Samsung Galaxy A35 Price In India 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की सॅमसंग ही साऊथ कोरियन कंपनी असून त्यांचे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस खूप जगप्रसिद्ध आहेत. सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोनच्या बाजारामध्ये खूप नाव आहे तसेच त्यांनी त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी A ३५ हा नवीन फोन लाँच केला आहे 2024 मध्ये. Samsung galaxy A35 हा फोन 5000 mAH आणि 8 GB Ram व 2 प्रकारचे स्टोरेज ऑप्शन सोबत लाँच केला होता आणि याची किंमत सॅमसंग ने 34990 रुपये इथून पुढे सुरू आहे. आपण आज या फोनच्या प्राईस आणि थोडेफार स्पेसिफिकेशन बद्दल पाहणार. तर तुम्ही हा मराठी माहितीगारचा माहिती आराखडा पूर्ण नक्की वाचावा.

Table of Contents
What is the Samsung Galaxy A35 Price In India? काय आहे सॅमसंग गॅलेक्सी ए थर्टी फाईव्ह ची किंमत?
तर मित्रांनो ह्या फोनचे दोन स्टोरेज ऑप्शन्स सॅमसंगने आणले आहेत, त्यामुळे आपल्याला ८ जीबी प्लस 128 जीबी हा फोन 34990 रुपये व ८ जीबी प्लस 256 जीबी स्टोरेज हा फोन 39990 रपये या दोन ऑप्शन्समध्ये मिळतो. तसेच या फोनमध्ये दोन कलर चे ऑप्शन्स मिळतात ज्यापैकी एक ऑसम नेव्ही आणि आईस ब्लू कलर आहे.
What are Samsung galaxy A35 specification ? काय आहे या मोबाईलचे स्पेसिफिकेशन?
जसं की तुम्हाला माहिती आहे सॅमसंगच स्वतःच चिपसेट आहे सॅमसंग एक्झिनॉस 1380 ह्या chipset सह हा फोन लाँच केला गेला आहे व 2.4 GHz क्लॉक स्पीड वाला Octa Core Processor या फोनमध्ये मिळतो. या फोनमध्ये IP67 वॉटर रेजिस्टन्स आणि डस्ट प्रूफ सोबत येतो. खालील टेबल मध्ये तुम्ही याचे बरेच स्पेसिफिकेशन डिटेलस मध्ये पाहू शकता.
Basic information of Samsung Galaxy A35 Price In India and Launch in Marathi.
Category | Specifications |
Display | |
Size | 6.6 Inch Super Amoled |
Protection | Corning Gorilla Glass Victus Plus |
Design | Punch Hole |
Camera | |
Rear Camera | 50 MP + 8 MP + 5 MP Triple with OIS |
Front Camera | 13 MP |
Video Recording | 4K @ 30 fps UHD |
Battery Features | |
Battery | 5000 mAH |
Charging | 25 W Fast Charging |
OS | Android V14 |
Chipset | Samsung Exynos 1380 |
Finger-Print Sensor | In Display |
आम्ही आशा करतो की Samsung Galaxy A35 Price In India व त्याचे स्पेसिफिकेशन ची माहिती तुम्हाला समजली असेल आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत तुम्ही नक्की शेअर करा.
पुढे वाचा
Realme Narzo 70 Pro 5G Launch Date in India | Free आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या फीचर्स सोबत
Oppo Reno 11a Launch Date In India 2024 | जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स?
[…] Samsung Galaxy A35 Price In India | Launching On 14 March 2024 | जाणून घ्या सव… […]
[…] आशा आहे की आपल्या सर्वांना Samsung ही एक साउथ कोरियन कंपन्या असून […]