Motorola Edge 50 Pro Launch Date In India 2024: आपल्या भारतामध्ये बरेच चिनी स्मार्टफोन लाँच होतात त्यापैकीच एक Motorola कंपनीचे होतात. मोटोरोला घेऊन आले आहे त्याचा नवीन फोन नाव आहे Edge 50 Pro जो की येऊ शकेल 200 MP च्या Primary Camera सोबत आणि 12 GB रॅम आणि Curved Display सोबत. आज आपण या ब्लॉगमध्ये Edge 50 Pro Launch Date In India आणि Specifications बद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents
What is Motorola Edge 50 Pro Launch Date In India ? काय असेल तारिक ?
मोटोरोला कंपनीने अजून पर्यंत मोटोरोला एज ५० प्रो Launch Date In India बद्दल कोणताही खुलासा त्यांच्या कुठल्याही अधिकृत वेबसाईट वर अजून तरी केलेला नाही परंतु जगातील टेक्नॉलॉजी न्यूज रिपोर्ट साईट्स नुसार हा एक Flagship फोन असून 3 एप्रिल ला होऊ शकतो लाँच भारतामध्ये. आता जाणून घेऊया काय असतील याची स्पेसिफिकेशन.
What are the Specifications of Motorola Edge 50 Pro? खाली जाणून घेऊया?
हा फोन ज्यावेळेस लाँच होईल त्यावेळेस त्यामध्ये मिळेल 5000 mAH बॅटरी 68 W चार्जिंग सपोर्ट व त्यासोबत मिळेल IP68 आणि गोरिला ग्लास 5. तसेच हा फोन येऊ शकतो तीन कलर मध्ये पीकॉक पिंक जो की असेल वेगन लेदर किंवा टायडल टील. खालील टेबल मध्ये जाणून घ्या डिटेल स्पेसिफिकेशन.
Basic Specifications
Category | Specification |
Display | 6.72-inch OLED screen |
Curved Display | |
Corning Gorilla Glass Victus Plus | |
Punch Hole Display | |
Camera | 200 MP + 50 MP + 12 MP with OIS & Triple Rear Camera |
Front Camera | 32 MP |
Technical | Qualcomm Snapdragon 8 Gen3 Chipset |
Octa Core Processor | |
12 GB RAM | |
256 GB Inbuilt Memory | |
Battery | 5000 mAh Battery |
Fast Charging | 150W |
Wireless Charging 50W | |
Reverse Charging support Upto 5W | |
General | Android v14 |
What is the Motorola Edge 50 Pro Price In India ? काय असेल किंमत ?
आम्हाला आशा आहे की तुम्हाला मोटोरोला एज ५० प्रो Launch Date In India बद्दल व त्याच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती समजली असेल तसेच आपण आता जाणून घेऊया या फोनच्या किमतीबद्दल लीक रिपोर्टनुसार ह्या फोनच्या सुरुवाती व्हेरिएंटची किंमत असू शकते 29990 रुपये.
आम्ही ह्या मराठी माहितीगारच्या Edge 50 Pro Launch Date In India ची पूर्ण माहिती व्यवस्थित मिळाली असेल अशी आशा आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या जवळील मित्रांना नक्की ही शेअर करा आणि आपल्या Whatsapp Community कम्युनिटीला फॉलो करा.
पुढे नक्की पहा
OnePlus Ace 3V Launch Date in India: Price & Specifications | 2024
[…] Motorola Edge 50 Pro Launch Date In India 2024 | काय आहे तारिक जाणून… […]
[…] Motorola Edge 50 Pro Launch Date In India 2024 | Price, Specifications काय आहे जाण… […]