कधी होऊ शकतो OnePlus Ace 3V लाँच भारत मध्ये जाणून घ्या | What is the OnePlus Ace 3V Launch Date in India? Price & Specifications

OnePlus Ace 3V Launch Date in India 2024: वन प्लस बद्दल तुम्हाला काही नवीन सांगण्याची गरज नाही ती किती जगप्रसिद्ध आहे आणि त्यांचे फ्लॅगशिप लेव्हलचे फोन किती प्रमाणात लोक विकत घेतात याबद्दल तुम्हाला माहितीच असेल हीच वन प्लस कंपनी 2024 मध्ये त्यांचा नवीन मॉडेल घेऊन येत आहे त्याचं नाव आहे OnePlus Ace 3V. या फोनमध्ये मिळणार आहे 12 GB रॅम व 5000 mAH बॅटरी याच सोबत असू शकेल यामध्ये ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर एवढेच नाही तर हा असू शकतो बजेट फ्रेंडली फोन तर आजच्या या लेखांमध्ये तुम्ही जाणून घेणार आहेत वन प्लस एस थ्री व्ही लॉंच डेट इन इंडिया आणि त्याचे स्पेसिफिकेशन व त्याची किंमत.

OnePlus Ace 3V Launch Date in India
Image Source – Google, 91mobiles.com

What is the OnePlus Ace 3V Launch Date in India ?

OnePlus Ace 3V Launch Date in India बद्दल बोलायचं झालं तर वन प्लस कंपनीने अजून कुठलाही प्रकारचा अधिकृत वेबसाईट वरती या फोनच्या लाँच बद्दल अजून तरी काही स्पष्ट केलेले नाही परंतु काही जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी जगातील न्यूजपोर्टलस ने त्याचा दावा केला आहे की हा फोन 2024 च्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये लॉन्च करू शकते कंपनी व तसेच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जनरेशनचे प्रोसेसर असण्याची शक्यता आहे . 

What are the OnePlus Ace 3V Specifications? काय आहे OnePlus Ace 3V चे Specifications

या फोनचे स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर मिळू शकेल 100W चार्जिंग सपोर्ट 50 MP प्राइमरी कॅमेरा आणि 16 MP फ्रंट कॅमेरा तसेच पंच हॉल डिस्प्ले मिळू शकेल सविस्तर माहिती जाणाऱ्या खालील टेबल मध्ये.

CategorySpecification
Display6.78 inch, OLED Screen
120Hz Refresh Rate
Punch Hole Display
Camera64 MP + 8 MP + 2 MP Triple Camera Setup with OIS
16 MP Front Camera
TechnicalQualcomm Snapdragon 7+ Gen3 Chipset
Octa Core Processor
Ram12 GB RAM
Memory 256 GB Inbuilt Memory
Memory Card Not Supported
Battery5000 mAh Battery
100W Fast Charging
GeneralAndroid V14
In Display Fingerprint Sensor

What is Price of OnePlus Ace 3V in India ?

OnePlus Ace 3V Launch Date In India बद्दल तुम्हाला तर सर्व समजलेच असेल अशी आशा आहे. तसेच आता आपण ह्या फोनची किंमत जाणून घेऊया, हा फोन येऊ शकतो तीन वेगवेगळ्या स्टोरेज ऑप्शन मध्ये व याची सुरुवाती किंमत असू शकते ₹ 29999 रुपये

आम्ही या आर्टिकल मध्ये OnePlus Ace 3V Launch Date in India बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत ही नक्की शेअर करा आणि आमच्या WhatsApp Community पेजला नक्की फॉलो करा खालील लिंक द्वारे.

पुढे नक्की वाचा

Xiaomi Mix Fold 4 Launch Date In India | Price and Specifications घ्या जाणून ? 

Realme Narzo 70 Pro 5G Launch Date in India | Free आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या फीचर्स सोबत

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *