Pro Launch Date In India स्पेसिफिकेशन बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आता जाणून घ्या काय असेल फोनची किंमत तसे पाहायला गेले तर iPhone 16 Pro हा फोन तीन वेगवेगळ्या स्टोरेज ऑप्शन मध्ये येणार आहे आणि याच्या सुरुवातीच्या वेळी ची किंमत 1,37,900 पासून सुरू होऊ शकते.
आम्ही ह्या iPhone 16 Pro Launch Date In India 2024 च्या आर्टिकल मध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशन्स बद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल तर तुमच्या जवळील मित्रांसोबत नक्की शेअर करा व आमच्या व्हाट्सअप कम्युनिटी ला फॉलो करा.
हेही नक्की वाचा
Redmi Note 13 Turbo Launch Date 2024 । Price, Specification जाणून घेऊया Free मध्ये