Asus VivoWatch 6 Launch Date in India: नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला तर आसूस (Asus) एक तैवानीज (Taiwanese) कंपनी असून ती एक स्मार्टफोन आणि गॅजेट्स बनवणारी कंपनी आहे. पण आता हे बाकीच्या गॅजेट्स सोबत आता स्मार्टवॉचच्या मार्केटमध्ये पदार्पण करणार आहेत तेही त्यांच्या Asus VivoWatch 6 सोबत. त्याची एक माहिती समोर आली आहे, असे म्हटले जात आहे की हे घड्याळ IP68 वॉटर रेझिस्टंट आणि AMOLED डिस्प्लेसह येऊ शकते अशी शक्यता बाळगली जाते. आपण आज ह्या मराठी माहितीगारच्या लेख मध्ये जाणून घेणार आहोत Asus VivoWatch 6 Launch Date in India in marathi बद्दल पूर्ण नक्की वाचा आणि आवडला तर कंमेंट मध्ये नक्की तुमचे मत शेअर करा.
Table of Contents

Asus VivoWatch 6 Launch Date in India
भारतात Asus VivoWatch 6 Launch Date बद्दल बोलायचे झाल्यास, तर कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसून हे Asus चे हे स्मार्टवॉच ब्लूटूथ SIG सर्टिफिकेशन साइटवर दिसण्यात आले आहे. टेक्नॉलॉजी जगतातील एका प्रसिद्ध वेबसाइटवर सांगितले जात आहे की, हे घड्याळ 14 मार्च रोजी Asus Zenfone 11 सोबत लॉन्च केले जाईल याची शक्यता आहे.
Category | Specification |
Dial Shape | Circular |
Water Resistant | IP68 |
Display | 1.36 Inch Color AMOLED Display |
Display Feature | Always On Display, Ambient Light Sensor |
Connectivity | Bluetooth 5.3, GPS |
OS | Android |
Battery Backup | 14 Days Approx. |
About Charging | Fast Charging Support |
Fitness Sensor | Heart Rate Monitor, Sleep Monitor, Pedometer, Step Count, Calorie Count, Altimeter, and Reminder |
Extra Features | Stopwatch, Alarm Clock, and Timer |
Voice Assistant | Yes |
Asus VivoWatch 6 Price in India
तुम्हाला भारतात Asus VivoWatch 6 Launch Date बद्दल माहिती मिळाली व्यवस्तीत असेलच याची खात्री बाळगतो, त्याच्या किंमतीबद्दल बोलतांना, मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टवॉचची किंमत ₹ 15,999 पासून सुरू होऊ शकते. ते आपल्याला लवकरच कळेल त्या साठी तुम्हाला आमच्या मराठी माहितीगारच्या वेबसाईटला आणि व्हाट्सअपला जॉईन व्हा आणि बरेच अशीच माहिती मिळवत जा.
जर तुम्हाला हा लेख व दिलेली माहिती आवडली असेल, तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवरही नक्की शेअर करा.
हेही नक्की वाचा
Nothing Phone 2a – Nothing मोबाईलने आणला नवीन Phone | 2024 मध्ये
[…] […]
[…] […]