Xiaomi Mix Fold 4 Launch Date In India 2024: काय ऐकाल तर नवलच, आता सॅमसंग सारखंच शाओमी स्मार्टफोन कंपनी जी की एक चिनी कंपनी आहे काही दिवसांपूर्वी त्यांचे 14 सिरीज भारतात लॉन्च केली होती पण आता ते त्यांचा एक नवीन फोल्डेबल फोन भारतामध्ये लवकरच लॉन्च करणार आहे असे काही रिपोर्ट्स बाहेर आले आहेत. या फोनचं नाव Xiaomi Mix Fold 4 हे असणार आहे लिक रूमरनुसार ज्यामध्ये 200 MP प्रायमरी कॅमेरा आणि 12 GB चा RAM मिळू शकेल. आपण या मराठी माहितीगारीच्या लेखांमध्ये Xiaomi Mix Fold 4 लॉन्च इन इंडिया आणि त्याचे Specifications ची माहिती मिळवणार आहोत.

Table of Contents
What is the Xiaomi Mix Fold 4 Launch Date In India?
शाओमी कंपनीने अजून कुठलेही त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर कुठलीही प्रकारची ह्या फोनबद्दल जाहीर केलेले नाही परंतु या फोनचे बरेच लिक स्पेक्स व त्याच्या किमती बद्दल बाहेर आले आहे काही टेक्नॉलॉजी जगातील प्रसिद्ध न्यूज पोर्टलसचा दावा आहे की हा फोन यावर्षी May महिन्यामध्ये लॉन्च होऊ शकतो.
What are the Xiaomi Mix Fold 4 Specifications ?
ह्या फोनचे काही लिक रिपोर्टनुसार या फोनमध्ये मिळू शकेल 14 GB RAM आणि ५१२ चा स्टोरेज तसेच याच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर कमीत कमी ५००० mAH बॅटरी मिळू शकेल त्याचबरोबर 100 W चा चार्जिंग सपोर्ट मिळू शकेल या फोनमध्ये व याच बरोबर 50 MP चा Front Camera सुद्धा मिळेल अशी आशा आहे.
Basic Specifications of Xiaomi Mix Fold 4
Category | Specifications |
Display | |
Size | 8.2 Inch AMOLED ScreenFoldable, Dual Display with HDR10+, LTPO 2.0, AI Master Image Quality Engine, 1500 nit Brightness |
Camera | |
Rear Camera | 200 MP + 48 MP + 13 MP Triple Rear Camera8K @ 24 fps UHD Video Recording |
Front Camera | 50 MP |
Processor | Qualcomm Snapdragon 8 Gen3 ChipsetOcta Core Processor |
Battery | 5000 mAh Battery |
Charging | 150W Fast Charging65W Wireless Charging |
Ram | 12 GB |
Memory | 512 GB |
What is Xiaomi Mix Fold 4 Ram and Storage?
फोनचा युज फास्ट व्हावा आणि डाटा सेव ठेवण्यासाठी या फोनमध्ये Xiaomi ने 12 GB RAM आणि 512 GB इंटरनल स्टोरेज देऊ शकते आणि यामध्ये डेडिकेटेड मेमरी कार्ड स्लॉट शक्यतो नाही मिळणार.
What is Xiaomi Mix Fold 4 Price In India?
Xiaomi mix fold 4 launch date in India बद्दल ची माहिती तुम्हाला व्यवस्थित समजले आहेत पण लिक रिपोर्टनुसार या फोनची सुरुवाती किंमत 1,19,990 असण्याची दाट शक्यता आहे.
मराठी माहितीगारच्या या Xiaomi Mix Fold 4 Launch Date In India बदल तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल अशी आशा आहे आणि जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
[…] Xiaomi Mix Fold 4 Launch Date In India | Price and Specifications घ्या जाणून ? […]