विवो घेऊन आले आहे त्यांचा नवीन V40 SE फोन | जाणून घ्या Vivo V40 SE Launch Date In India 2024 |

Vivo V40 SE Launch Date In India 2024: आजकाल भारतामध्ये बरेच नव नवीन फोन लाँच होत आहे त्यापैकी विवो कंपनी एक नवीन फोन लवकरच भारतामध्ये आणणार आहे ज्याचं नाव आहे विवो v40 se व ह्या फोनचे काही रुमरस समोर आले आहेत, यामध्ये सांगितलं जात आहे की हा फोन 5000 mAH बॅटरी सोबत 8GB रॅम बरोबर येणार आहे तसेच या आर्टिकल मध्ये आपण Vivo V40 SE Launch Date in India आणि specifications बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर पूर्ण नक्की वाचा.

Vivo V40 SE Launch Date In India
Image Source – Taaza Time

विवो कंपनीने आता काही दिवसांपूर्वी आपली Vivo V30 सिरीज लाँच केली होती भारतामध्ये व ही सिरीज खूप लोकप्रिय झाली होती तसेच त्यांनी आपला लगेचच विवो V40 SE हा मार्केटमध्ये एक बजेट फ्रेंडली फोन आपला मार्केटचा पकड राखण्यासाठी लाँच केला आहे ज्या सोबत मिळू शकते Curve डिस्प्ले आणि 5G कनेक्टिव्हिटी. 

What is Vivo V40 SE Launch Date In India ? काय असेल लॉंच डेट? 

तुम्हाला सांगू इच्छितो की Vivo V40 SE Launch Date In India बद्दल विवो कंपनीने अजून पर्यंत त्यांच्या कुठल्याही अधिकृत वेबसाईट वरती याबद्दल सूचना दिलेली नाही परंतु हे टेक्नॉलॉजिकल जगातील न्यूज रिपोर्ट साईट नुसार हा फोन भारतामध्ये मे महिन्याच्या अखेरपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. लिक रूमवर नुसता त्याचे स्पेसिफिकेशन जाणून घेऊया आपण.

What’s are the Vivo V40 SE Specifications? काय आहे स्पेसिफिकेशन्स?

विवो चे फोन चे स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झालीच तर या फोनमध्ये मिळू शकते अँड्रॉइड 14 आणि स्नॅपड्रॅगन 6 जनरेशन 2 प्रोसेसर व 2.2 GHz क्लॉक स्पीड वाला ऑक्टा कोर प्रोसेसर, तसेच इनबिल्ड फिंगरप्रिंट सेंसर ऑन स्क्रीन असेल 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 120 Hz रिफ्रेश रेट आणि बरच काही. 

CategorySpecification
Display6.78-inch AMOLED Screen
3D Curved Screen, 1300 nits Local Peak Brightness
120Hz Refresh Rate
Punch Hole Display
CameraDual Rear Camera: 50 MP + 8 MP with OIS
Front Camera: 32 MP
TechnicalQualcomm Snapdragon 6 Gen1 Chipset
Octa-core Processor, 2.2 GHz
Ram & Memory8 GB RAM + 8 GB Virtual RAM
256 GB Inbuilt Memory
Connectivity4G, 5G, VoLTE
Bluetooth v5.1, WiFi, NFC
USB-C v2.0
Battery5000 mAh Battery
33W Fast Charging

What is the Price of Vivo V40 SE in India?

आम्हाला आशा आहे की तुम्हाला Vivo V40 SE Launch Date in India बद्दल व त्याचे स्पेसिफिकेशन्स ची संपूर्ण माहिती मिळाली असेल या मराठी माहितीगारच्या आर्टिकल मध्ये. हा फोन रूमरसनुसार वेगवेगळ्या स्टोरेज ऑप्शन्स मध्ये मिळू शकणार आहे व त्याची सुरुवाती किंमत असू शकेल 29990 रुपये. 

ह्या Vivo V40 SE Launch Date in India आणि स्पेसिफिकेशन ची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे व ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकत व आवडले असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता तसेच आमच्या टेलिग्राम चैनल ला तुम्ही ऍड होऊ शकता.

हेही नक्की वाचा

OnePlus Ace 3V Launch Date in India: Price & Specifications | 2024

3 Comments

  1. […] Vivo TWS 3 इयरबड्स मध्ये IP68 वॉटर रेसिस्टेंट आणि डस्ट प्रूफ रेटिंग असेल 430 mAh लिथियम पोलिमर बॅटरी असेल आणि हे इयरबड्स दोन कलर ऑप्शन सोबत लाँच केले जातील डार्क ब्ल्यू आणि व्हाईट कलर असेल त्यासोबतच यात गुगल व्हॉइस असिस्टंट , ब्लूटूथ 5.3, USB, मायक्रोफोन आणि कॉल कंट्रोल असेल.  […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *