Vivo T3 Launch Date in India 2024 | काय असतील या मोबाईलची स्पेसिफिकेशन?

Vivo T3 Launch Date in India 2024:नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण Vivo T3 लाँच डेट इन इंडिया याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. Vivo T3  हा फोन सध्या चर्चेमध्ये आला आहे कारण ह्याला BIS सर्टिफिकेशन मिळाला असून ह्या फोनचा मॉडेल नंबर V2334 असणार आहे. असं म्हटलं जात आहे की हा फोन सक्सेसर असणार आहे Vivo T2 जो मागच्या वर्षी 2023 मध्ये लाँच केला गेला होता. हा फोन Mediatek Dimensity 7200 या चिपसेटवर येऊ शकतो. व यामध्ये मिळू शकतात 80 W चार्जिंग सपोर्ट आणि 8 GB RAM पुढे पाहूया या फोनचे स्पेसिफिकेशन आणि प्राइज इन इंडिया.

Vivo T3 Launch Date in India
– Vivo T3

What is Vivo T3 launch date in India | काय असेल लॉंच डेट ह्या फोनची ?

विवो कंपनीने त्यांच्या कुठल्याही अधिकृत वेबसाईटवर अजून कुठलाही प्रकारच्या ह्या फोनबद्दल खुलासा केलेला नसून हा फोन बी आय सर्टिफिकेशन मध्ये दिसला आहे आणि काही टेक्नॉलॉजी जगातील जगप्रसिद्ध न्यूज पोर्टल वेबसाईट दावा करत आहेत की हा लवकरच भारतात लाँच करण्यात येईल. 

What is Vivo T3 Specification | काय असतील या मोबाईलची स्पेसिफिकेशन

आपण असणार आहे Android V14, 2.7 GHz Octa Core Processor दिला जाऊ शकतो या फोनमध्ये. यामध्ये 8GB RAM आणि 8 GB वर्चुअल रॅम, ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 5G कनेक्टिव्हिटी च्या सोबत असू शकेल फोन. खाली जाणून घ्या डिटेल मध्ये स्पेसिफिकेशन. 

CategorySpecification
Operating SystemAndroid V14
Fingerprint SensorIn Display
Refresh Rate120 Hz
Display6.67-inch AMOLED1080 x 2408 pixelsPixel Density – 401 ppiHDR10
Camera
Rear Camera64 MP + 8 MP + 2 MP Triple
Front Camera32 MP
General 
ProcessorOcta Core, 2.7 GHz
ChipsetQualcomm Snapdragon 782G
Memory
RAM8 GB + 4 GB Virtual
Inbuilt Memory256 GB
Charging & Battery
BatteryCapacity 4700 mAh
Fast Charging80W Flash Charge

What is Vivo T3 Price In India | काय असेल फोनची प्राईस ?

तुम्हाला हा Vivo T3 launch date in India चा लेख कसा वाटला ते तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तसेच या फोनचे सुरुवाती मॉडेल ची किंमत ₹ 31990 /- पासून सुरु होऊ शकते. 

जर तुम्हाला आमचा हा Vivo T3 launch date in India आवडला असेल आणि त्याच्या स्पेसिफिकेशन तुम्हाला समजले असतील तर तुमच्या नक्की एखादा मोबाईल शोधणाऱ्या मित्राला शेअर करा जो नवीन फोन घेण्यामध्ये इच्छुक आहे.

हेही नक्की वाचा.

Google Pixel 9 Pro Launch Date in India 2024 | भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता

Vivo V30 Vivo V30 Pro Launch In India: विवो ने दोन फोन केले लाँच भारतात | Book Now

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *