Redmi Note 13 Turbo Launch Date 2024: नमस्कार मित्रांनो जस तुम्हाला माहिती असेलच रेडमीचे बरेच नवनवीन स्मार्ट फोन भारतात लाँच करत आहेत. आता या रेडमी कंपनी ने Redmi Note 13 Turbo नावाचा नवीन फोन लाँच करणार आहे यात 16 GB Ram आणि 50 MP प्रायमरी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. Redmi Note 13 Turbo Launch Date आणि याची स्पेसिफिकेशन व भारतातील या मोबाईल ची किंमत व संपूर्ण माहिती आम्हीं देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर आर्टिकल पूर्ण वाचा.

Table of Contents
What is the Redmi Note 13 Turbo Launch Date ? काय असेल तारीख ?
तर मित्रांनो Redmi Note 13 Turbo Launch Date बद्दल बोलायचे झालेच तर रेडमी कंपनीने त्याबद्दल त्यांच्या कुठल्याही अधिकृत वेबसाईट वरती अजून याची कुठलीही सूचना दिलेली नाही, तरी काही रिपोर्टनुसार जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी न्यूजरिपोर्ट वेबसाईट नुसार हा फोन 3 April 2024 रोजी भारतामध्ये लाँच केला जाऊ शकतो.
What are the Redmi Note 13 Turbo Specifications ? काय आहेत स्पेसिफिकेशन ?
हा Redmi Note 13 Turbo असू शकतो Android v14 वर बेस्ड व हे येऊ शकते Snapdragon 7 Gen 3 च्या चिपसेट सोबत आणि 2.8 GHz क्लॉक स्पीड वाला Octa Core प्रोसेसर येऊ शकेल ह्या फोनमध्ये. काही लिक रिपोर्टनुसार या फोनमध्ये असू शकतील तीन कलर्स पहिला मिडनाईट ब्लॅक, मिंट ग्रीन ओशियन सनसेट एवढाच नसून तर मिळेल ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर ८ GB पर्यंतचा रॅम आणि 5G कनेक्टिव्हिटी आणि अजून बरच काही खालील टेबल मध्ये तुम्ही पाहू शकाल याचे बेसिक स्पेसिफिकेशन.
What is the Price of Redmi Note 13 Turbo in India? काय असेल या फोनची किंमत?
आम्हाला आशा आहे की तुम्हाला Redmi Note 13 Turbo Launch Date बद्दल व त्याचे स्पेसिफिकेशन बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आता जाणून घेऊया ह्या फोनची काय असेल किंमत. पाहायला गेलं तर हा फोन दोन वेगवेगळ्या स्टोरेज ऑप्शन मध्ये येणार असून आणि ह्याच्या सुरुवाती व्हेरिएंटची किंमत असू शकते 25,990 रुपये.
आम्ही ह्या Redmi Note 13 Turbo Launch Date च्या आर्टिकल मध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशन्स बद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल तर तुमच्या जवळील मित्रांसोबत नक्की शेअर करा व आमच्या व्हाट्सअप कम्युनिटी ला फॉलो करा.
हेही नक्की वाचा
What is the Price of Vivo V40 SE in India? काय असेल किंमत या फोनची?
[…] […]
[…] बद्दल माहिती आपण आता पाहणार आहोत, तर माहिती संपूर्ण वाचा अशी […]
[…] की यात 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरी असेल. ह्या मराठी माहितीगारच्या आर्टिकलमध्ये Poco C61 Launch Date in India आणि त्याचे […]