Realme Narzo 70 Pro 5G Launch Date in India | Free आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या फीचर्स सोबत

Realme Narzo 70 Pro 5G Launch Date in India 2024: नमस्कार मित्रांनो, तुमचा सर्वांचा लोकप्रिय मोबाईल Realme लवकरच घेऊन येणार आहे त्यांचा नवीन फोन Realme Narzo 70 Pro 5G. Realme ने त्यांचा हा फोन एका टीजर मध्ये दाखवला आहे की तसेच हा फोन प्रीमियम ग्रीन कलर मध्ये मिळू शकेल, तेही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या फीचर्स सोबत तसेच काही लेखानुसार त्या फोनमध्ये 50 Megapixel कॅमेरा आणि 67W क्विक चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. खालील या फोनची पूर्ण माहिती दिली आहे तर पूर्ण नक्की वाचा.

Realme Narzo 70 Pro 5G Launch Date in India
Image Source – Amazon

What is Realme Narzo 70 Pro 5G Launch Date in India ? काय आहे लॉंच डेट ?

Realme नी Amazon सोबत हे कन्फर्म केल आहे की या मार्च महिन्यामध्ये 19 तारखेला ते हा फोन लाँच करतील भारतामध्ये. या फोनमध्ये एअर गेस्चर्स मिळणार आहे म्हणजेच की थोडा डिस्टन्स वरून तुम्ही कंट्रोल करू शकाल ह्या फोनचे फीचर्स. 

What is the Realme Narzo 70 Pro 5G Specification ? काय असतील स्पेसिफिकेशन ह्या फोनचे ?

Realme Narzo 70 Pro 5G या फोनमध्ये आपल्याला मिळणार आहे 5g कनेक्टिव्हिटी, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि एलईडी, जर ह्याच्या प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर Mediatek Dimensity 7050 चिपसेट मिळू शकतो या फोनमध्ये. हा फोन तुम्हाला ॲमेझॉन वरती मिळू शकेल. 

What is the Price of Realme Narzo 70 Pro 5G? काय असेल प्राईज या फोनची ?

टेक्नॉलॉजी जगातील काही न्यूज रिपोर्ट वेबसाईट्सच्या नुसार ह्या फोनची भारतातील प्राईस असू शकते 22990 रुपये हे आपल्याला येत्या 19 मार्चला डिटेल मध्ये समजेल.

आम्हाला अशी आशा आहे की वारील दिली गेलेली Realme Narzo 70 Pro 5G Launch Date in India बद्दल माहिती व्यवस्तीत समजली असेल आणि जर आवडली असेल तर ह्या लेखावर नक्की कॉमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. मराठी माहितीगारच्या व्हाट्सअँप Community ला फॉलो करा आणि अशेच नवीन फोनचे अपडेट्स मिळवा.

पुढे नक्की वाचा

Oppo Reno 11a Launch Date In India 2024 | जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स?

Google Pixel 9 Pro Launch Date in India 2024 | भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता?

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *