सोडूनका ही संधी ! नमस्कार मित्रांनो! बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) अंतर्गत विविध पदांची भरती, भरतीची प्रक्रिया सरूु आहे. अर्ज करण्याची शवेटची तारीख 8 मार्च 2024 आहे.अर्जाची लिकं जाहिरात PDF अधिकृत वेबसाईट ह्या आपल्या मराठी माहितीगारच्या वेबसाईट वर देण्यात आली आहे. त्याची लिकं आम्ही तुम्हाला देत आहोत आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला ह्या लेखामध्ये देणार आहोत. तर पूर्ण नक्की वाचा.
Table of Contents

रिक्त पदाची सख्ंया – 22
पदाचेनाव –
- अग्निशमन अधिकारी,
- व्यवस्थापक,
- वरिष्ठ व्यवस्थापक आणि
- मुख्य व्यवस्थापक.
PDF जाहिरात –
नोकरी ठिकाण –
मुंबई (Mumbai)
वयोमर्यादा:
22 – 40 वर्षे.र्षे
अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाइन.
Bank Of Baroda Bharti – अर्ज करण्याची शवेटची तारीख:
08 मार्च 2024
ह्या BOB Bharti ची अधिकृत पीडीएफ पाहण्यासाठी पुडे लिंकला क्लीक करा – Bank Of Baroda Bharti
(सुचना– Online अर्ज apply फक्त कॉम्प्यटुर किंवा लॅपटॉप वरतीच करा )