Lava Blaze Curve 5G Launched 2024: लावा एक भारतीय कंपनी असून त्यांनी ५ मार्चला एक नवीन फोन बाजारात आणला आहे जो ह्या वर्षी मार्केटमध्ये धुमाकुळ घालू शकतो. Lava Blaze Curve 5G आहे हा फोन आणि ह्याची खासियत म्हणजे हा Curve Display सोबत येतो तेही 6.67 inches मध्ये एवढच नव्हे तर हा फोन 8GB RAM सह 8GB चा वर्चुअल RAM मिळतो. Latest mobile phones 2024 मध्ये ह्या फोनचे नाव नक्कीच कोरले जाईल. आज आम्ही या लेखात Lava Blaze Curve 5G चे स्पेसिफिकेशनची पूर्ण माहिती देणार आहोत तर हा लेख पूर्ण नक्की वाचा.
Table of Contents

Lava Blaze Curve 5G Launched ?
हा Lava Blaze Curve 5G Launched बद्दल सांगणार आहोत, हा फोन भारतात काल म्हणजेच 5 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजता लाँच करण्यात आला होता. Lava कंपनीने हा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर लाँच केला असून त्याची पहिली विक्री Lava E-Store आणि ॲमेझॉनवर 11 मार्च 2024 रोजी होईल. खाली या फोनच्या किंमती आणि स्पेसिफिकेशनबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे तर पूर्ण नक्की वाचा.
Lava Blaze Curve 5G चे Specification जाणून घ्या
आम्हाला आशा आहेकी की तुम्हाला Lava Blaze Curve 5G Launched ची माहिती मिळाली असेल, तर आता जाणून घेऊया याचे काही स्पेसिफिकेशन बद्दल. तर हा फोन Android V14 वर बेजड आहे आणि ह्या मध्ये मीडियाटेक डाईमेंसिटी 7050 चिपसेटसह 2.6 GHz क्लॉक स्पीडसह Octa Core प्रोसेसर दिले गेले आहेत. ह्या मध्ये 2 कलरचे ऑप्शन मिळणार आहेत आणि ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, 64MP प्रायमरी कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीसह येतो.
Display | |
Size | 6.67 inches |
Type | AMOLED Screen |
Resolution | 1080 x 2400 pixels |
Pixel Density | 394 ppi |
Brightness | 800 Nits |
Refresh Rate | 120Hz |
Touch Sampling Rate | 480Hz |
Display Type | Punch Hole |
Technical | |
Chipset | Mediatek Dimensity 7050 |
Processor | 2.6 GHz, Octa Core Processor |
Ram | 8 GB + 8 GB Virtual Ram |
Internal Memory | 128 GB |
Memory Card Slot | No |
Camera | |
Rear Camera | 64 MP + 8 MP + 2 MP Triple Camera Setup |
Video Recording | 4K @ 30 fps UHD |
Front Camera | 32 MP |
WiFi | Yes |
USB | Yes, USB-C |
Battery | |
Capacity | 5000 mAH |
Charger | 33W Charger |
Reverse Charging | No |
Android Version | |
Operating System | Android v14 |
Fingerprint Sensor | Yes, On Screen |
Lava Blaze Curve 5G Price in India
आता पर्यंत तुम्हाला ह्या Lava Blaze Curve 5G Launched ची माहिती बरीच समजली असेल अशी आशा आहे. आता जाणून घेऊया आपण ह्या फोनेची भारतातील किंमत, जसेकी हा फोने 2 वारिएंट मध्ये मिळणार असून त्याचे माहिती खालील टेबल मध्ये आहे.
आम्ही या लेखात Lava ने Lava Blaze Curve 5G Launched केलेल्या आणि त्याच्या बरेच वैशिष्ट्यांबद्दल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि, जर तुम्हाला या लेखात दिलेली माहिती आवडली असेल, तर आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील नक्कीच शेअर करा.
[…] […]
[…] […]