POCO X6 Neo Launch In India। ₹16000 च्या आत असू शकते किंमत

POCO X6 Neo Launching In India: Poco  हा एक XIAOMI कंपनीचा सब-ब्रँड आहे आणि ह्या ब्रांडणे 6 मार्चला त्यांच्या शोशल मिडिया हॅण्डलवर एक POCO X6 NEO चा एक टिजर दिला आहे आणि अशी शक्यता बाळगली जात आहे की पुडच्या येत्या आठवड्यामध्ये हा फोन लॉन्च होऊ शकतो परंतु याचा कुठलाही अजून त्यांनी म्हणजेच Poco नी कुठलेच कन्फर्मेशन दिलेलं नाही, आणि असंही म्हटलं जात आहे की हा POCO X6 Neo रिब्रांडेड व्हर्जन असू शकतो REDMI NOTE 13R च्या चायनीज मॉडेलचा जो की मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये रिलीज झाला होता. 

तसंही POCO India ब्रँडकडून कोणत्याही अधिकृत सूचना या फोनच्या रिलीज बद्दल अजून दिलेल्या नाहीत परंतु GADGETS 360 च्या रिपोर्ट मध्ये या फोनची लाँच टाईम लाईन, किमतीची रेंज आणि फोटो समोर आले आहेत. 

POCO X6 Neo
Image Source- Google, 91mobiles.com

काय आहे X6 Neo Launch ची भारतातील टाईमलाईन

रिपोर्ट नुसार अपेक्षा आहे की पुढच्या आठवड्यात भारतातील बाजारात येऊ शकतो हा फोन आणि हे पाहता अशी आशा आहे की हा फोने होऊ शकतो रिलीज ११ मार्च ते 15 मार्च ह्या दरम्यान भारतामध्ये, हे ब्रँडनी घोषणा करत तारीख कन्फर्म केली आहे. 

आता जाणून घेऊया काय असेल किंमत या Poco X6 Neo ची

लिक झालेल्या माहिती नुसार ह्या मोबाईलची किंमत असू शकते कमीत कमी ₹ 16000 रुपयांपर्यंत म्हणजेच साधारणता पकडायचं झालं तर ₹ 15499 असू शकते आणि अशी शक्यता बाळगले जात आहे की POCO याचबरोबर अजून अधिक वेरीएंट्स आणणार आहे भारतातील बाजारात ह्या महिन्यात. 

हा फोन रिब्राडेड वर्जन असू शकतो REDMI NOTE 13R Pro ह्या मोबाईलचा 

काय आहे लीक स्पेसिफिकेशन्स (Specifications of Poco X6 Neo)

CategorySpecifications
Display6.67″ OLED 120Hz 
Processor MediaTek Dimensity 6080
Ram12GB RAM
Storage256 GB
Camera
Front Camera16MP
Rear Camera 108MP 
Charger33W
Battery5500 mAH
– Poco X6 Neo Specifications

आम्ही या लेखात POCO X6 Neo Launching In India ची माहिती  आणि त्याच्या बरेच वैशिष्ट्यांबद्दल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि, जर तुम्हाला या लेखात दिलेली माहिती आवडली असेल, तर आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील नक्कीच शेअर करा.

Asus VivoWatch 6 Launch Date in India | मिळवा माहिती कधी होईल लाँच भारतात Free मध्ये

Lava Blaze Curve 5G Launched 2024 | 16 GB Ram आणि Curve Display सोबत येतो हा नवीन फोन | 11 March First Sale

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *