Oppo Reno 11a launch date in India 2024: नमस्कार मित्रांनो आपण घेऊन आलो आहे नवीन एक ओप्पो रेणु इलेव्हन लॉंच डेट इन इंडिया बद्दल माहिती, जसे की तुम्ही जाणता की Oppo मोबाईल्सने आपला Reno 11 सिरीज भारतात लाँच केली होती आणि जी की भारतातील लोकांना मोठ्या प्रमाणात आवडली होती तसंच Oppo आता त्यांचा एक फॉलोअप व्हर्जन घेऊन येत आहे त्याचं नाव आहे Reno 11a याबद्दलचे काही लिक रिपोर्ट समोर आले आहेत ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की ह्या फोन मध्ये मिळणार आहे 8 GB RAM आणि 64 Megapixel चा Primary Camera आणि एवढेच नाही असे म्हटले जात आहे की हा फोन कमी किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. यामध्ये लेखमध्ये खाली आपण या Reno 11a चे स्पेसिफिकेशन्स पाहूया.
Table of Contents

What is Oppo Reno 11a launch date in India ? काय आहे लॉंच डेट?
तसं पाहायला गेलं तर Oppo कंपनीने अजून Oppo Reno 11a launch date in India कोणतेही त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती असं लॉंच डेट बद्दल जाहीर केलेलं नसल्यामुळे फिक्स डेट आपण सांगू शकत नाही, परंतु बऱ्याच टेक्नॉलॉजी न्यूजपोर्टल्स ने ह्या बद्दल माहिती दिली आहे की Oppo कंपनी 2024 च्या April पर्यंत हा फोन लॉन्च करू शकते. मित्रांनो जर तुम्ही असाच एक कुठलातरी फोन शोधत असाल की ज्याचा परफॉर्मन्स चांगला असेल तर ह्या फोन बद्दलचे तुम्ही स्पेसिफिकेशन नक्कीच वाचले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. खाली जाणून घेऊयात ह्या मोबाईलचे स्पेसिफिकेशन्स.
What is Oppo Reno 11a Specifications? काय आहेत स्पेसिफिकेशन्स या ओप्पो रेनो इलेव्हन ए चे
ह्या फोन मध्ये मिळू शकतो 2.6 GHz चा Octa Core Processor आणि Mediatek Dimensity 7050 चे Chipset. एवढेच नसून तर ह्या फोनमध्ये मिळणार आहे 8GB Ram, 5000 mAH बॅटरी बॅकअप, 5G कनेक्टिव्हिटी, इन बिल्ट ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आणि बरेच सारे फीचर्स ते तुम्ही खालील टेबल वरती नक्की पाहू शकता.
Basic Specification of Oppo Reno 11a Launch Date In India
Category | Specification |
Operating System | Android v14 |
Fingerprint Sensor | In Display |
Display | Size 6.7 inchAMOLED ScreenBrightness – 1100 nitsPixel Density – 394 ppiPunch Hole |
Camera | |
Rear Camera | 64 MP + 8 MP + 2 MP4K @ 30 fps UHD |
Front Camera | 32 MP |
General | |
Processor | Octa Core, 2.6 GHz |
Chipset | Mediatek Dimensity 7050 |
Memory | |
RAM | 8 GB |
Inbuilt Memory | 256 GB |
Charging & Battery | |
Battery | Capacity 5000 mAh |
Fast Charging | 67W |
Reverse Charging | Supported |
What Is Oppo Reno 11a Price In India ? काय असेल ओप्पो रेणू इलेव्हन ची प्राईस भारतामध्ये ?
हा Oppo Reno 11a दोन वेगवेगळ्या व्हेरिएन्टमध्ये येण्याची शक्यता आहे लीक झालेल्या रिपोर्टनुसार व त्याचे सुरुवाती किंमत असू शकते 25,990 रुपये. मित्रांनो आम्ही आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.
हा Oppo Reno 11a launch date in India हा लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही आमच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करून कळवू शकता व तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करू शकता जे की नवीन फोन घेण्यात इच्छुक असतील. अश्याच मराठी माहितीसाठी तुम्ही या,आमच्या व्हाट्सअँप Community ला फॉलो करू शकता.
POCO X6 Neo Launch In India। ₹16000 च्या आत असू शकते किंमत
पुढे नक्की वाचा
OnePlus Nord CE 4 Launch Date In India 2024 | जाणून घ्या ह्याची सविस्तर माहिती
Google Pixel 9 Pro Launch Date in India 2024 | भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता
[…] Oppo Reno 11a Launch Date In India 2024 | जाणून घ्या किंमत आणि स… […]
[…] Oppo Reno 11a Launch Date In India 2024 | जाणून घ्या किंमत आणि स… […]