विवो ने दोन फोन Vivo V30 Vivo V30 Pro Launch केले भारतात | Vivo V30 Pro Launch In India:  | Book Now

Vivo V30 Vivo V30 Pro Launch In India: या फोनमध्ये तुम्हाला मिळणार 50 Megapixel Primary Camera आणि Rear Camera ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या खालील लेखांमध्ये.

Vivo V30 Pro Launch In India:
Image Source Google, Vivo.com

नमस्कार मित्रांनो! तुम्हाला तर माहितीच आहे की Vivo कंपनीचे फोन आपल्या भारतामध्ये किती पर्यंत मिळतात आणि कितपत लोक खरीदी करतात आणि यामुळेच Vivo कंपनीने त्यांच्या Vivo v30 series मध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स भारतामध्ये लाँच केले आहेत. यापैकी एक Vivo V30 आणि दुसरा Vivo V30 pro आहे. ह्या दोन व्हेरिएंट्स मध्ये 50 मेगापिक्सल चा Auto Focus Front Camera मिळणार आहे आणि त्याचबरोबर 6.78 इंच फुल एचडी प्लस 120 hz 60° Curve डिस्प्ले मिळणार असून एवढाच नव्हे तर 2800 नीटसची पीक ब्राईटनेस स्क्रीन मिळणार आहे. 

Vivo V30 मध्ये मिळणार आहे Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चे प्रोसेसर आणि Vivo V30 Pro यामध्ये MediaTek Dimensity 8200 5G (4nm chipset) दिले जाणार आहे, पुढे जाणून Vivo V30 Vivo V30 Pro Launch In India: घेऊया आणि फोनचे काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स व त्यांची भारतातील काय असेल किंमत याबद्दल. 

Vivo V30 Vivo V30 Pro Launch In India: Price in India

Vivo V30 Pro ह्यामध्ये मिळणार आहे दोन व्हेरियंट त्यापैकी एक असणार आहे 8GB RAM आणि 256 GB Storage ह्याची किंमत असणार आहे ४१९९९ रुपये  आणि दुसरा व्हेरिएंट म्हणजे 12GB RAM व 512 GB Storage वेरिएंट ह्याची किंमत ४६९९९ रुपये. एवढच नाही तर मिळणार आहे – Operating System Funtouch OS 14 Global ( Android 14). ह्या फोनची पहिली विक्री 14 मार्च 2024 पासून सुरू होणार असून याची प्री बुकिंग Flipkart आणि ऑफलाइन स्टोअर वर सुरू झाली आहे तर याचा लाभ घ्यावा. 

विवो v30 फीचर्स

Vivo V30, Vivo V30 Pro Launch In India: आता जाणून घेऊया V30 चे Features ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 8GB RAM ते 12 GB RAM पर्यंतचा रॅम आणि स्टोरेज मध्ये पाहाल तर 128 GB ते 256 GB पर्यंतचे स्टोरेज, असे यामध्ये तीन प्रकारचे व्हेरिएंट येणार आहेत ते म्हणजे 8GB RAM + 128 GB Storage हा पहिला व्हेरिएंट आणि दुसरा वेरीएंट 8GB RAM + 256 GB पर्यंतचे Storage, तिसरा व्हेरिएंट 12 GB RAM + 256 GB Storage. तसेच यामध्ये मिळणार आहे 80 W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 5000 mAh (TYP) प्लस इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर. ह्या मध्ये तीन कलरचे व्हेरिएंट तुम्हाला मिळणार आहेत एक अंदमान ब्ल्यू , पिकॉक ग्रीन, आणि एक क्लासिक ब्लॅक असे हे तीन कलरचे व्हेरीएंट मिळणार आहेत.  

खाली पाहुयात बेसिक स्पेसिफिकेशन 

Vivo V30 Pro Specifications

CategorySpecification
ProcessorMediaTek Dimensity 8200 5G (4nm chipset)
RAM8GB | 12GB 
Storage256GB | 512GB 
Battery5000 mAh (TYP)
Charging80W (9V/1.3A)
ColorAndaman Blue | Classic Black
Operating SystemFuntouch OS 14 Global (Based on Android 14)
CameraRear: 50 MP AF+OIS Sony IMX920 main + 50 MP AF Sony IMX816 portrait + 50 MP AF wide-angle |Front: 50 MP AF |

Vivo V30 Specifications 

CategorySpecifications
ProcessorQualcomm Snapdragon 7 Gen 3
RAM8GB | 12GB
Storage128GB | 256GB 
Battery5000 mAh (TYP)
Charging80W (9V/1.3A)
ColorAndaman Blue | Peacock Green | Classic Black
Operating SystemFuntouch OS 14 Global (Based on Android 14)
CameraRear: 50 MP AF+OIS main + 50 MP AF wide-angle |Front 50 MP AF 

आम्ही या लेखात Vivo V30, Vivo V30 Pro Launch In India, आणि त्याच्या बरेच वैशिष्ट्यांबद्दल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि, जर तुम्हाला या लेखात दिलेली माहिती आवडली असेल, तर आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील नक्कीच शेअर करा.

हेही नक्की वाचा –

POCO X6 Neo Launch In India। ₹16000 च्या आत असू शकते किंमत

Asus VivoWatch 6 Launch Date in India | मिळवा माहिती कधी होईल लाँच भारतात Free मध्ये 

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *