Oneplus Nord CE 4 Launch Date In India 2024: वन प्लस कंपनी घेऊन आले आहे Oneplus Nord CE 4 फोन जो की सक्सेसर असू शकतो Oneplus Nord CE 3 चा. वन प्लस कंपनीने कन्फर्म केले आहे की त्यांचा हा Oneplus Nord CE 4 1 एप्रिल 2024 ला ते लाँच करतील. कंपनीने असंही म्हटलं आहे की हा फोन येऊ शकतो फक्त ₹ 25000 रुपयांपर्यंत.
Table of Contents

What is Oneplus Nord CE 4 Launch Date in India? काय असेल लाँच डेट
तर काही दिवसांपूर्वी वन प्लस कंपनीने घोषित केलं होतं की एक एप्रिलला Oneplus Nord CE 4 हा मॉडेल लाँच करतील त्यांच्या इव्हेंट मध्ये ज्याचा टाईम असणार आहे संध्याकाळचे 6.30 pm वाजता.
What are the Specifications of Oneplus Nord CE4 ? काय असते स्पेसिफिकेशन्स
वन प्लस ने दिलेल्या Teaser Image नुसार दिसून येते की त्याच्यामध्ये ३ व्हर्टिकल सेंसर आणि त्याचबरोबर २ कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश असतील या फोनमध्ये. याच सोबत वन प्लस चे प्रीमियम डिझाईन त्यांच्या फ्लॅगशिप फोन सारखे दिसून येऊ शकतात या येणाऱ्या फोनमध्ये. काही लिक रिपोर्टनुसार या फोनमध्ये कॉल कॉम Snapdragon 7 Gen 3 SOC असण्याची शक्यता आहे. हा फोन कॅमेरा FV 5 प्लॅटफॉर्म वर दिसून आला होता ज्यामध्ये 50 Megapixel चा प्रायमरी कॅमेरा फोनमध्ये येण्याची शक्यता वाटते. अजून बरेच डिटेल्स काही दिवसांमध्ये या फोनबद्दल येण्याची शक्यता आहे तर नक्कीच आमच्या व्हाट्सअप Community ला तुम्ही जॉईन होऊ शकता.
हेही नक्की वाचा
Vivo T3 Launch Date in India 2024 | काय असतील या मोबाईलची स्पेसिफिकेशन?
Google Pixel 9 Pro Launch Date in India 2024 | भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता
[…] OnePlus Nord CE 4 Launch Date In India 2024 | जाणून घ्या ह्याची सव… […]
[…] OnePlus Nord CE 4 Launch Date In India 2024 | जाणून घ्या ह्याची सव… […]