भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता Google Pixel 9 Pro | What is Google Pixel 9 Pro Launch Date? 

Google pixel 9 Pro launch date in India 2024: नमस्कार मित्रांनो Google pixel 9 Pro हा भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांमध्ये Google कंपनीने स्वतःच्या स्मार्टफोन बनवण्याचे सुरू केले होते, त्यापैकी हा एक नवीन मॉडेल त्यांनी बनवला आहे तो यावर्षी 2024 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. त्याचे काही फीचर्स समोर आले आहेत जसे की यामध्ये 12 GB चा RAM आणि 50 MP चा Triple Camera Setup मिळण्याची शक्यता बाळगली जात आहे तर आपण या आजच्या मराठी माहितीगारच्या लेखामध्ये ह्या Google pixel 9 Pro launch date in India आणि त्याची किंमतची माहिती देणार आहोत.

Google Pixel 9 Pro Launch Date in India
Image Credit- Tom’s Guide, Google

What is Google Pixel 9 Pro Launch Date In India ?

Google pixel 9 Pro हा फोन बऱ्याच सर्टिफिकेशन वेबसाइट्स वरती दिसण्यात आला असून काही जगातील टेक्नॉलॉजी न्यूज पोर्टलस वरती याचा दावा करण्यात आला आहे की हा फोन एक तर एप्रिलच्या अंतिम पर्यंत किंवा मे महिन्याच्या च्या सुरुवातीपर्यंत गुगल हा फोन लाँच करू शकतो. परंतु Google ने याबद्दल अजून काही त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर केलेले नाही पण आशा बाळगू शकतो की हा एप्रिल किंवा मे या दोन महिन्यांमध्ये लाँच होईल.

What are the Google Pixel 9 Pro Specification ?

हा फोन बेस्ड असू शकतो Android V14 आणि इतकच नव्हे तर Google Tensor G4Octa Core प्रोसेसर असू शकतो या फोनमध्ये, लिक रिपोर्टनुसार या फोनचे मिळू शकणार आहेत तीन कलर ऑप्शन ज्यामध्ये मिडनाईट ब्लॅक, व्हाईट किंवा ब्लू कलर. ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर 50 Megapixel ट्रिपल कॅमेरा सेटअप 5000 mAH Battery5G Connectivity च्या सोबत आणि अजून काही फीचर्स मिळू शकतील या फोनमध्ये खालील टेबलवर तुम्ही पाहू शकता. 

Basic Features & Specifications of Google pixel 9 Pro

Category Specifications
ProcessorOcta Core Processor
AndroidVersion 14
Display 6.67 inch, OLED Screen1440 x 3120 pixels512 ppiIn Display Fingerprint Sensor
Camera50 MP + 50 MP + 50 MP Triple Rear Camera with OIS4K UHD Video Recording50 MP Front Camera
Ram & Memory12 GB RAM256 GB / 512 Inbuilt Memory
Battery5000 mAh Battery
Charging100W Fast Charging65W Wireless ChargingReverse Charging

What is Google Pixel 9 Pro Price In India ?

आम्ही आशा ठेवतो की तुम्हाला Google pixel 9 Pro launch date in India 2024 ची माहिती तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. आता ह्या फोनच्या किंमती बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. जसं की आपण टेबल मध्ये पाहिलं ह्या फोनचे दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये मिळणार असून याची सुरुवाती किंमत असू शकते 94990 रुपये.

मित्रांनो तुम्हाला या Google Pixel 9 Pro Launch Date In India बद्दल व त्याच्या खाली स्पेसिफिकेशन्स व त्याचे फीचर्स व त्याची किंमत याबद्दल सविस्तर माहिती  मिळाली असेल आणि अशीच माहिती आम्ही तुम्हाला पुढेही देण्याचा प्रयत्न करणार आहोत ते आपल्या मराठी माहितीगार या एका मराठमोळ्या मराठी वेबसाईट वरती जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील भाऊ बहिणींना कुठल्याही फोन नवीन विकत घेताना थोडीशी माहिती मिळेल हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही असाच माहितीगार ब्लॉग Vivo V30 वर पण लिहिला आहे तोही एकदा नक्की वाचा आणि जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडत असेल किंवा नसेल आवडत तर प्लीज आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि जर आवडत असेल तर तुमच्या सोशल मीडिया किंवा तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

हेही नक्की वाचा.

Vivo V30 Vivo V30 Pro Launch In India: विवो ने दोन फोन केले लाँच भारतात | Book Now

Lava Blaze Curve 5G Launched 2024 | 16 GB Ram आणि Curve Display सोबत येतो हा नवीन फोन | 11 March First Sale

New One

OnePlus Nord CE 4 Launch Date In India 2024 | जाणून घ्या ह्याची सविस्तर माहिती 

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *