How to recover deleted contacts on your phone?: नमस्कार मित्रांनो जेव्हापासून अँड्रॉइड फोन्स, स्मार्टफोन्स चा वापर सुरू झाला आहे तेव्हापासून आपण कुठल्याही प्रकारचे कॉन्टॅक्ट आता लिहून ठेवत नाही आणि जर कधी चुकून आपल्याच हातून आपल्या फोन मधून काही कॉन्टॅक्ट जर डिलीट झाले तर ते रिकव्हर कसे करायचे याबाबत आजचा Marathi Mahitigaar चा लेख असणार आहे हा लेख पूर्ण वाचून तुम्ही समजून घेऊ शकता कसे करायचे Recover deleted contacts.

Table of Contents
How To Recover Deleted Contacts on Your Android Phone?
जर तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोन्स मधील डिलीटेड कॉन्टॅक्टस रिकव्हर करायचे तर सर्वात प्रथम तुम्हाला तपासावा लागेल की तुमचे कॉन्टॅक्टस गुगलच्या खात्यासह संक्रमित केले आहेत का आणि असल्यास ही प्रक्रिया कामात येईल.
खाली पाहूया कसे करायचे रिस्टोर
- गुगल कॉन्टॅक्ट ॲप हे आधी ओपन करा त्यानंतर त्यात लॉगिन करा
- आता लॉगिन झाल्यावर स्क्रीनच्या खाली डाव्या कोपऱ्यात Fix & Manage आयकॉन वर क्लिक करा आणि ते तुम्हाला दुसऱ्या पेजवर नेईल जिथे तुम्हाला इम्पोर्ट, एक्स्पोर्ट, कॉन्टॅक्ट रिश्टर कॉन्टॅक्ट सेटिंग्स वगैरे असे ऑप्शन दिसतील.
- आता रिस्टोर कॉन्टॅक्ट वर क्लिक करा आणि रिस्टोर बटनला प्रेस करा
- प्रेस केल्यानंतर तुमचे डिलीटेड कॉन्टॅक्ट पुन्हा तुमच्या फोनमध्ये दिसू लागतील.
How to Recover Deleted Contacts on iPhone?
- तुमच्या फोनमध्ये सेटिंग्स मध्ये जा त्यामध्ये तुमचा अकाउंट सिलेक्ट करा iCloud ऑप्शन वरती क्लिक करा आणि मग Manage Storage
- तिथे कॉन्टॅक्ट वर क्लिक करा आणि मग शो ऑल ऑप्शन वरती क्लिक करा आणि मग पहा डिलीटेड कॉन्टॅक्ट आहेत का त्या लिस्टमध्ये
- कॉन्टॅक्ट नेम वरती तुम्ही क्लिक करून रिस्टोर कॉन्टॅक्ट वरती क्लिक करा.
आशा आहे How to recover deleted contacts बद्दल व दोन्ही Android आणि Iphone वर कसं करायचं याबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल माहितीसाठी तुम्ही मराठी माहिती घराच्या Whatsapp Community व Telegram ग्रुपला फॉलो करू शकता.
असेच टेक्नॉलॉजी रिलेटेड लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि ही माहिती समजली असेल तर तुमच्या जवळील मित्रांना नक्कीच शेअर करा.
हेही नक्की वाचा
Motorola Edge 50 Pro Launch Date In India 2024 | काय आहे तारिक जाणून घेऊया Free मध्ये?